गाव माझं सुंदर

Submitted by Yo.Rocks on 21 May, 2013 - 17:44

प्रचि १:

प्रचि २:

प्रचि ३:

प्रचि ४:

प्रचि ५:

प्रचि ६:

प्रचि ७:

प्रचि ८:

प्रचि ९:

प्रचि १०:

प्रचि ११:

प्रचि १२:

प्रचि १३:

प्रचि १४:

प्रचि १५:

प्रचि १६:

प्रचि १७:

प्रचि १८:

प्रचि १९:

प्रचि २०:

प्रचि २१:

प्रचि २२:

प्रचि २३:

प्रचि २४:

प्रचि २५:

प्रचि २६:

प्रचि २७:

प्रचि २८:

प्रचि २९:

प्रचि ३०:

प्रचि ३१:

प्रचि ३२:

प्रचि ३३:

प्रचि ३४:

प्रचि ३५:

प्रचि ३६: सुट्टी संपेपर्यंत करुया रे कल्ला कल्ला कल्ला !

एव्हाना कळले असेलच कुठलं गाव ते... सांगायला नकोच... Happy
अजुनही कळले नसेल तर खालील दुवे पाहून घ्या म्हणतोय..

http://www.maayboli.com/node/25817

http://www.maayboli.com/node/38508

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यो.. हे आहे खरं वैभव!!!
प्र.चि. फारंच अफलातून..
(आता प्र.चि. दाखवून जळवणार, की गावच्या भेटीचं आवतण धाडणार!!! ;))

भारी! Happy

भारी! Happy

कोकणात नेऊन आणलंस पटकन ! फोटोँचा अॅंगल छानच ! मागे मित्राच्या बरोबर कुडाळजवळ हुमरमळ्याला गेलो होतो त्याची आठवण झाली .खूप रानपक्षी घराजवळच झाडांतून गात नाचत होते . शिंगचोचे(इकडे गरूड म्हणतात कारण ते सापासारखे दिसणारे पडवळ अजिबात ठेवत नाहित), मोरही होते .हे पाहायला अभयारण्यात जाऊन भोंगाड्या जीपस् मधून फिरून जिवाचे रान करायला नको .आणि ती कोंबड्या झाकायची टोपली पाहून आठवले ,तिथल्या शेतकऱ्याने सांगितले की यात एक कोंबडी झाकून बाहेर ठेवली तर रात्री ती खायला 'बोल' नावाचे मोठे मांजर येते .त्याच्या कानावर केसांचे झुपके असतात .YO Rocks वालावल च्या तलावाचे आणि काळसे जवळील कर्ली खाडीचे फोटोपण आहेत का ?

एक सणसणित मालवणि प्रतिक्रया - 'म्येलो व्हरान... गावचे फोटो दाखयतहा; र्‍हवलाहां काय आता गावांत?... Light 1 ...

गावात काय र्‍हवलाहा?, तां वरचे प्रतिसाद वाचुन कळता...

@साक्षी...
मी कुडाळचो... आता मुंबय-पुण्यात असतंय...:)

@कांदापोहे...
पुण्यातच असता ना तुम्ही?, मग भेटा की राव एकदा... कोकण दौरा निश्चित करुया... Happy

@विशाल कुलकर्णी...
फोटो बघून तृप्त पण झालो आणि अतृप्तीची जाणिवसुद्धा झाली ...>>>... या वर्षी तुला जमेल तसं २-३ वेळा जायचंय, लक्षात आहे ना?... बॅग भरुन तयार रहा... Happy

पुनश्च धन्यवाद Happy
की गावच्या भेटीचं आवतण धाडणार!!! >> आवतणची वाट बघा नको.. कधीपण येवाक लाग..

शिंगचोचे(इकडे गरूड म्हणतात >> हॉर्नबिल ते.. त्यांचा जोरदार आवाज करत मुक्त वावर सुरुच असतो..
मोरांचे म्हणाल तर शेतातल्या मिरच्या, गवार गटटम करायला येतात.. त्यांचा फोटो अजुन घेता नाही आला..

एक कोंबडी झाकून बाहेर ठेवली तर रात्री ती खायला 'बोल' नावाचे मोठे मांजर येते .त्याच्या कानावर केसांचे झुपके असतात >> मुंगूस तर नव्हे ना.. आमच्याइथे मुंगूस टपलेले असतात..

वालावल च्या तलावाचे आणि काळसे जवळील कर्ली खाडीचे फोटोपण आहेत का ? >> माझ्याकडे नाहीत.. पण मायबोलीकर जिप्स्याने इथे दिलेत... http://www.maayboli.com/node/32856?page=1

गावचे फोटो दाखयतहा; र्‍हवलाहां काय आता गावांत?..>> मास्तरांनु... Proud

@सशल...
प्रचि ६ मध्ये काय आहे?...>>>... ती सुक्या गवताची 'गंजी/ गंज' आहे. कोकणात तिला 'कुडी' म्हणतात. पावसाळ्यासाठी गुरांच्या 'सुक्या वैरणी'ची केलेली सोय...
Happy

जबराट प्रचि यो, प्रचि ३४ खल्लास जागा आहे आज पर्यंतच्या उडी बाबात सर्वात आवडलेला प्रचि ३६ छोटे उडी बाबा Happy

धन्यवाद धन्यवाद

प्रचि २२ मध्ये रातांबे आहेत का (ना)? >> हो.. Happy

आज पर्यंतच्या उडी बाबात सर्वात आवडलेला प्रचि ३६ छोटे उडी बाबा >> त्यात दोन फोटो माझ्या पुतणीचे आहेत Happy

वाह ! क्या बात है, क्या गाव है ! झक्कास फोटो !
असला मस्त गावं सोडुन तु मुंबईत काय करतोयस ?:स्मित:
प्रचि २१, करवंद ना ?

खुप खुप खुप लकी आहेस यार तु कि तुला ईतके ईतके ईतके सुंदर गांव आहे.
I Feel very jealous to you.
कारण मला गांव नाही म्हणजे माझे आई वडील बॉर्न बॉटम मुंबई आहेत. तसेच माझ्या नवर्‍याचे आहे त्याचेही आई वडील बॉर्न बॉटम मुंबई आहेत म्हणुन त्यालाही गांव नाही. आता आम्ही दोघही गांवाला मुकलो आहोत. आमच्या मुलांचही तसचं होणार बहुतेक. माझं एक स्वप्न आहे मस्त लांब कुठेतरी फार्महाऊस घ्याव. वाडी बांधावी. आंबे फणसाची झाड लावावीत. माहीत नाही ह्या मुंबईच्या फास्ट फॉरवर्ड लाईफ मध्ये हे कितपत शक्य आहे. हॉप फॉर द बेस्ट. अँड गुड लक टु यु. नाईस विलेज.

Pages