Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता:
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत:
हं!
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> मागची पानं नीट वाचलीस तर
>> मागची पानं नीट वाचलीस तर लालूकडे चहा मिळायची गॅरंटी.
काही फरक नाही हो नविन चुकीच्या किनार्यात आणि विशिष्ठ शहर्/पेठ वासियांच्यात ..
बाराकर डीसीला रेन्टल व्हॅन करून जात आहेत .. मागच्या दोन-तीन पानांवर च्या चर्चेचं हेच सार आहे ..
व्हॅन बहुदा बुक करून झालेली आहे .. शिटंही भरलेली आहेत एखाद-दुसरी शिट असेल असा माझा कयास आहे ..
बारावाक (बाराकरांचा
बारावाक (बाराकरांचा राजधानीतला वासंतिक कल्लोळ)
ओ भाई, आमीपन येताव की
ओ भाई, आमीपन येताव की हिकडून...
अंजली.. भाई (आणी बाई)
अंजली.. भाई (आणी बाई) तुम्हाला जमेत धरत नाहीत..
लोला राजधानीत कधीपासून
लोला राजधानीत कधीपासून राहतात? डीसीकरांना मिळालेला लोलाच्या राज्याचा भाग परत केल्या गेला आहे.
बबाबाबावाक? (ब=बहुतांशी)
त्यांचं सोडा, तुमचं सांगा
त्यांचं सोडा, तुमचं सांगा

म्हणून २ वर्षापूर्वीच्या कल्लोळाला दगा दिलात का?
>>म्हणून २ वर्षापूर्वीच्या
>>म्हणून २ वर्षापूर्वीच्या कल्लोळाला दगा दिलात का?
लोला डीसीत रहात नाही म्हणून? असेल असेल. तेच कारण असेल.
अं. काय सोडा? हां. आमी नाय
अं. काय सोडा? हां. आमी नाय सोडणार जा.
>> शिटंही भरलेली आहेत
>> शिटंही भरलेली आहेत एखाद-दुसरी शिट असेल असा माझा कयास आहे
सशलनेही चर्चा नीट वाचलेली नाही.
हे काय आहे?? ते "वसंता" चे
हे काय आहे?? ते "वसंता" चे काय झाले?
असल्या आचरट नावाचे काही आमच्याइथे नको, बाराकरांचं तर ते बारात करा.
नाव बदला नाहीतर कॅन्सल करीन!
१.नावात वसंता आहेच म्हणजे
१.नावात वसंता आहेच म्हणजे चालायला हरकत नाही खरं.
२. बाराकरांचा बाराबाहेर कल्लोळ आहे त्यामुळे अ-बाराकरांना काही ऑब्जेक्शन नको.
वसंत घ्या अरे पण कंसात ए वे
वसंत घ्या
अरे पण कंसात ए वे एठि लिहायचं ठरलं होतं ना? बर जाऊ दे तसेही अबे ला कळले आता. अजून कोणी तेवढे नकळत्या वयाचे नसावेत 
कुणीतरी आप्प्यांचे पीठ घ्या,
कुणीतरी आप्प्यांचे पीठ घ्या, येताना उन्हाने आंबेल ते गाडीत. मग आयत्या पिठाचे आप्पे करु.
कुणी काय काय घ्यायच ते ठरल
कुणी काय काय घ्यायच ते ठरल आहे ना.
मला कृपया येणार्यांची नक्की
मला कृपया येणार्यांची नक्की आकडा शुक्रवार दिनांक ७ जून पर्यंत कळवा. नोंदणीवरुन कळत नाही.
धन्यवाद.
आपण बारातले लोक काय काय घेवुन
आपण बारातले लोक काय काय घेवुन जाणार आहोत?.
सुट्टे पैसे सोडुन.
सामोसे नेणार नाही आहोत.
सामोसे नेणार नाही आहोत. तेव्हा तुम्हाला काळजी नको.
(पैसे सोडू नका, घेऊन या, मला हवे आहेत. :P)
सांस्कृतिका कार्यक्रम कोणते
सांस्कृतिका कार्यक्रम कोणते आहेत? थीम काय?
त्या नीती शेंडेंना कळवा वसंताचं. व्हॉट अबाउट अभिप्रा?
बशीत किती जण झाले.?
बशीत किती जण झाले.?
सध्या तरी १ थेंब फक्त
सध्या तरी १ थेंब फक्त
झक्कींना फोन केला होता. ते
झक्कींना फोन केला होता. ते नव्या नवरीपेक्षा जास्त आढेवेढे घेतायत.
त्यांना पाहिजे जातीचे. भाई,
त्यांना पाहिजे जातीचे. भाई, बुवांना फोन करायला सांग. जनरली अशा 'टाईप'च्या लोकांना माणसं घाबरतात
लालू, मला प्लीज तुझा फोन
लालू, मला प्लीज तुझा फोन नम्बर ईंमेल करणार का?
लोला म्हंटल तर करेल कदाचीत.
लोला म्हंटल तर करेल कदाचीत.
भाई, झक्कींना फोन करा
भाई, झक्कींना फोन करा तुम्ही.
मी नीतीला थोपुवर मेसेज टाकला आहे.
विकुंचं काय झालं? त्यांचा नंबर असेल तर फोन करा.
अबेचं काय ठरलं? येतोय की नाही?
सद्ध्याच्या काउंटनुसार बशीतले मेंबर्स :
आंबोळे ३
वैद्य ३
एम्टी १
सायो १
भाई १
वृंदाताई १
-----------
एकूण आठ फुल, एक हाफ आणि एक क्वार्टर.
मी शनिवारी सकाळी निघून येणार
मी शनिवारी सकाळी निघून येणार . श्रीखंड आणणार.
होस्ट / होस्टीण ग्रिल करणार आहेत का ? मी ग्रिल साठी काही आणु शकते
मी नाही येऊ शकत.
मी नाही येऊ शकत.
चला ९ चे ८ झाले. मजा आहे.
चला ९ चे ८ झाले. मजा आहे.
ओक्के. लोला, मला फोन नम्बर
ओक्के. लोला, मला फोन नम्बर ईमेल करशील का प्लीज?:)
हो, पाठवला.
हो, पाठवला.
Pages