Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिपिएस ज्या वाटेनी नेइल त्या
जिपिएस ज्या वाटेनी नेइल त्या भाई पण माझ्या मेमरीनुसार १ वरुन डावा मारुन पुढे नेहमीच्या रस्त्यानी देसाई/मै च्या हुडात एंट्री मारु बहुतेक.
बुवा, मोबाईल नंबर बदललाय का?
बुवा,
मोबाईल नंबर बदललाय का?
नाही भाई, तोच आहे. ००९८
नाही भाई, तोच आहे. ००९८ शेवटचे आ४ आकडे, तोच आहे ना तुमच्याकडे?
तो घरचा आहे ना?
तो घरचा आहे ना?
हायला, मार्गारिटाज!! वा जोरात
हायला, मार्गारिटाज!! वा जोरात प्लॅन आहे सायो डायवर अन किन्नर बिचारे काय करतील मग
मी यावेळी अग्गदी वेळेत तय्यार रहायचं ठरवलंय आता किती वाजता ते सांगा, बाहेरच उभी राहते चकणा घेऊन.
चकणा चखणा
चकणा चखणा
चला एक सिट आणखी भरली
चला एक सिट आणखी भरली चकण्याची.
एम्टी, चकणा कोणाला म्हणतेस!
एम्टी, चकणा कोणाला म्हणतेस!
भाई, कोण ते? झक्की का? घूंघट निघाला वाटतं.
चकणा ना.
चकणा ना.
(No subject)
(No subject)
चला एक सिट आणखी भरली
चला एक सिट आणखी भरली चकण्याची
म्हणजे आता मला जागा नाही नं! असू दे. तुम्ही लहान मुलांनीच खरी गंमत करायची असते. मी बसीन आपला घरीच भजने वगैरे ऐकत, टकलावरून हात फिरवत, नि हातापायाला बेन गे लावत.
सहा वाजले .. मै निघण्याच्या
सहा वाजले .. मै निघण्याच्या तयारीत होती,
सात वाजले - मै ने चकणा हातात घेतला.
आठ वाजले - गाडी घरासमोर लागली. मै चप्पल घालते म्हणाली
नऊ वाजले - मै ने दार उघडले.
दहा वाजले...
.
.
.
.
.
.
.
.
वगैरे वगैरे...
(No subject)
आम्ही असलं काहीतरी गाणं
आम्ही असलं काहीतरी गाणं म्हणायचो लहानपणी.
सकाळचे वाजले सात, आईने केला भात, भात खाण्यात एक तास गेला - मी नाही अभ्यास केऽऽला
सकाळचे वाजले आठ, आईने भरला माठ, पाणी पिण्यात एक तास गेला - मी नाही अभ्यास केऽऽला
असलं काहीतरी.
गाणं म्हणण्यात वेळ जायचा आणि अभ्यास करायला वेळच उरायचा नाही.
हो स्वाती. ओळखीचं गाणं आहे.
हो स्वाती. ओळखीचं गाणं आहे.
सांसकृतिक कार्यक्रमांमध्ये
सांसकृतिक कार्यक्रमांमध्ये येऊ द्या हे गाणं.
बाई, तुम्ही नेहमी सारखा लीड घ्या सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात. आम्ही हातभार लावू. एक दोन सजेशनं अशी आहेत.
मै गाणं सादर करेल "रिक्षावाला.." मी रिक्षावाला आणि भाई प्यासेंजर चे पार्टं करु
अंजली संदीप खरेंच्या कवितांचे वाचन
झक्की वाट्टेल ते बोलू शकतील एकदा डायस वर आले की
लोला मोन्सांटो आणि इतर पॉलिटिशियन लोकांचा दूर दूरचा संबंध ह्यावर व्याख्यान
सगळ्यांनी ट्म ट्म मध्ल्या
सगळ्यांनी ट्म ट्म मध्ल्या सिटा बुक केल्या का!
हायला, योगी का? ये रे
हायला, योगी का?
ये रे कल्लो़ळाला.
बुवा
अरे वाह! ओळख आहे म्हणायची
अरे वाह! ओळख आहे म्हणायची
योगी, कॉल करते तुला
योगी, कॉल करते तुला संध्याकाळी. येणार आहेस ना?
योगी.... कीती दिवसानी?. येणार
योगी.... कीती दिवसानी?.
येणार हैस का?
झक्की वाट्टेल ते बोलू शकतील
झक्की वाट्टेल ते बोलू शकतील एकदा डायस वर आले की
तसे तर डायसवर पण यायची गरज नाही. पण सांस्कृतिक कार्यक्रमात उ. नि पां. चालत नाही. त्यातून तिथे बहुतेक सगळ्या बायकाच. म्हणजे माझा एक विषय बाद. आणि पुणेकर असतील तर तेहि शक्य नाही. तसे इतर विषय आहेत, पण मुळात तिथे येणार कसे? बसमधल्या सीटा भरल्या, नि मी एकटा काही इतक्या लांब येणे शक्य नाही. जीपीएस लावूनहि तळ्यात गाडी घालणार्या माणसाबद्दल office मधे पाहिले होते, पण त्यात मला हसण्यासारखे काय ते कळले नाही, उद्या मलाहि हसाल!
यज्ञ करावा का?
यज्ञ करावा का?
मै येणार आहे ना? यज्ञ केला तर
मै येणार आहे ना? यज्ञ केला तर ती धरणं धरून बसेल!
लोला, सिगरेट पिणारे लोकं
लोला, सिगरेट पिणारे लोकं करतीलच यज्ञ त्यांना हात जोडा.
अंजली: 1st थांकू, तु
अंजली: 1st थांकू, तु इ-पत्राने कळवले नसतेस तर हा धागा सापडलाच नसता.
भाई: काय म्हणता! बरेच दिवसांनी भेट झाली.... यायचा प्ल्यान करणार होतो पण आयत्या वेळी कामाने दगा दिला....
>>> उद्या मलाहि हसाल!
झक्की: त्यांच थोड मनोरंजन नको का!!!
>> उद्या मलाहि हसाल! उद्या?!
>> उद्या मलाहि हसाल!
उद्या?! आजही हसतो की!
तर बर्याच विचारांती असे
तर बर्याच विचारांती असे ठरवले की की मी काही वसंत, गटग, ए.वे.ए.ठि. जे काय करणार आहात, त्याला मी येऊ शकत नाही. दिलगीर आहे, मजबूर आहे, पण what's the ilaj for na ilaj असे एका फारशा प्रसिद्ध नसलेल्या उपनिषदात म्हंटलेच आहे.
आता कारणे कशाला सांगू? कळा ज्या लागल्या जीवा, कुणाला काय सांगाव्या!
म्हातार्याची दु:खे म्हातार्यालाच कळायची असे एका गाण्यात म्हंटले आहे.
नसेल तर यावर एक तरहि गझल लिहा, आणि ती मेहफिल्-ए-मायबोलीकर मधे म्हणा.
मात्र त्यात सुखनवर, तसव्वुरत, फुगाँ, जंगो-जदल, शौखी-ए-तहरीर, पैकर्-ए-तसवीर असे शब्द येऊ द्यात. कारण नुसते मराठी शब्द वापरून गझल केली तर ती मराठी लोकांना आवडत नाही. हे असले शब्द वापरले म्हणजे एकदम व्वा, व्वा, माहोल. लाहोल बिलाकुवत असा आरडा ओरडा करून लोक टाळ्या वाजवतील.
मज्जा करा!!
(No subject)
Pages