आज पर्यंत केलेल्या सह्य भटकंतीतला परमोच्च क्षण कोणता असेल तर तो माबोकरांचा सह्यमेळावा... काय नव्हते त्यात... भटकंतीच्या शुभारंभाला पावसाची रिमझीम.. शिवथर घळीतील जानु जाधव कडिल झुणका भाकर... गोप्याघाटातील जंगलाने केलेली वाटेतील कोंडी.. घाट सर झाल्यावरचा जल्लोष... गावकर्यांचे मार्गदर्शन.. वेळवण नदीच फुगलेल पात्र.. नदी पार लावणारे गावकरी.. नदी पार केल्यावर सोडलेला निश्वास.. केळद पर्यंतची अंधारातील वाटचाल.. पुणेकर मावळ्यांची शाळेत भेट झाल्यावर केलेला कल्ला.. सकाळची इनस्टंट खादाडी.. परतीच्या वाटेवरील मढे घाटातील चुकामुक... सह्य रांगेवरील धबधब्यांची जत्रा... कर्णवाडीतील निरोपाच्या गळाभेटी.. रानवाडी फाट्यावरील भर रस्त्यातील आंघोळ...
या सह्यमेळाव्यातील सहभागी सगळ्या मावळ्यांची गात्र थकली असतील खरी.. पण मन... छेऽ ते तर तुडुंब भरुन वाहतयं... अविस्मरणीय आठवणींच्या प्रवाहात.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६ गोप्या घाटाकडे जाणारी वाट
प्रचि ७ बामन विरा धबधबा
प्रचि ८ गोप्या घाटेच्या वाटेवर
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२ केळदच्या शाळे समोरील परिसर
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५ Jr. Champ
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २० मढे घाट
प्रचि २१ मढे घाटातील लक्ष्मी धबधबा
प्रचि २२ त्रिमुर्ती
प्रचि २३
प्रचि २४ वाकीच माळरान
प्रचि २५ गाढव कडा
प्रचि २६ वेळवण नदी
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
तटी : सविस्तर वृत्तांत योरॉक्सच्या लेखणीतून लवकरच येत आहे.
हेम, आता तुला भेटायला बहूदा
हेम, आता तुला भेटायला बहूदा नाशिक ट्रेक मारावा लागेल.
भारी फोटू. १६ वा अफलातून आला
भारी फोटू.
१६ वा अफलातून आला आहे. तू मागे पण कधीतरी धुक्यातल्या झाडाचा फोटो टाकला होतास ना?
अप्रतिम..
अप्रतिम..
जब्बरदस्त….
जब्बरदस्त….
मस्त एक्दम खल्लास फोटो.
मस्त एक्दम खल्लास फोटो.
सह्हीच !!!!!!!!!
सह्हीच !!!!!!!!!
हा जिप्सीचा KCBC सोबत शेवटचा
हा जिप्सीचा KCBC सोबत शेवटचा ट्रेक ना ?
Pages