Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
काही पायांसाठी
काही पायांसाठी पण................
(No subject)
इतके वेल ग्रूम्ड पाय असतील तर
इतके वेल ग्रूम्ड पाय असतील तर मस्त.. माझे कधीच नव्हते. बेसिक स्वच्छता आणि कापलेली नखे बस्स.
मी एकेकाळी एकाच पायात पैंजणांच्या काळ्या धाग्याचे वेढे किंवा मग ते हासळी टाइप मोठ्ठे कडे घालत असे.
देशी हॅण्डलूमचे घोट्याच्या किंचित वर असलेले स्कर्टस असतील तर मस्त दिसे. केप्रीजवर पण मस्त.
गेले ते दिन गेले!!
कडे अप्रतिम दिसतात नी.....मी
कडे अप्रतिम दिसतात नी.....मी जीन्स थोडी शॉर्ट घालते..वर टी आणि पायात नकली कडे घालते...मस्त दिसतं ते....
खुप सुंदर पाय आणि त्यांचे
खुप सुंदर पाय आणि त्यांचे दागिने.
असे पाय होण्यासाठि मला दुसरा जन्म घ्यावा लागेल
असे पाय होण्यासाठि मला दुसरा
असे पाय होण्यासाठि मला दुसरा जन्म घ्यावा लागेल>>>>>>>> नाराज नको होउस.......थोडा वेळ काढ आणि पायाना मसाज पेडीक्युअर दे बघ तुझे पण पाय सुंदर होतिल...
मागच्या पानवरच नेल आर्ट आनि
मागच्या पानवरच नेल आर्ट आनि पायातले वरचे अॅक्से मस्तच आहेत..
हे पुण्यात मिळेन कुठेन पण ????
हे प्रश्न म्हण्जे भावाच्या लग्नासाथी प्रि-प्लॅनिंग चालु आहे बरं
असे पाय होण्यासाठि मला दुसरा
असे पाय होण्यासाठि मला दुसरा जन्म घ्यावा लागेल >>>>>>>>>>>>> दुसरा आनि स्त्री चा जन्म म्हण ग
दुसरा आनि स्त्री चा जन्म म्हण
दुसरा आनि स्त्री चा जन्म म्हण ग >> चल अंकु तिने म्हणो वा न म्हणो मी म्हणते.
माझे पाय अत्यंत पसरट (पुरूषी) आहेत तरी मी नेल पॉलिश वगैरे लावून बरे ठेवते. पण मूळातच माती खाल्ली असेल तर . जाऊ दे..
पण पायात मी कडं घालते... चुडीदारवर पण ते खळखळ वाजते त्यामुळे हापिसात घालायला नको वाटतं. आतून पोकळ आहे आणि त्यात बहुतेक घुंघरू घातलेत.
दुसरा आनि स्त्री चा जन्म म्हण
दुसरा आनि स्त्री चा जन्म म्हण ग <<
अशीच काही गरज नाही.
पण मूळातच माती खाल्ली असेल तर
पण मूळातच माती खाल्ली असेल तर >>>>
दक्षे हा हा हा ......
माझे पाय अत्यंत पसरट (पुरूषी)
माझे पाय अत्यंत पसरट (पुरूषी) आहेत>>>>>>>> दक्शे माझे पण तरीहि मी माझी हौस पुरवते... पाय क्लीन व्यवस्थित मेन्टेन केले पाहिजेत फक्त....
माझ्या पायाच्या अंगठ्या मधे
माझ्या पायाच्या अंगठ्या मधे आणि दुसर्या बोटामधे चांगलं अर्ध्या इंचाहुन अधिक अंतर आहे......
नवर्याने माझासाठी सेम टु सेम
नवर्याने माझासाठी सेम टु सेम आणलाय.....
रॅपअराउंड स्कर्ट......
रॅपअराउंड स्कर्ट......
मला नाही आवडत रॅप अराऊंड
मला नाही आवडत रॅप अराऊंड स्कर्टस फार सांभाळावे लागतात, आणि कायच्या काय लांब असतात. जाडही दिसतं घातलं की.
आधी पिशव्या वाटल्या
आधी पिशव्या वाटल्या होत्या...नंतर कळ्ळं स्कर्ट आहेत.....
मला नाही आवडत रॅप अराऊंड
मला नाही आवडत रॅप अराऊंड स्कर्टस फार सांभाळावे लागतात, आणि कायच्या काय लांब असतात. जाडही दिसतं घातलं की.>>>>>>>>>> दक्षे
वॉव.. मस्त आहेत पायातले
वॉव.. मस्त आहेत पायातले कडे,पायल्,टो रिंग....
नी, दक्षे.. नेक्स्ट टैम अपुन नेल स्पा मे गटग रखेंगे..
अनिश्का.. खूप क्यूट आहे रॅपअराऊंड स्कर्टवरचं प्रिंट...
पर्सनली मेरे वॉर्डरोबमे ओन्ली प्लेन्स.. मिक्स मॅच करायला सोपे पडतात..
प्रिंट्स फारच कमी (/ जवळजवळ नाहीच) आवडत..
आधी पिशव्या वाटल्या
आधी पिशव्या वाटल्या होत्या...नंतर कळ्ळं स्कर्ट आहेत.....
स्कर्ट जुने झाले कि पिशव्या शिवून टाक हाकानाका!!!
मला काही चलतं ...कशाचंच वावडं
मला काही चलतं ...कशाचंच वावडं नाही......अगदी हॉट पॅन्ट्स, मिडीज , केप्री ,रॅप अराऊंड , साडी , प्रिन्ट , प्लेन , जाड, झिरझिरीत , पारदर्शक , अपारदर्शक....... अगदी सगळं
स्कर्ट जुने झाले कि पिशव्या
स्कर्ट जुने झाले कि पिशव्या शिवून टाक>>>>>>>>>>. सही आयडीया
मला नाही आवडत रॅप अराऊंड
मला नाही आवडत रॅप अराऊंड स्कर्टस फार सांभाळावे लागतात, आणि कायच्या काय लांब असतात. जाडही दिसतं घातलं की.>>>>
मुख्यत्वे कंबर जाड असेल तर हॉरीबल दिसतं.... घाघरा घातल्या सारखं... उंच मुलींना बरं दिसतं... तरी नाहीच... छान बारीक मुलगी असेल तर आणि तरच शोभतं..... आणि ह्या वर टि. घातला तर अगदीच काही तरी .... त्या वर थोडा शॉर्ट टॉप स्लीट वाला चांगला दिसतो.
मला आवडायचे रॅप अराउंड
मला आवडायचे रॅप अराउंड एकेकाळी. आता तंबू झाल्यावर नको वाटतात
पण एकुणात घोळदार 'जस्ट अबव्ह अॅन्कल' लेंग्थचे स्कर्टस, सराँग्ज आणि स्लीव्हलेस किंवा स्पगेटी स्ट्रॅप टॉप्स हे कॉम्बो मस्तच दिसते. क्लासी यट स्टायलिश..
मग त्यावर हेवी जंक ज्वेलरी किंवा स्टोल्सने हवे तसे अॅक्सेन्च्युएट करा..
बारीक असते तर मलाही काहीही
बारीक असते तर मलाही काहीही आवडलं असतं. आवडायचं. घालायचे पण.
अर्थात अति जरी, खडी आणि चकाकणारे सिंथेटिक सोडून... अश्या गोष्टींना मी हातही लावू शकत नाही.
स्पगेटी टॉप घालायचे डेरिंग
स्पगेटी टॉप घालायचे डेरिंग केले नाही कधीच. आवडतात पण मला खुप.
वर्षु तु मला बोल्ली होतीस न
वर्षु तु मला बोल्ली होतीस न बॅन्ड्रा च्या त्या शॉप बद्दल तिथुन मी अशी वाली हॉट पॅन्ट घेतली....दुकान खरच मस्त आहे..
कॉलेज मधे असताना मी स्पॅगेटी
कॉलेज मधे असताना मी स्पॅगेटी घालायची.....आता ऑफिस मधे नाही पण पिकनिक मधे घालते....
मी घालायचे उसगावात असताना.
मी घालायचे उसगावात असताना.
Pages