Submitted by श्रद्धा on 30 September, 2012 - 10:26
टीझर म्हणून क्लूसाठी ब्लॉगबिग काही नाहीये. आणि दुसरीच लेव्हल इरिटेटिंग आहे. भरपूर शब्द ट्राय करून झाले. नाही चालत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी ट्युबलाईट कशी काय पेटली
माझी ट्युबलाईट कशी काय पेटली तेच कळत नाहिये.. म्हण्जे दुसर्या लेव्हलला गेले पण कसं तेच कळलं नाही
८ दिसतय पण शब्द कुठे
८ दिसतय पण शब्द कुठे लिहायचा??
शब्द लिहायचा नाहिये.. क्लु
शब्द लिहायचा नाहिये.. क्लु सापडला का? त्याप्रमाणे करायचं आहे
मामी फ्रंड रि पाठवलीय मी
मामी फ्रंड रि पाठवलीय


धमाल करूयात इथे
मी अजून ३ वरच
हाय केदार, चिमुरी
अखी, झकास स्वागत इथे
लेव्हल ६. एक उत्तर आले.
लेव्हल ६.
एक उत्तर आले. त्याने ब्याक टू लेव्हल ४. क्लूलेस पानावर मॉडरेटरांनी जो लेटेस्ट मेसेज टाकला आहे त्यानुसार आता परतून ४-५-६ ची नवी उत्तरे शोधायची. लोल.. हे लईभारी आहे.
माझी ट्युबलाईट कशी काय पेटली तेच कळत नाहिये.. म्हण्जे दुसर्या लेव्हलला गेले पण कसं तेच कळलं नाही
>>>> तुझ्या लेव्हल १ पेजचे नाव काय होते ते वाच. तू पुढे कशी गेलीस ते कळेल.
अवल, दुसर्या लेव्हलला मदत कर
अवल, दुसर्या लेव्हलला मदत कर की गं...
टीझर राउंडच कठीण असेल तर क्लुलेस ८ भयानक अवघड असेल असं वाटतय.. एकंदरीत ऑफिसमधे ओव्हरटाइम करावा लागणार 
चिमुरी मागच्या पानावर
चिमुरी मागच्या पानावर श्रद्धाने क्लू दिलाय बघ
श्र सहावी लेव्हल ? ___/\___ मी ३ वरच अजून
तुझ्या लेव्हल १ पेजचे नाव काय
तुझ्या लेव्हल १ पेजचे नाव काय होते ते वाच. तू पुढे कशी गेलीस ते कळेल. >>>>>> आता बॅक जाउन परत नीट लक्ष देउन पुन्हा दुसर्या लेव्हलवर आलेय
परतून ४-५-६ ची नवी उत्तरे शोधायची. >>>>>> हे सापशिडी सारखं झालं काय? अश्याच पद्धतीने २-३ लेव्हल्स गाळुन पुढच्या लेव्हल वर जाणार असु तर ठीक आहे
हुश्स्य आलं. आता चवथी
हुश्स्य आलं. आता चवथी
श्र चा क्लु भन्नाट होता.. पण
श्र चा क्लु भन्नाट होता.. पण तु त्या क्लुपर्यंत कशी आलीस ते कळलं नाही.. असो.. आता लेव्हल ३ थोड्या विश्रांतीनंतर.. कामाला लागावं थोडं
अवल, वेल्कम टू द लूप.
अवल, वेल्कम टू द लूप.
चवथी, पाचवी फारच
चवथी, पाचवी फारच सोप्या.
बापरे मोनॉपॉली ? मागच्या क्लुलेस ७ मध्ये याने मला फार रडवले होते
सहावी पण 'सोपी'च आहे. परतून
सहावी पण 'सोपी'च आहे.
परतून ४ला यायचंच आहे. (म्हणून ४-५ सोप्या आहेत.)
श्र नाही अजून सहावीवरच आहे,
श्र नाही अजून सहावीवरच आहे, रिव्हर्स नही आले ...
श्र हेल्प फॉर जेल....
श्र हेल्प फॉर जेल....
एक लईफ्येमस 'सीझन'ल गोष्ट आहे
एक लईफ्येमस 'सीझन'ल गोष्ट आहे ती.
संपादित
संपादित
आले आले मी पण. अरे मला
आले आले मी पण.
अरे मला चौथ्याकरता हिंट द्या प्लीज.
just click to go?? पण कुठे??
just click to go?? पण कुठे??
मामी चवथ्याचे चित्र गुगल
मामी चवथ्याचे चित्र गुगल कर.
माधवी "कुठे" हेच तर महत्वाचे
अवल, मी 'माधवी' आहे
अवल,

मी 'माधवी' आहे
ह्म्म्म..., मी ऑफिस मधुन बघतेय. सो कदाचित पुढच्या लेवल ला ब्लॉक होतय की काय?
मामी, चौथ्यात जे समोर दिसतंय
मामी, चौथ्यात जे समोर दिसतंय ते आणि पेज सोर्स क्लू गूगला. एक प्रसिद्ध गोष्ट मिळेल. मग पाचव्यात जा. तिथेही बरं वाटेल. मग सहाव्यातही उत्तर येईल. अजूनच छान वाटेल. मग या परत.
जिथे पुन्ना लेवल ४ लोड होते.
तिथे तुमची मी वाट पाहते.
३साठी, पेज सोर्स क्लू, इमेज नेम सगळं गूगल करा. मोठ्ठी हिंटः पेज टायटल हे काय आहे?
अवल ते केव्हाच करून सगळे सगळे
अवल ते केव्हाच करून सगळे सगळे रिलेटेड शब्द देऊन पाहिले मी.
३र्या ला मदत करा.. नाव
३र्या ला मदत करा.. नाव सापडलं.. पेज टायटल चा काही संबंध आहे का?
सॉरी माधवी टायपो श्र हो हो,
सॉरी माधवी टायपो

श्र हो हो, पटलं पण थेट उत्तर नसणार ते या खात्रीने लिहिले ते
चिमुरी ३ जरा किचकट आहे. ब-याच गोष्टींचा संबंध लाव. ते चित्र, सोर्स, नाव वगैरे
ओक्के अवल.. करते अजुन ट्राय
ओक्के अवल.. करते अजुन ट्राय
अवल विपु पहा प्लीज.
अवल विपु पहा प्लीज.
आलं आलं.
आलं आलं.
मामी, आता पुढच्या सगळ्या
मामी,
आता पुढच्या सगळ्या लेव्हल्सला अडलात की मला विपु करा, लगेच उत्तर लक्षात येईल की मला उत्तर कळवा 
आले पुन्हा चवथ्यावर.
आले पुन्हा चवथ्यावर.
Pages