क्लूलेस - ८ टीझर राउंड

Submitted by श्रद्धा on 30 September, 2012 - 10:26

क्लूलेस ८ टीझर.

टीझर म्हणून क्लूसाठी ब्लॉगबिग काही नाहीये. Sad आणि दुसरीच लेव्हल इरिटेटिंग आहे. भरपूर शब्द ट्राय करून झाले. नाही चालत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हापिसात लयी बिजी.
त्यामुळे छोटासा मेंदु तिकडे गुतलाय.
हिकडे विचार केला नाहिये.
अवलचे क्लु भन्नाट आहेत्त पण... Happy

अरे काय पब्लिक रि४ संपवा पटकन. साधारणतः ऑक्ट एंडला क्लूलेस ८ येईल. तेव्हा आपण तयार पाहिजे., Happy

इंद्रधनु, तिन्ही उत्तरे पाहून तुम्हांला एखादा जबरदस्त डोकेबाज सिनेमा आठवतोय का?

इन्द्रधनु मी ही तिथेच अडकलोय.
बरच काहि टायपुन पाहिलय.
उत्तराच्या जवळ असेन पण नेमका शब्द कळेना.
किंवा काय सांगाव स्पेलिन्ग चुकलो की काय..

४ आणि ५ ची उत्तरांचा नीट विचार करा. त्यावरचा चित्रपट शोधा. आता त्यात "ते" शेवटी त्या परिस्थितीतून "काय करून" बाहेर येतात ते आठवा Happy
एक लक्षात ठेवा तो चित्रपट हा क्लू आहे, उत्तर नाही. उत्तरासाठी "ते" काय करतील हे शोधा Happy
श्रद्धा, या वेळेस तुला चिपकून राहणार Wink सोडणारच नाही तुला क्लू पूर्ण करे पर्यंत. सावधान Proud

मामी, कर एडिट. Happy

बाकी पाहिलं का? त्यांच्या फेबु पानावरून रि४चे सगळे क्लू काढून टाकलेत. माझी पण पोस्ट नाही तिथे आता. (इव्हन रि४ हा शेवट आहे हेही सांगणे अपेक्षित नाहीये.)

फक्त 'क्लूलेस'ने स्वतःने दिलेले क्लू आहेत. माझी दोन्ही पोस्टं उडाली आणि काही इतरांचीही दिसत नाहीयेत.

.

मा मी..
मी सिनेमा ओळखला.. पण बराच वेळ काही कळत नव्हत..
मग तुमची पोस्ट वाचली.. आणी क्लीक झालं...

पहिल्याच प्रयत्नात उत्तर सापडले होते पण अर्धेच टाईप करत होतो.>> तीच गोम आहे तिसर्‍या लेव्हलची. Happy
बक अप. तु आजच सोडवशील सगळ्या लेव्हल. Happy

Pages