ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुंडोपंत, मोकीमी, धन्यवाद. विपु बघितली.
त्रिशांश व अन्यप्रकारे पुन्हा एकदा चिवडून बघतो.
मंगळ व राहूकेतुचा तसेच अष्टमेश शनिचाही विचार केला होता, मात्र पूर्वायुष्यात किमान एखादी तरी लहानमोठी घटना या ग्रहान्चे दोषकारक अस्तित्व दाखवायला शोधुनही घडलेली मिळत नाही, त्यामुळे मी गोंधळलो होतो. आता जातकाचे नवर्‍याचे तपशीलही मागविले आहेत. त्याचेशी ताडून बघणेही उपयुक्त ठरेल असे वाटते. (जातक माझी रिलेटिव्ह आहे सबब बहुतांश महत्वाची हिस्ट्री माहित आहे). असो, लेट अस सी, अभ्यास तरी होईल.

my birth date is 15.04.1984
birth place : Pune
Birth time : 4.54 am

My husband birth date is 18.08.1983
birth place is Kolhapur
birth time : 6.30 am

Marriage date : 11.05.2011

Pl. tell me when I will get baby (pregnancy) , we are trying from 2 years, but no success.

PL. tell me what can I do?

चिन्की, दोनच वर्ष झालीत ना प्रयत्न करून मग त्यात एव्हढं काळजी करण्यासारखं काय आहे? इथले ज्योतिषी काय ते सांगतीलच पण आधी डॉक्टरचा सल्ला घ्या! शुभेच्छा!
(पब्लिक फोरमवर जन्मतारखेसारखे वैयक्तिक डिटेल्स देणे योग्य नाही.)

कोणाला एकनाडी दोषावर उपाय माहिती आहे का?

जर वधू-वरांच्या पत्रिकांत नाडी एक येत असेल, तर इतर काही ग्रह्-योग आहेत का जे या दोषाला निष्प्रभ करु शकतील?

गमभन....

एकनाड हा दोष मुख्यत्वे संतती होण्यास अपाय असा समजला जातो. पण जर दोघांच्याही पत्रिका उत्तम संतती योग दर्शवत असतिल तर एक नाड दोष हा दोष होत नाही. मी व माझ्या नवर्‍याची रास व नाडी दोन्ही एक आहे. तरीही व्यवस्थीत मुलगी झालीच ना!!! मुळ कुंडलीतले योग मुख्य असतात.

जसा रक्त गट एक असल्याने मुलं होताना त्रास होण्याची शक्यता असते, तसच एकनाड दोषा चा वाटा आहे.

पुर्वी साथीच्या रोगाने अनेक लोक मरत. त्या वेळेस एकनाड म्हणजे एकाच प्रकारची प्रकृती ( वात, कफ, पित्त) असेल तर नवरा बायको दोघे ही बळी पडण्याचा संभव असायचा. त्या मुळे कुटूंबं उघड्यावर पडायची. म्हणुनच हा नाडी संयोग शक्यतो टाळायचे..... आपल्या कडे शास्त्रिय भाषेत काही सांगितले तर ते दूरचे वाटते... तेच सत्य देवा धर्माच्या गुंफणीतुन सांगितले की पटते...

रक्त गट एक असल्याने मुलं होताना त्रास होण्याची शक्यता असते>> पण रक्तगट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह त्यावरून ते ठरतं ना... मी असं ऐकलं होतं ब-ve रक्तगट असेल तर त्रास होतो. माझी आणि माझ्या नवर्‍याची एकनाड (तीसुद्धा मध्य म्हणजे पित्त) आणि रक्तगटही एकच ब +ve असून आम्हाला देवाच्या कृपेने अपत्य आहे आणि सुखरूप बाळंतपण झाले माझे.

My birth details are:
Birth date-23-04-1986
Time-07.50am
Place-Dombivli
I want to know how my upcoming guru mahadasha will be?Current rahu mahadasha was devastating wrt education and career(had to be satisfied with just graduation).Limbutimbuji,mnc and other experts plz plz reply.please explain my kundli as I am studying jyotish.

ही गुरु महादशा नोकरी/ व्यवसाय साठी चांगली आहे. साधारण गुरु महादशा चांगली असते. त्यात तुमचा गुरु १० स्थानात आहे. तिकडे शनिची रास आहे त्या मुळे नोकरी / व्यवसायात प्रगतीला विलंब होइल पण प्रगती होइल.

राहू महादशेत शिक्षण चांगले होत नाही. तुमच्या नशीबात सायन्स साइड्चे शिक्षण होणे होते / आहे. डिप्लोमा इंजिनीअर होवु शकला असतात. तुमचे खरे शिक्षण माहित नाही. लिहिलेत तर समजेल. राहु महादशा कोण्तीच गोष्ट नियोजित पणे पार पाडु देत नाही. त्यात तुमचा चतुर्थ्स्वमी रवी १२ स्थानात आहे आणि त्यात तो राहु बरोबर आहे. अशा वेळी जेमतेम शिक्षण होते.

सध्या नोकरी व्यवसाय करत असाल तर चांगल्या नोकरीचा योग २०१४ मे नंतर आहे.....

मोहन की मीरा,
तुम्ही ह्या पत्रीकेबद्दल सांगाल का?

स्त्रीची जन्मतारीखः जानेवारी १०,१९७३, मुंबई, ११:४० रात्री
ह्यांना नोकरी मिळत नाहीये, मुल सुद्धा नाहीये. नोकरी व मुलांविषयी काय सांगू शकता का?
धन्यवाद.

तुमची कुंडली ,दशा ,वर्षफल येथे (कोणतेही सॉफ्टवेर डाउनलोड न करता मोबाईलवर देखील ) http://m.omganesh.com/m_detail_personal.aspx मिळेल .जन्मगाव मुंबई अथवा कोकणात असेल तर Bombay लिहा .सबमिट केल्यावर दुसरा फॉम येईल त्यामध्ये Planetary position ,Planetary analysis ,visottary dasa ,varshafal वर टिक करून सबमिट करा .(प्रत्येक टिपणाला नवीन ईमेल देणे )

देवीका

संतती सौख्यात बाधा दिसत आहे. कारण चतुर्थ स्थानात ( जे संतती सौख्याचं व्यय स्थान आहे) गुरु राहु युती आहे. त्या मुळे संतती होण्यात बाधा दिसते. पंचम स्थानात रास ही शनीची आहे. त्या मुळे विलंब तर हमखास. पण संतती सुखं पाहाण्या साठी पतीची पण कुंडली लागते.

नोकरी पेक्षा नोकरी+व्यवसाय केला असता चांगला योग आहे. व्यवसायास चांगले योग आहेत. ह्यांचं शिक्षण कॉमर्स साईड चं आहे का? असल्यास त्या साईडचे व्यवसाय करण्यास कुंडली मदत करेल. उदा. टॅक्स कंन्सल्टंट, रिटर्न्स फाईल करणे, अकांउंट्स रायटिंग करणे, सोसायटी चे अकांउंटस लिहिणे इ.इ. ह्याच बरोबर एखादी पार्ट टाईम किंवा छोटी नोकरी केली तर कुंडलीची मदत मिळेल.

जाता जाता..... विचारले नाही तरी.... ह्यांच्या नावावर कधीही घर घेवु नका.

मोहन कि मीरा तुम्ही rock86 च्या पत्रिकेचे विश्लेषण छान केले आहे .

पण सायन्स side चे शिक्षण कसे वाटते आहे ते explain कराल का?

धन्यवाद मोहन कि मीरा.मी केमिस्ट्री graduate आहे.शाळेत ९० टक्के मिळवणारा आणि पुढे ड्रॉप झाला.Please can you analyse overall kundli ?
Dob-23 april 1986
Time-07.50am
Place-Dombivli

मोहन की मीरा,
क्रुपया तुम्ही ह्या पत्रीकेबद्दल सांगा

rupali kshirsagar
Date of Birth 15 Apr 1984 Sunday
Time of Birth 04:54:00 AM
Place of Birth Pune, India
& नवरा

SACHIN PATIL
Date of Birth 18 Aug 1983 Thursday
Time of Birth 06:30:00 AM
Place of Birth Kolhapur (Maharashtra), India

लग्न तारिख- ११.०५.२०११

क्रुपया मला सान्गा - मला मुल कधि होइल?
दोश असल्यास उपाय पन सान्गा.

नमस्कार गुंडॉपंत
मी अभ्यास करते आहे पत्रिकेचा पण अजुन बच्चा आहे. तुम्हाला माझ्या शंका आणि प्रश्न इमेल वर पाठवले आहेत
जमेल तेंव्हा प्लीज उत्तर पाठवा.
धन्यवाद!
-- श्रुती

मोहन की मीरा
कृपया मदत करा
मला नोकरी विषयक सल्ला हवा आहे, माझ्या पत्रिकेवरून काय दिसते ते सांगा.
२०१० पासून नोकरीत स्थिर्य नाही . नोकरी करावा को व्यवसाय.... व तो कोणत्या क्षेत्रात

जन्म तारीख - २० फेब्रुवारी १९८५
जन्म वेळ - दुपारी ०१ वा. ४५ मि.
जन्म ठिकाण - कोल्हापूर
नक्षत्र - शततारका

आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे.

खोचकराव , तुम्ही मोहन कि मीरा ह्यांना प्रश्न विचारला आहे पण सहज तुमची पत्रिका बघितली .

मी कृष्णमुर्ती पद्धतीने तुमच्या पत्रिकेचा analysis करण्याचा प्रयत्न केला आहे.

शनीची महादशा ऑगस्त २००८ पासूनच सुरु आहे.

सध्या तुम्हाला शनि मध्ये बुधाची दशा चालू आहे . मुळात शनि पंचमात आहे. शनीच्या राशी ८ व ९ च्या भावाराम्भाला आहेत

. शनि स्वत:च्याच नक्षत्रात आहे व स्वतःच्याच उपनक्षत्रात आहे. तसेच शुक्राच्या सब सब मध्ये आहे

त्यामुळे शनि पंचामाची फळे देणार तसेच ८ व ९ ची पण फळे देणार नोकरी करता हि तीनही स्थाने वाईटच .

त्यामुळे एका नोकरीत स्थिरावणे कठीण आहे.

त्यामानाने जर क्लास्सेस घेणे ( शिकवणे) किंवा event management ह्यासारखे काही केले तर चांगले राहील .

अर्थात हे माझे मत आहे.

धन्यवाद अन्विता.....

>>>>>मुळात शनि पंचमात आहे. शनीच्या राशी ८ व ९ च्या भावाराम्भाला आहेत...
म्हणजे काय ??

कृष्णमुर्ती पद्धती मध्ये भाव आरंभ पद्धतीचा पुरस्कार केला आहे . त्यामुळे जी रास भावाच्या सुरवातीला असते ती रास

त्या भावाचे प्रतिनिधित्व करते . त्यामुळे ८, ९ भावात शनीची मकर, कुंभ अशा राशी आहेत .

ह्या मध्ये आता लग्न कुंडली मध्ये जरी शनि षष्ठ स्थानी वृश्चिकेत असला तरी भावचलित मध्ये तो पंचमात दिसतो आहे . कारण

बहुतेक शनि ज्या अंशात आहे ते वृश्चिक राशीचे अंश पंचम भावात आहेत.त्यामुळे शनि पंचामाची फळे देईल . अर्थात कृष्णमुर्ती

पद्धतीप्रमाणे ग्रह ज्या भावात आहे त्याचे फळ अधिकातेने न देता त्याचा नक्षत्र स्वामी जेथे आहे त्याचे व नक्षत्रस्वामीच्या

राशी ज्या भावात आहेत तेथील फळे प्रामुख्याने देतो . इथे शनि शनिच्याच नक्षत्रात आहे .

अहो limbutimbu , कसले धन्यवाद देता आहात . आत्ता तर कुठे थोडेफार लिहिण्याचा प्रयन्त केला आहे . ह्या धाग्याची

मुख्य ओळख तर तुमच्यासारखी लोक आहेत.

जन्मदीनान्कः १९/११/१९८०
जन्मवेळः पहाटे ४.३०
जन्म स्थळ: मन्चर्(पुणे)
नोकरीत स्थिरता कधी येइल?
अर्थिक परिस्थिति कधि बद्लेल?
प्रतिसादाची वात पाहत आहे

date of birth 2th dec 1960, time 11.45 am, place selu dist. parbhani
tell some thing

sorry date of birth 26th dec 1960, time 11.45 am, place selu dist. parbhani
tell some thing

Pages