क्लूलेस - ८ टीझर राउंड

Submitted by श्रद्धा on 30 September, 2012 - 10:26

क्लूलेस ८ टीझर.

टीझर म्हणून क्लूसाठी ब्लॉगबिग काही नाहीये. Sad आणि दुसरीच लेव्हल इरिटेटिंग आहे. भरपूर शब्द ट्राय करून झाले. नाही चालत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाली तारीख जाहीर. १९ ऑक्टोबर २०१२. रात्री ८:०८ मिनिटांनी.

पण माझी डिसेंबरात परीक्षा! त्यामुळे मी हळू खेळणार. दिवसाला एखाददुसरी लेव्हल. (असं आता म्हणते तरी आहे.)

आज रात्री ९:०९ला क्लूलेस ९ टीझर राउंड सुरू होणार. हाय का कुनी एंदा खेळनारं?
नवीन बाफ सुरू करायचा का?

नवीन बाफ व्हायलाच पाहिजे (त्या बाफच्या डोक्यावर डायरेक्ट उत्तर देऊ नका असे लिहून ठेवूया!!)

मी आहे खेळायला यंदा. देखते है!!!! लेट द काऊन्टडाऊन स्टार्ट!!

नवीन बाफ यायलाच हवा.. >> १०००००००
पण शुक्रवारी रात्री ९ . नॉट अ वेरी गुड टाईम टू स्टार्ट Sad

आज फक्त टीझर राउंड सुरू होतोय लोकहो. मुख्य शो पुढच्या शुक्रवारी रात्री. दोन गोष्टींमध्ये यावेळेस फारच कमी वेळ आहे. Happy संध्याकाळी बाफ सुरू करते.

Pages