कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> मागची पानं नीट वाचलीस तर लालूकडे चहा मिळायची गॅरंटी.

काही फरक नाही हो नविन चुकीच्या किनार्‍यात आणि विशिष्ठ शहर्/पेठ वासियांच्यात .. Proud

बाराकर डीसीला रेन्टल व्हॅन करून जात आहेत .. मागच्या दोन-तीन पानांवर च्या चर्चेचं हेच सार आहे ..

व्हॅन बहुदा बुक करून झालेली आहे .. शिटंही भरलेली आहेत एखाद-दुसरी शिट असेल असा माझा कयास आहे .. Lol

लोला राजधानीत कधीपासून राहतात? डीसीकरांना मिळालेला लोलाच्या राज्याचा भाग परत केल्या गेला आहे. Proud

बबाबाबावाक? (ब=बहुतांशी)

>>म्हणून २ वर्षापूर्वीच्या कल्लोळाला दगा दिलात का?
लोला डीसीत रहात नाही म्हणून? असेल असेल. तेच कारण असेल. Proud

>> शिटंही भरलेली आहेत एखाद-दुसरी शिट असेल असा माझा कयास आहे
सशलनेही चर्चा नीट वाचलेली नाही. Proud

हे काय आहे?? ते "वसंता" चे काय झाले?
असल्या आचरट नावाचे काही आमच्याइथे नको, बाराकरांचं तर ते बारात करा.
नाव बदला नाहीतर कॅन्सल करीन! wait.gif

१.नावात वसंता आहेच म्हणजे चालायला हरकत नाही खरं.
२. बाराकरांचा बाराबाहेर कल्लोळ आहे त्यामुळे अ-बाराकरांना काही ऑब्जेक्शन नको.

वसंत घ्या Lol अरे पण कंसात ए वे एठि लिहायचं ठरलं होतं ना? बर जाऊ दे तसेही अबे ला कळले आता. अजून कोणी तेवढे नकळत्या वयाचे नसावेत Wink

सामोसे नेणार नाही आहोत. तेव्हा तुम्हाला काळजी नको. Proud
(पैसे सोडू नका, घेऊन या, मला हवे आहेत. :P)

भाई, झक्कींना फोन करा तुम्ही.
मी नीतीला थोपुवर मेसेज टाकला आहे.
विकुंचं काय झालं? त्यांचा नंबर असेल तर फोन करा.
अबेचं काय ठरलं? येतोय की नाही?

सद्ध्याच्या काउंटनुसार बशीतले मेंबर्स :

आंबोळे ३
वैद्य ३
एम्टी १
सायो १
भाई १
वृंदाताई १
-----------
एकूण आठ फुल, एक हाफ आणि एक क्वार्टर. Happy

Pages