Submitted by श्रद्धा on 30 September, 2012 - 10:26
टीझर म्हणून क्लूसाठी ब्लॉगबिग काही नाहीये. आणि दुसरीच लेव्हल इरिटेटिंग आहे. भरपूर शब्द ट्राय करून झाले. नाही चालत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती तरी कशी कराल हा ही एक
ती तरी कशी कराल
हा ही एक क्लयुच
मामी तुम्ही धन्य आहात.. मी
मामी तुम्ही धन्य आहात..
मी सगळ टाकुन पाहिल ४थी ला...पण सुटेना....आत्ता सुटली
मे जैलेत्..कुणीतरी बाहेर काढा
मे जैलेत्..कुणीतरी बाहेर काढा
कोणी ६ ब चा क्लू देईल का?
कोणी ६ ब चा क्लू देईल का?
हापिसात लयी बिजी. त्यामुळे
हापिसात लयी बिजी.
त्यामुळे छोटासा मेंदु तिकडे गुतलाय.
हिकडे विचार केला नाहिये.
अवलचे क्लु भन्नाट आहेत्त पण...
४ री जमेना... काही तरी सोलिड
४ री जमेना... काही तरी सोलिड क्लु द्या!!
४ थी साठी मामीनी दिलेला क्लु
४ थी साठी मामीनी दिलेला क्लु ब्घा.
इमेज सर्च केलात तर पोचालच योग्य ठिकाणी.
५ साठी कोणी क्लू द्या ना .
५ साठी कोणी क्लू द्या ना .
४ री... ते ४-५-६ च्या
४ री...
ते ४-५-६ च्या उत्तराचा ताळ मेळ काही जमे ना!! मदत!
अरे काय पब्लिक रि४ संपवा
अरे काय पब्लिक रि४ संपवा पटकन. साधारणतः ऑक्ट एंडला क्लूलेस ८ येईल. तेव्हा आपण तयार पाहिजे.,
इंद्रधनु, तिन्ही उत्तरे पाहून तुम्हांला एखादा जबरदस्त डोकेबाज सिनेमा आठवतोय का?
इन्द्रधनु मी ही तिथेच
इन्द्रधनु मी ही तिथेच अडकलोय.
बरच काहि टायपुन पाहिलय.
उत्तराच्या जवळ असेन पण नेमका शब्द कळेना.
किंवा काय सांगाव स्पेलिन्ग चुकलो की काय..
४ आणि ५ ची उत्तरांचा नीट
४ आणि ५ ची उत्तरांचा नीट विचार करा. त्यावरचा चित्रपट शोधा. आता त्यात "ते" शेवटी त्या परिस्थितीतून "काय करून" बाहेर येतात ते आठवा

सोडणारच नाही तुला क्लू पूर्ण करे पर्यंत. सावधान 
एक लक्षात ठेवा तो चित्रपट हा क्लू आहे, उत्तर नाही. उत्तरासाठी "ते" काय करतील हे शोधा
श्रद्धा, या वेळेस तुला चिपकून राहणार
बिग बॉसच्या सांगण्यावरून
बिग बॉसच्या सांगण्यावरून संपादित.
मामी श्रद्धा, तू पक्षपात
मामी

श्रद्धा, तू पक्षपात करतेय्स
मामी, कर एडिट. बाकी पाहिलं
मामी, कर एडिट.
बाकी पाहिलं का? त्यांच्या फेबु पानावरून रि४चे सगळे क्लू काढून टाकलेत. माझी पण पोस्ट नाही तिथे आता. (इव्हन रि४ हा शेवट आहे हेही सांगणे अपेक्षित नाहीये.)
हे हे आता मी कशाला फेबु च्या
हे हे आता मी कशाला फेबु च्या त्या पानावर जाईन
तू असताना त्या पानाची काय गरज 
पण का असं असाचं म्हणे ?
अगं
अगं https://www.facebook.com/#!/klueless.iimi ह्याच ना? आहेत ना
फक्त 'क्लूलेस'ने स्वतःने
फक्त 'क्लूलेस'ने स्वतःने दिलेले क्लू आहेत. माझी दोन्ही पोस्टं उडाली आणि काही इतरांचीही दिसत नाहीयेत.
ए मला दिसतय >>>श्रद्धा
ए मला दिसतय
>>>श्रद्धा कोतवाल Shakti Barath, check the page name and try it with movie. What will u need?
बहुदा तुझ्या सारख्यांना
बहुदा तुझ्या सारख्यांना त्याची गरज नाही म्हणुन तुला दिसत नसेल
.
.
. का गं रागावलीस की काय ?
. का गं
रागावलीस की काय ? माते रागावू नकोस, मला खेळायचय क्ल्युलेस ८ 
लेव्हल ३ साठी काही क्लूज आहेत
लेव्हल ३ साठी काही क्लूज आहेत का?? मी आजच सुरुवात केलीये..
हिमांशू, मागच्या पान ८ वर
हिमांशू, मागच्या पान ८ वर सगळ्या एकत्रीत आहेत बघ
सुटली सुटली... पहिल्याच
सुटली सुटली... पहिल्याच प्रयत्नात उत्तर सापडले होते पण अर्धेच टाईप करत होतो..
अशा गमती जमती क्लु लेसची
जेलात गेली. १च दिवशी २ लेव्हल
जेलात गेली. १च दिवशी २ लेव्हल सुटल्या
आणी तिस-या लेवलल २ दिवस लागले.
मा मी.. मी सिनेमा ओळखला..
मा मी..
मी सिनेमा ओळखला.. पण बराच वेळ काही कळत नव्हत..
मग तुमची पोस्ट वाचली.. आणी क्लीक झालं...
पहिल्याच प्रयत्नात उत्तर
पहिल्याच प्रयत्नात उत्तर सापडले होते पण अर्धेच टाईप करत होतो.>> तीच गोम आहे तिसर्या लेव्हलची.

बक अप. तु आजच सोडवशील सगळ्या लेव्हल.
एक लक्षात ठेचा तो चित्रपट हा
एक लक्षात ठेचा तो चित्रपट हा क्लू आहे>>
मी सगळ्या पिक्चरची नावं टाकुन गप्प बसलोय ऑलरेडी..
Pages