कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अबेसारख्यांना काही कळणार नाही अशा बेताने हा बाफ लिहिला गेलाय हे लक्षातच आले नव्हते. बाफ चे टायटल वसंता (!) , ठिकाण राजधानी!! काय टाप कुणाला काही कळावे Lol

ikadech thevaycha ki >> अगदी. डिसीतल्या लोकांना गाडीभाड्याचे पैसे दिले तरी स्वस्तात पडेल. Happy

भाईंना आताच घाम फुटलाय! Lol भाई, रद्द वगैरे करु नका येणं नाहीतर इतरांना घाम फुटायला लागेल. Lol

सायो, डायवरचं बौद्धिक कशाकशावरून घ्यायचंय त्या विषयांची लिष्ट करून आण. Proud

सशल, बशीत दालनं नाहीत. होष्टांकडे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या दालनांत बसवायचा प्लॅन असला तर काही कल्पना नाही. Proud

भाई, आयडिया चांगली आहे .. मी नसेन पण सायो ला घ्यायला सांगा घुँघट ..

मग बुवांच्या मेन्टेन्ड् भाई लोकांनां नी हंकानां बघून सायो ला गाणी म्हणता येतील ..

सायो: घूँघट की आडसे दिलबर का दीदार अधुरा रहता है
हंकः जब तक ना पडे आशिककी नजर सिंगार अधुरा रहता है

Proud

>>सायो: घूँघट की आडसे दिलबर का दीदार अधुरा रहता है
हंकः जब तक ना पडे आशिककी नजर सिंगार अधुरा रहता है>> आईशप्पथ, मी फक्त पहिली घुंघट ओळ वाचली आणि हेच गाणं डोक्यात आलं.

बुवा नेबरहूड घेऊन येत असतील तर डोक्यावर घुंघट घेऊन हे गाणं तुझ्यावतीने म्हणेन Proud

>>लालूकडे चहा मिळायची गॅरंटी.
अबेच्याच हातचा? देसायांकडे केला होता तसा का? तेव्हा अंदाज चुकवला होता. काही जणांना अक्षरशः घोटभर चहा मिळाला. Proud

Pages