गाव माझं सुंदर

Submitted by Yo.Rocks on 21 May, 2013 - 17:44

प्रचि १:

प्रचि २:

प्रचि ३:

प्रचि ४:

प्रचि ५:

प्रचि ६:

प्रचि ७:

प्रचि ८:

प्रचि ९:

प्रचि १०:

प्रचि ११:

प्रचि १२:

प्रचि १३:

प्रचि १४:

प्रचि १५:

प्रचि १६:

प्रचि १७:

प्रचि १८:

प्रचि १९:

प्रचि २०:

प्रचि २१:

प्रचि २२:

प्रचि २३:

प्रचि २४:

प्रचि २५:

प्रचि २६:

प्रचि २७:

प्रचि २८:

प्रचि २९:

प्रचि ३०:

प्रचि ३१:

प्रचि ३२:

प्रचि ३३:

प्रचि ३४:

प्रचि ३५:

प्रचि ३६: सुट्टी संपेपर्यंत करुया रे कल्ला कल्ला कल्ला !

एव्हाना कळले असेलच कुठलं गाव ते... सांगायला नकोच... Happy
अजुनही कळले नसेल तर खालील दुवे पाहून घ्या म्हणतोय..

http://www.maayboli.com/node/25817

http://www.maayboli.com/node/38508

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाव कुठलं हे विचारेपर्यंत थुफो लिंका मिळाल्याने बोलतीच बंद झाली. Proud मस्त फोटो. टिपीकल कोकणातली उन्हाळी सुट्टी आठवली.

ऑ>>स्स्स्स्स>>>>म!!!!!!!!!!!!!!!!!
फार्र सुंदरआहे तुझं गाव.... आवडलं ..

आणी तो रानमेवा... जांभळं तर आता स्वप्नातही येत नाही Uhoh

जुनिअर उडीबहाद्दर ही क्यूट आहेत..

क्या बात है!!!
मस्त फोटो, मस्त गाव आणि सगळंच मस्त मस्त Happy Happy

टिपीकल कोकणातली उन्हाळी सुट्टी आठवली.>>>>+१

मस्त.

२३ नंबरचे प्रचि बघून तहान लागली. इतक्या रसरशीत रातांब्याचे गुळ घालून केलेले पन्हे आणि त्याला चुरडून लावलेली मिरची. स्वर्ग!

इथे पिटुकले रातांबे मिळतात. त्यात कसला आलाय गर?

व्वाव क्या बात है Happy
मला तर माझ्याच गावच्रे फोटो वाटतायत
बहुतेक को़कणातील सर्व गाव असेच असतात Happy

अप्रतीम छायाचित्रण, आणि वरच्या मऊ आणि नंदिनीच्या पोस्टस् ना, शंभर टक्के अनुमोदन... कोकणची माती आणि माणसं, त्यांची बातच काही और....

योरॉक. आत्मा तृप्त झाला तुझी प्र.चि पाहुन. थोडे वर्णनही द्यायला हवे होते मित्रा. तुझी शब्दरचनाही तितकीच वाचनिय असते.

ज्यांना असा गांव आहे ते खरेच भाग्यवान. मस्त फोटोज .फोटोंबरोबर तुमचे झकास आंबट्गोड लिखाण असते तर मजा आलि असाति.

धन्यवाद मित्रमंडळी ! लिखाणाला वेळ देउ शकलो नाही क्षमस्व Happy
केपी.. NH17 चा रस्ता पकडशील तेव्हा सांग.. Happy
भागो.. व्हया तो ढाप !
कोकणची माती आणि माणसं, त्यांची बातच काही और.... >> अगदी..
माधव.. पाककृती लिहावी ही विनंती.. Happy

व्वा! मस्त मस्त फोटो. बालपण आठवलं . Happy
कोणत गांव? असा प्रश्न विचारणारच होते. तेवढ्यात तुमचा लिंक पहाण्याचा सल्ला वाचला. Happy

Pages