Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद.
धन्यवाद.
सांझू ,वर दिलेले details
सांझू ,वर दिलेले details तुमचे आहेत का ? आणि दुसरे कोणाचे आहेत?तसेच तुम्ही काय प्रयत्न करत आहात ते कळवलेत तर पत्रिका त्या दृष्टीने बघता येईल .
रवींद्र, व .दा भटांची कुंडली
रवींद्र,
व .दा भटांची कुंडली तंत्र आणि मंत्र भाग १ व कुंडली तंत्र आणि मंत्र भाग २ हि वाचता येतील आधी . तसेच अगदी सुरुवात असेल तर शरद उपाध्ये ह्यांचे राशीचक्र पण चांगले आहे .
अन्विता, माझ्या प्रश्नांची
अन्विता, माझ्या प्रश्नांची उत्तरे कधी मिळतील? कृपया मदत कराल का?
अन्विता ,.... मी विपु.. केली
अन्विता ,....
मी विपु.. केली आहे... कृपया मदत कराल का?
इथे प्रश्न विचारण्यांना
इथे प्रश्न विचारण्यांना उपयोगी असा लेख http://www.misalpav.com/node/515
गमभन , लेख वाचला .
गमभन , लेख वाचला . धोन्डोपन्ताचा ब्लोग पण मी वाचते नेहेमी खूप काही शिकण्यासारखे असते . त्यांची लेखनशैली पण छान आहे .
मुग्धमानसी , तुमच प्रश्न काय
मुग्धमानसी , तुमच प्रश्न काय आहेत ते मला विपु तून कळवलेत तरी चालतील .
माझ्याकडून काही मदत होण्यासारखी असेल तर मी जरूर बघेन.
त्यासाठी तुमचे birth details लागतील .
अन्विता, त्यांचे कुंडली
अन्विता,
त्यांचे कुंडली सोडवून सांगणे मला आवडते आणि बरेचदा लगेच समजण्यासारखे असते. मी देखील त्यांच्या लिखाणाचा पंखा आहे.
लिम्बुतिम्बुजी प्रतिसादाची
लिम्बुतिम्बुजी प्रतिसादाची वाट पाहत आहे.
सांझू , वि पु केली आहे.
सांझू , वि पु केली आहे.
सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप
सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !
येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आरोग्य ,आनंद , सौख्य , समाधान आणि संपत्ती घेऊन येणारा असो .
तुम्हा सर्वांना व तुमच्या
तुम्हा सर्वांना व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.
ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्यपूर्ण, उत्साहाची, यशाची, भरभराटीची जावो ही सदिच्छा.
नमस्कार, जन्मवेळः ११.३०
नमस्कार,
जन्मवेळः ११.३० रात्रि
जन्म्स्थळः पारनेर
जन्म्तरीखः ०१/०९/१९८३
माझा प्रश्न असा आहे कि मि जर work from home केल जोब सोडुन तर ते मल फय्द्यचे आहे का?
कारन माझि मुलगी लहान आहे आणी जोब चि गरज आहे.
उत्तरचि वाट पाहत आहे.
णमस्कार, जन्मवेळः १२.००
णमस्कार,
जन्मवेळः १२.०० दिवसा
जन्मतारीखः २०/१०/१९९०
जन्मस्थळः जामनगर (गुजराथ)
लग्न कधी होणार? मुलगा चांगला मिळेल का? ती सहवासाची खूप भुकेली आहे; तिची भूक भागवणारा सहचर मिळेल का?
लिम्बुतिम्बुजी,
लिम्बुतिम्बुजी, अन्वितजी,मिलिन्द्जी उत्तराचि वाट पाहत आहे.
मोकीमी, धन्यवाद. सॉरी इथे
मोकीमी, धन्यवाद. सॉरी इथे यायला मिळाले नाही.
देवकी,मुलगा वयाने मोठा आहे का
देवकी,मुलगा वयाने मोठा आहे का मुलीपेक्षा ?
धन्यवाद.
धन्यवाद.
देविका , तसे नव्हे मला वाटले
देविका , तसे नव्हे मला वाटले चुकून details exchange झाले आहेत.
देवीका, मुलीच्या पत्रिकेत
देवीका,
मुलीच्या पत्रिकेत पंचमेश शनि वक्री आहे त्याच्यावर मंगळाची दृष्टी .तसेच गुरु - राहू युती षडाष्टक वक्री शनि . हे सर्व योग संतती सौख्याच्या विरोधात आहेत . त्यामुळे मुल होणे अवघडच आहे.
तसेच आत्ताची अंतर्दशा till ऑक्ट २०१४ पण नोकरीच्या दृष्टीने विरोधी आहे.
लग्न टिकण्याच्या दृष्टीने काही प्रोब्लेम वाटत नाही .
मुलाच्या पत्रिकेत पण पंचमेश शनिचा हर्षलाशी केंद्र योग आहे. तसेच संतती कारक गुरु वक्री आहे. त्यामुळे मुलाच्या(संतती)दृष्टीने प्रोब्लेम वाटतो आहेच .
माझे सर्व लेख आता माझ्या
माझे सर्व लेख आता माझ्या ब्लोग वर पण आहेत . anaghabhade.blogspot.in
तुमच्या प्रतिसादांचे / सूचनांचे स्वागत आहे .
'इच्छित व्यक्तीशी विवाह होईल
'इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का? '
हा माझा नवीन लेख माझ्या ब्लोग वर वाचू शकता .
anaghabhade.blogspot.in
तुमच्या प्रतिसादांचे / सूचनांचे स्वागत आहे .
' पंचमस्थान भाग -१ ( संतति
' पंचमस्थान भाग -१ ( संतति योग ) '
हा माझा नवीन लेख माझ्या ब्लोग वर वाचू शकता .
anaghabhade.blogspot.in
तुमच्या प्रतिसादांचे / सूचनांचे स्वागत आहे .
जन्म तारीख १७. ०९ .
जन्म तारीख १७. ०९ . १९८५
जन्म वेळ ०६.०५ am.
जन्म ठिकाण चिपलुन
क्रुपया मार्गदर्शन करावे.
मला जॉबबद्दल काही सल्ला मिळेल का?? मि सध्या (EQUTY MARKET ) MADHE
जॉब करतोय पण काहीच मनासारखं होतं नाही
सध्या मला खुपजण बरीच स्तोत्र वाचण्यास सांगत आहेत.
पंचम स्थान -भाग -२ (संतती योग
पंचम स्थान -भाग -२ (संतती योग )
हल्ली mnc यांची जागा अन्विता
हल्ली mnc यांची जागा अन्विता यांनी घेतली आहे असे दिसते.
नाव : अमोल जालंदर
नाव : अमोल जालंदर सूर्यवंशी
जन्म तारीख : ९ जुलै १९८७
जन्म वेळ : २. १५ पाहटे
जन्म ठिकाण : कुर्ला (मुंबई)
नाव : स्नेहा नरेश टिके
जन्म तारीख : ३ मार्च १९९०
जन्म वेळ : ९. ६ रात्री
जन्म ठिकाण :माहीम (मुंबई)
मुलाचे details माझेच आहेत. मला कळू शकेल का आमचे लग्नासाठी किती गुण जुळत आहेत ते आणि आमचे किती chances आहेत आमच्या लग्नाचे ?
तुमच्या प्रतीक्रीयेचि वाट बघतोय.
नाव : मनीषा शांताराम
नाव : मनीषा शांताराम गायकवाड
जन्म तारीख : २९ ऑगस्ट १९८१
जन्म वेळ : ०१.०५ दुपारी
जन्म ठिकाण : सांताक्रुझ पूर्व (मुंबई)
१) विवाह योग कधी आहे ?
२ ) स्वताचे वाहन योग आहे का ?
माझ्या कुंडली बददल थोडे मार्गदर्शन करावे प्लीज.
Milindji, I sent an email to
Milindji,
I sent an email to your gmail account could you please take a look at it.
Waiting for your reply,
Pages