Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरेच दिवस दूर आहे. आत्ता आलो
बरेच दिवस दूर आहे. आत्ता आलो परत… माझा ब्लोग बघा ज्योतिशलिखाणासाठि…
http://AstroMNC.Blogspot.com
http://www.facebook/com/AstroMNC
भरपुर नवीन लिखाण आहे…...
INDIA Sadesati:http:/
INDIA Sadesati:
http://astromnc.blogspot.com/2018/07/sadesati-of-india-as-country-and-wh...
https://www.livehindustan.com
https://www.livehindustan.com/astrology/story-pitru-paksha-2020-these-th...
ये हो सकते हैं संकेत
-अगर आप बच्चे की किलकारी सुनने के लिए तरस रहे हैं, तो आपकी कुंडली में पितृ दोष का योग होना इसका कारण बन सकता है।
-परिवार के लोगों के बीच आपसी कलह और पैसों की तंगी भी इसी ओर इशारा करते हैं।
-बेवजह के कोर्ट-कचहरी के केस होना पितृ दोष की वजह से हो सकता है।
-अगर आपकी बेटी के विवाह में देरी हो रही है और इसके पीछे का कारण आपको समझ में नहीं आ रहा है, तो कुंडली में पितृ दोष की जांच करवानी चाहिए।
-सबकुछ ठीक चल रहा है लेकिन अगर आपका स्वास्थ्य ठीक नहीं रहता, तो आपकी कुंडली में पितृ दोष का योग ऐसा कर सकता है।
https://www.livehindustan.com/astrology/story-pitru-paksha-2020-these-th...
ज्योतिःशास्त्रानुसार कोरोनाचा
ज्योतिःशास्त्रानुसार कोरोनाचा उद्गम गुरुवार दिनांक २६-१२-२०१९ अमावस्येला मूळ नक्षत्र आणि मकर लग्न (सकाळी ७-५८ ते ९-४९) असताना झाला.
त्यावेळी रवि, चंद्र, बुध, गुरु, शनि आणि केतु हे सहा ग्रह धनुराशीत होते. धनु रास मकरेपासून दहाव्या (व्यय)स्थानी आहे.
मंगळ वृश्चिक राशीत, शुक्र मकरेत तर राहु मिथुन राशीत होता. एकंदरीत शुक्र सोडता अन्य आठही ग्रह कोरोनामहामारीच्या उदयाला थेट कारण ठरले.
*ग्रहांची अशी स्थिती साधारण शंभर वर्षें किंवा अधिक कालानंतर उद्भवते.*.
प्रत्येक प्रवासाला शेवट असतो या जीवनाच्या सिध्दांतानेच मला ही महामारी कधी अंताला पोचेल हे शोधून काढण्याची प्रेरणा मिळाली.
*आठ ग्रह त्यांच्या त्यांच्या शुभ राशीत १४-९-२०२० आणि १५-९-२०२० ला येतील. ज्यांनी या महामारीला २६-१२-२०१९ ला जन्म दिला ते हेच आठ ग्रह या महामारीचा सोमवार १४-९-२०२० द्वादशीदिवशी आश्लेषा नक्षत्रात मेष लग्नी (सायं ७-४५ ते रात्री ९-२९) अंत करतील. याच काळात म्हणजे सायं ७-४५ ते रात्री ९-२९ *"फ"* या अक्षराने सुरु होणाऱ्या नावाचा एक शास्त्रज्ञ या महामारीवर लस शोधण्यात यशस्वी होईल.
त्यानंतर हा शास्त्रज्ञ मंगळवार १५-९-२०२० त्रयोदशी दिवशी मघा नक्षत्र, मेष लग्न असताना सायंकाळी ७-४१ ते रात्री ९-२५ यादरम्यान आपला यशस्वी शोध जाहीर करेल. (शुभस्थानी असणारे सात ग्रह + आठवा चंद्र तथा नवव्या गुरुची शुभ दृष्टी अशा स्थितीत).
अशा रीतीने कोरोनाचा प्रवास संपायला सुरुवात होईल
फेकेन्द्र टोपण नाव आहे हो.
फेकेन्द्र टोपण नाव आहे हो.
https://www.desimarathi.com
https://www.desimarathi.com/2021/01/2021-2025-5.html?fbclid=IwAR0AwbaJdb...
घरगुती जीवनात सुख-शांती कायम राहील, विवाहित जीवनात प्रेम दिवसेंदिवस वाढेल, तुम्हाला रोजगाराच्या नवीन संधी मिळतील, तुमचा व्यवसाय दुप्पट वाढेल आणि तुमची जाहिरात सरकारी क्षेत्रात वाढेल. यश मिळेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या व व्यथा दूर होणार आहेत.
आपल्या सर्व चिंता दूर जात आहेत. व्यवसाय वर्गास त्यांच्या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकते. दैनंदिन उत्पन्नातही वाढ होईल. यावेळी आपणास थांबलेले पैसेही मिळू शकतात. यावेळी तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर पैशांच्या गुंतवणूकीसाठीही वेळ चांगला आहे. कामाशी संबंधित सहली तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
कुंभ, मकर, मीन, वृश्चिक आणि धनु राशि ही 5 भाग्यशाली राशी आहेत.
https://www.desimarathi.com/2021/01/2021-2025-5.html?fbclid=IwAR0AwbaJdb...
खुप दिवस झाले येथे येवुन!
खुप दिवस झाले येथे येवुन! मला वाटते -- २००३ पासुन ते २०१० पर्यत हा ग्रुप मि बराच अक्तीव ठेवला.... I started part-time paid consultancy in 2016 and full time consultancy from Oct2017. Please connect with me on whats app +919822654817 and also milind.chitambar@gmail.com for any astro consultancy.
कोणाला विजय हजारी ह्या
कोणाला विजय हजारी ह्या ज्योतिषबद्दल माहिती आहे का
कारण मी ह्याच्याकडे ३ गेलो होतो.... पण अत्यंत फालतुगिरी झाली.... हा घेतो एक प्रश्नाचे तीनशे.... पण काही विचारले कि एका मिनिटात लगेच घालवतो.... पण बायका आल्या कि गप्पा मारत बसतो.... मी माझ्या घटस्फोट बद्दल विचारले तर फक्त बघितलं कि राहू दशा आहे मुलीची आणि होणारच घटसफोट... बाकी काही ग्रहमान बघितले नाही.... जे खूपच illogical वाटले मला... कारण राहू दाशेत बऱ्याच लोकांची लग्न होतात आणि टिकतात पण.... तर कोणाला ह्याचा असा अनुभव आला असेल तर प्लीज रेव्हिएव पोस्ट करा....अक्षरशः दोन मिनिट मध्ये मी बाहेर आलो आणि तीनशे घेतले त्याने आणि बायकांना बरोबर गप्पा मारत बसतो... मी प्रश्न विचारलं ते र फक्त राहू दशा बोलला.... प्लीज कोणाला अनुभजाब असेल तर सांगा
काही वर्षांपूर्वी हा टीव्हीवर
काही वर्षांपूर्वी हा टीव्हीवर पण यायचा ना? माझे बाबा यांच्याकडे गेल्याचं आठवतंय. तेव्हा बहुतेक टीव्हीवर यायचा म्हणून 500 घेतले एका प्रश्नाचे. त्यांचा अनुभव पण चांगला न्हवता. तेव्हाच मला हा पैशांसाठी हपापलेला माणूस वाटत होता. आता ही नवीनच माहिती समोर आली. यांच्याकडे बघूनच समजतं की या माणसाची नजर चांगली नाही.
Pages