Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुसरा स्ट्राइप्ड ड्रेस व्हेरी
दुसरा स्ट्राइप्ड ड्रेस व्हेरी व्हेरी क्लासी!! आवड्या!
दुसरा स्ट्राइप्ड ड्रेस व्हेरी
दुसरा स्ट्राइप्ड ड्रेस व्हेरी व्हेरी क्लासी!! आवड्या!>>>>>>>. मला पण
ला पण खूप आवडलाय तो
ला पण खूप आवडलाय तो ड्रेस्..पण आधीच आडव्या असणार्या लोकांना ( इन्क्लुडिंग मी!!!) घालता येणार नाही बहुतेक
नी, कुछ प्रकाश की किरणे डालो इसपर..
तु आडवी? मग मी सर्कशीचा
तु आडवी?
मग मी सर्कशीचा तंबूच की
ऐ दक्स... कुछ भी क्या...
ऐ दक्स... कुछ भी क्या...
हो स्लेण्डर आणि मॉडेल फिगरलाच
हो स्लेण्डर आणि मॉडेल फिगरलाच त्या आडव्या स्ट्राइप्स ठिक दिसतील. बारीक असाल तरी आणि कमी किंवा मिडीयम उंचीलाही नाही बरे दिसणार. उंची किमान साडेपाच हवी.
वर्शु सोप्पय ते.......टाईट
वर्शु सोप्पय ते.......टाईट कपडे घालायचे नाही....उभ्या स्ट्रीप असलेले आणि डार्क रंग असलेले कपडे घलायचे.....जीन्स मात्र ढगळ असेल तर वाइट दिसते
सोनाक्शी सिन्हा केवढी जाड
सोनाक्शी सिन्हा केवढी जाड आहे...पण ती स्वताला चांगलच कॅरी करते की.......
वर्षु तु आडवी नाहीस, पण तुझी
वर्षु तु आडवी नाहीस, पण तुझी चण लहान आहे, आणि उंची पण तशी कमीच
तु नेहमी जे कपडे घालतेस तेच मस्त दिसतात तुला
हा..... वर्षु ती सोनाक्षी
हा..... वर्षु ती सोनाक्षी सिन्हा आहे ना? ती आहे आडवी तिडवी.
दक्षे घे वाच आता वरचं ...
दक्षे घे वाच आता वरचं ... पटेल मग तुला मी का असं म्हटलं ते
थांकु नी अँड अनिश्का
वर्शु मला पण डबल एक्सेलच कपडे
वर्शु मला पण डबल एक्सेलच कपडे लागतात,........ब्रँडेड कपडेच घ्यावे लागतात......खांदे रुंद आहेत त्यामुळे मला लोकल दुकानतले कपडे घेताना खुप वेळ खर्चवा लागतो........ त्यामुळे मला तुझी पटकन आय्डिया आली.....थांकु काय त्यात??
अनिश्का.. सॉरी टू डिसापॉइंट
अनिश्का.. सॉरी टू डिसापॉइंट यू..
मला एम साईझ चालतो.. आणी अमेरिकेत ' पिटिट' ... तर माझा उंचीचा प्राब्लेम आहे..
ह्म्म्म्म...........मग तर छान
ह्म्म्म्म...........मग तर छान आहे एम असेल तर तु आडवी स्ट्रीप का नाहि घालु शकत??? माझी उंची जास्त असल्याने माझं वजन दिसुन येत नाही....... पण कपडे डबल एक्सेलच लागतात,......
अनिश्का तुने अभि इसको देखेला
अनिश्का तुने अभि इसको देखेला नही, इसको बच्चो के सेक्शन के भी कपडे फिट बैठते.
दक्षे टवळे
दक्षे टवळे
इसको बच्चो के सेक्शन के भी
इसको बच्चो के सेक्शन के भी कपडे फिट बैठते>>>>>>>>>
वर्षू ताई, तुझा ड्रेसिंग
वर्षू ताई, तुझा ड्रेसिंग सेन्स मस्त आहे आणि तुला काय छान दिसेल हे तुला परफेक्ट माहितीये.
हा माझा पिक आहे... माझा टि
हा माझा पिक आहे... माझा टि शर्ट डबल एक्सेल आहे...पण मी सर्व प्रकारचे कपडे घालते....मला अवडतात...
गेल्या महिन्यातलाच आहे हा
गेल्या महिन्यातलाच आहे हा पिक......
अनिश्का माझी उंची जास्त
अनिश्का
माझी उंची जास्त असल्याने माझं वजन दिसुन येत नाही >>> तुझं वजन खुप असेल असं वाटतं नाही ह्या पिक वरून!
अनिश्का विपु चेक कर.
अनिश्का विपु चेक कर.
अनु फोटो मस्त आहे आणि तुझी
अनु फोटो मस्त आहे आणि तुझी पर्सनॅलिटी सुद्धा
थांकु...पण माझं वजन जास्त
थांकु...पण माझं वजन जास्त आहे...म्हणुन मी म्हटलं ना की माझं वजन उंचीमुळे दिसुन येत नाही...
थांकु दक्षिणा
थांकु दक्षिणा
थांकु माधवी.
थांकु माधवी.
लखनवी कपडे पण छान आलेत
लखनवी कपडे पण छान आलेत बाजारात....आजच स्टेशन वर एका बाईनी लेव्हेंडर कलर ची लखनवी साडी घातली होती....ती बाई दिसायला साधीच होती पण त्या साडी मुळे तीचा एलिगंस उठुन दिसत होता...
मुलींनो, मला सांगा ३ १/२
मुलींनो, मला सांगा ३ १/२ वर्षाच्या मुलीचा नाच आहे शाळेत. तर काय आणि कसा मेक-अप करता येईल? कॉस्मेटीक्स ब्रॅन्डेड असली तरी इतक्या लहान त्वचेवर वापरायला भिती वाटतेय.
कुठला डान्स आहे??? गाणं काय
कुठला डान्स आहे??? गाणं काय आहे......कपडे काय आहेत???
योडे ऐनवेळी लाव आणि नाच
योडे ऐनवेळी लाव आणि नाच झाल्या झाल्या क्लिन्सिंग करून टाक.
Pages