Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॅजुअल स्कर्टवर
कॅजुअल स्कर्टवर >>>>>>>>कॅजुअल स्कर्ट कसा आहे नक्की??? शॉर्ट की नी लेन्थ की अजुन कसा???
पेरु, ही साईट बघ. इथुन
पेरु, ही साईट बघ. इथुन बर्याच कल्पना मिळतील.
http://www.polyvore.com/
(No subject)
जळव मला तु आणखी... हे बघुन
जळव मला तु आणखी...
हे बघुन बघुन माझं पोट या जन्मात (जरी) कमी झालं तर पहिली पार्टी तुला...
सायली......
सायली......:)
अनिश्का तु घालतेस का असे
अनिश्का तु घालतेस का असे कपडे? आणि इतक्या अॅक्सेसरिज?
हो मी कॉलेज मधे असे कपडे
हो मी कॉलेज मधे असे कपडे घालायचे २००७ पर्यंत....लिंकिंग रोड आमचा अन्नदाता होता.....आता लग्न झाल्यापसुन सगळं बंद झालय.......वेळ मीळत नाही.....पण पिकनिक ला गेले की असले फंकी कपडे घालायची हौस भागवुन घेते.....
अनिश्का तु घालतेस का असे
अनिश्का तु घालतेस का असे कपडे? आणि इतक्या अॅक्सेसरिज?>>>>>>>>>>>>> इतक्या म्हणजे???? पिक्स मधे कुठे आहेत अॅक्सेसरिज ???? फक्त ड्रेस आणि शुज , बॅग्ज आहेत...पण ऑफिस वेअर तर असेच घालायला आवडतात....
अगं म्हणजे इतकं लक्षं देऊन
अगं म्हणजे इतकं लक्षं देऊन कॉम्बो करायचं, गळ्यात स्कार्फ, मॅचिंग पर्स, शूज इ.
आणि मुंबईच्या लोकल मध्ये चढताना इतके उंच टाचेचे बूट उपयोगी पडतात का?
रोज वेगळं नेलपेंट लावायला वेळ मिळतो का?
अगं हे तर मी काँबो
अगं हे तर मी काँबो दिलेत...यातलं सगळच मी वापरु शकत नाही...जसं तु म्हणालिस ट्रेन बिन चं....पण त्यातुन जे अव्हेलेबल आहे जमणेबल आहे ते वापरायच...येस हाय हिल्स मी वापरते....ते जमतं मला.....नेल्पेन्ट किंवा कोणतही कॉस्मेटिक वापरलं तरी काहितरी हार्म होतो स्किन ला...त्या मुळे नेल्पेंट्,क्रीम्,पावडर, लिप्स्टिक, कॉम्पॅक्ट, अजुन कुठलाही मेकप नाही.....बॅग्,कपडे ,चप्पल यावरच भर असतो मग.....
अॅक्सेसरीज म्हणजे काय? शूज,
अॅक्सेसरीज म्हणजे काय?
शूज, बॅग्ज, ज्वेलरी, स्कार्फ हे नाही तर मग अॅक्सेसरीज म्हणजे काय?
कृपया जाणकारांनी ज्ञानदान करावे...
कृपया जाणकारांनी ज्ञानदान
कृपया जाणकारांनी ज्ञानदान करावे...>>>>>>>>>>>
यामधे हसण्यासारखं काय आहे?
यामधे हसण्यासारखं काय आहे?
अर्रे बाबा माला पटकन लक्षात
अर्रे बाबा माला पटकन लक्षात आलं नाही की अॅक्सेसरीज मधे बाकीच्या गोष्टी येतात....मी फक्त ज्वेलरी इमॅजिन करुन तसा रीप्लाय दिला......आणि तुझा लगेच रिप्लाय आला त्यावर...की जाणकारांनी सांगावे वगैरे.....अॅक्चुअली मी चुकिचा रीप्लाय टाकला अॅक्सेसरीज साठी ते नंतर लक्षात आलं पण टाईप करायला कंटाळा आला.............
कित्तीदा कमेंट एडिटतेयेस
कित्तीदा कमेंट एडिटतेयेस
छे मला माहितच नाहीये
छे मला माहितच नाहीये अॅक्सेसरीज म्हणजे काय ते.
म्हणून मी विचारतेय.
माहित नाही ग....काहीतरी प्रॉब
माहित नाही ग....काहीतरी प्रॉब झालाय......कमेंट पुर्ण टायपायच्या आधीच ते पोस्ट होतय....
छे मला माहितच नाहीये
छे मला माहितच नाहीये अॅक्सेसरीज म्हणजे काय ते.
म्हणून मी विचारतेय.>>>>>>>>. नी दी आता माझी टांग खेचु नकोस.....तु कॉस्च्युम डिझायनर आहेस हे माहित आहे मला.....एकतर इतक्या दिवसांनी आलीस....आणि मला बकरा / बकरी बनवलीस.....
ब्राऊझर बदलून बघ बरं! नी, मी
ब्राऊझर बदलून बघ बरं!
नी, मी ऑर्कुट्वर मागे एकदा एक प्रोफाईल बघितलेली.. त्यांनी श्वास साठी कॉस्च्युम डिझायनिंग केलेलं... त्यांना जाऊन विचार
- -
मी ऑर्कुट्वर मागे एकदा एक
मी ऑर्कुट्वर मागे एकदा एक प्रोफाईल बघितलेली.. त्यांनी श्वास साठी कॉस्च्युम डिझायनिंग केलेलं... त्यांना जाऊन विचार>>>>>>>>>. हो .....मी पण त्यांचं रंगिबेरंगी पान वाचलयं इंटर्नेट वर... आपल्या मायबोली वर पण आहेत त्या......नी दी माहित आहे ना कोण ते?????
अरे बर्याच दिवसांनी वर आला हा
अरे बर्याच दिवसांनी वर आला हा धागा..
वरचे र्स्क्ट कॉम्बो आवड्ले
अनिश्का, स्वाती धन्स. नी
अनिश्का, स्वाती धन्स.
नी लेंग्थपेक्शा थोडा मोठा आहे. फोटो पाहिल्यावर वाटतयं कि आता बेल्टपण आणावा त्यावर.
अनिश्काला बघून जळले मी
अनिश्काला बघून जळले मी पार!
काय मस्तं दिसतेयस. (फिगर शब्द वापरावा वाटतोय.)
अनिश्काला बघून जळले मी
अनिश्काला बघून जळले मी पार!>>>>>>>>>.. साती मी नाहीये ती.......
वर दिलेले पिक्स माझे
वर दिलेले पिक्स माझे नाहित..ते नेट वरुन घेतलेत...
ओह, मग ठीक आहे. जरा कमी
ओह, मग ठीक आहे.
जरा कमी जळते.
साती
साती
साती
साती
वर दिलेले पिक्स माझे
वर दिलेले पिक्स माझे नाहित..ते नेट वरुन घेतलेत...
बर झाल सांगितलस , नाही तर तुझी तिकडे काही खैर नव्हती आणि इकडे आम्ही सगळ्या जळून खाक .
हाहा....माझा पिक प्रोफाईल मधे
हाहा....माझा पिक प्रोफाईल मधे बघु शकतेस....जळायची वेळ येणार नाही....
Pages