कुणी वसंत घ्या...

Submitted by स्वाती_आंबोळे on 22 March, 2013 - 13:07
ठिकाण/पत्ता: 
डीसीला यायचं हं!
माहितीचा स्रोत: 
हं!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, June 14, 2013 - 18:00 to शनिवार, June 15, 2013 - 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३०२ (गेला बुवा फासावर!)

मे च्या शेवट शेवट डोकी नक्की झाली की बूक करुन टाकेन गाडी. जी एस सारखे बरेच सुबह के भुले ऐन वेळी येतात शीटं भरायला. उगाच आताच गाडी बूक करुन ठेवली तर माझी पळापळ व्हायची नंतर.

३०३

जर ३०२ मर्डर रिलेटेड कलम असेल तर ३०१ आणि ३०३ ही व्हेरी क्लोज् टू मर्डर टाईपची असावीत ..

कसम तुमको वतन वालों कभी मायुस मत होना
मनाना जश्न-ए-आझादी ना मेरे वास्ते रोना
निगाहें मौत से भी हम मिलाने से नही डरते
देस मेरे देस मेरे मेरी जान है तू
देस मेरे देस मेरे मेरी शान है तू

अरेवा, अंजली मेन्दी नाइट करणार का ? फोटु टाका !
नेक्स्ट टाइम मी अरामात एन्जे ट्रिप मारीन तेंव्हा पण करु एक गोन्दण जीटीजी !

दीपांजली | 9 May, 2013 - 19:27
अरेवा, अंजली मेन्दी नाइट करणार का ? फोटु टाका !>>>>>> होस्टिण आजीबाई जरा जुन्या विचारांच्या आहेत. मेंदी कारेक्रम होईल की नाही शंका आहे. Proud

ठिक आहे बुवा , नंबर लावला , अता बॉडी बिल्डिंग पण सुरु करा Proud
रुपा
इथे असल्याचा फायदा घ्यायला एक गटग / गर्ल्स नाइट वगैरे कर होस्ट Wink

इथे असल्याचा फायदा घ्यायला एक गटग / गर्ल्स नाइट वगैरे कर होस्ट >>> मी shared apt मध्ये राहते गं. मला होस्ट करणं शक्य नाही. तुझ्याकडे करायचं का?

घरी नाही , नाइट आउट , मेल करते स्केडुल बघून !
( मग सशल असताना टीपापा त सांगीन चेक करायला : फिदी: )

अंजली, लोकं तुडवली जात असताना तरी खुर्च्या टाकत जाऊ नका. Proud

मॅक्स, गोंद्या मला आवडतो त्यामुळे... Happy

डिज्जे, सुरवात करा? Lol (टू मच प्रेशर बघा बुवाभावजींवर!) Proud

बाई, सायो, १,३,४ बद्दल धन्यवाद.
२ बद्दल खुलासा कोण आणि कधी करणार ? साधारण ५०० नंतर पुन्हा चेक करतो.

बुवा, तुम्हाला महिनाअखेरपर्यंत कळवतो.

मलाही चिंता नाहीये २ ची. होस्टिण बाई अगत्यशील आहेत (पुर्वानुभव), त्यामुळे त्याची चिंता नाही. Happy (आज काय एकदम निराळीच भाषा बोलत आहात, देवीनी इमेलीतून चरण दिले का पेकटात? हे विचारू नये, तसं काही नाही हे ही सांगतोच तरी). Proud

आता तारिख जवळ आली की लोकं गळायला सुरु होणारच. मी गाडी बूक केल्यावर गळालात तर घरी येऊन वर्गणी वसूल करेन सांगतो आधीच!
Proud

Pages