क्लूलेस - ८ टीझर राउंड

Submitted by श्रद्धा on 30 September, 2012 - 10:26

क्लूलेस ८ टीझर.

टीझर म्हणून क्लूसाठी ब्लॉगबिग काही नाहीये. Sad आणि दुसरीच लेव्हल इरिटेटिंग आहे. भरपूर शब्द ट्राय करून झाले. नाही चालत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेबु वर Look at what is on the page. Note down all performable actions(pretty sure there aren't many). Then change the url to one of them. दिलय म्हनजे काय ?
एकाने oh no...i thought it was always there!!! हेही लिहिलय...

हो. मलाही फेबुवर हा मेसेज आला.

For all those who are asking for clues, here are some:

Level 3: Find what is mentioned in the source code, connect it to the picture. Then find what the page title says, and relate it with the rest of the clues.

Level 4: Fairly simple. Look at the image, type what it is in the answer box.

काही केल्या कळत नाहीये. मुळात मला काही चित्रंच दिसत नाहीये. काही चित्रं आहे का तिथे दुसर्‍या लेवलवर?

Follow the instructions
what did u just do
change me

हम्म्म्म्म्म्म्म......

????

हां. मला वाटलं सुटली. मी तु वर दिलेलं सगळ्या कॉम्बोमध्ये टाकून पाहिलं ना! दिशाभूल केल्याबद्दल तुझा णिशेद! Happy

मी तर एव्हाना ५० वेगवेगळे शब्द टाकून पाहिलेत. एकदमच यटपड Happy आहे ही लेवल. आणि ही अशी तर बाकीच्या किती चक्रम असतील, विचार करा! Happy

सॉरी मामी Happy
रामा या वेळेस दुहेरी आकड्यापर्यंत जाण्याची पण शक्यता दिसत नाही
माझ्या वरच्या प्रश्नाचे उत्तर ? फेबु?

आह फायनली. भयंकर जंक आहे ते. मी ते आयफोनावर पाहिलं आणि एक स्पेशल गोष्ट नोटीस केली, जी सहसा तिथं नसते. ओएमजी! Happy (मोठ्ठा क्लू: सगळं जग फेबु अ‍ॅडिक्ट आहे. Wink जर तुम्हांला फार काही त्या पानावर करता येत नसेल तर तुम्ही काय कराल?)

मी ते आयफोनावर पाहिलं आणि एक स्पेशल गोष्ट नोटीस केली, >> म्हणजे आयफोनवरून पाहिलं तर काही स्पेशल फीचर्स दिसतात???

आली. धन्स श्र! फेबुचा क्ल्यु मस्त होता. Happy हुश्श्य!

पण हे कसं काय कळणार आधीच्या तीन क्ल्युवरून????? महान आहेत हे लोकं.

आता पुढची लेवल सोपी म्हणताना... ते काही केल्या शब्द घेतच नाहीये. Happy

नुसतंच मरून पडलंय ... Proud

मी पहिल्याच लेवलला अडकलोय Sad
अजून ट्यूबलाईट पेटत नाहीये .
रच्याकने , फायरफॉक्स वापरल्याने काही अडचण येते का ?

Pages