क्षणचित्रे - गोप्याघाट ते मढेघाट

Submitted by इंद्रधनुष्य on 17 July, 2013 - 04:27

आज पर्यंत केलेल्या सह्य भटकंतीतला परमोच्च क्षण कोणता असेल तर तो माबोकरांचा सह्यमेळावा... काय नव्हते त्यात... भटकंतीच्या शुभारंभाला पावसाची रिमझीम.. शिवथर घळीतील जानु जाधव कडिल झुणका भाकर... गोप्याघाटातील जंगलाने केलेली वाटेतील कोंडी.. घाट सर झाल्यावरचा जल्लोष... गावकर्‍यांचे मार्गदर्शन.. वेळवण नदीच फुगलेल पात्र.. नदी पार लावणारे गावकरी.. नदी पार केल्यावर सोडलेला निश्वास.. केळद पर्यंतची अंधारातील वाटचाल.. पुणेकर मावळ्यांची शाळेत भेट झाल्यावर केलेला कल्ला.. सकाळची इनस्टंट खादाडी.. परतीच्या वाटेवरील मढे घाटातील चुकामुक... सह्य रांगेवरील धबधब्यांची जत्रा... कर्णवाडीतील निरोपाच्या गळाभेटी.. रानवाडी फाट्यावरील भर रस्त्यातील आंघोळ...

या सह्यमेळाव्यातील सहभागी सगळ्या मावळ्यांची गात्र थकली असतील खरी.. पण मन... छेऽ ते तर तुडुंब भरुन वाहतयं... अविस्मरणीय आठवणींच्या प्रवाहात.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६ गोप्या घाटाकडे जाणारी वाट

प्रचि ७ बामन विरा धबधबा

प्रचि ८ गोप्या घाटेच्या वाटेवर

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२ केळदच्या शाळे समोरील परिसर

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५ Jr. Champ

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २० मढे घाट

प्रचि २१ मढे घाटातील लक्ष्मी धबधबा

प्रचि २२ त्रिमुर्ती

प्रचि २३

प्रचि २४ वाकीच माळरान

प्रचि २५ गाढव कडा

प्रचि २६ वेळवण नदी

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

तटी : सविस्तर वृत्तांत योरॉक्सच्या लेखणीतून लवकरच येत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages