क्लूलेस - ८ टीझर राउंड

Submitted by श्रद्धा on 30 September, 2012 - 10:26

क्लूलेस ८ टीझर.

टीझर म्हणून क्लूसाठी ब्लॉगबिग काही नाहीये. Sad आणि दुसरीच लेव्हल इरिटेटिंग आहे. भरपूर शब्द ट्राय करून झाले. नाही चालत.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर अवल, केलं ठाकठीक.

बरं काही मिळालं का दुसर्‍या चौथीचं? अग आणि माझ्यापर्यंत तुझी फ्रेरी काय पोचेना बघ. मीच आता करते तुला.

मी अजुन रि ४ वरच :_(
तीन: सोर्स मधला निर्माता. आफ्रिकेच्या सालातला चित्रपट. चित्रातली वस्तु. पेज नेम मधला क्रमांक. ह्यात ताळमेळ घालताना तुमच्यात तो निर्माण नाही झाला म्हणजे मिळवले Wink

चौथा नुसत्या गुगल कृपेने लगेच कळेल.
>>>>> वोईच तो ट्रिक हय. Proud ४-५-६ करून ये परत.

मेरेकू लगता हय की मेरेकू फायनल क्लू मिला हय. पर उसमेसे क्या लेना, नई पता.. Proud

योगिता मामीनी क्लु दिलाय ह्याच पानांवर पहिली पोस्ट आणि त्यानंतर अवलची पोस्ट.

सोर्स पेज बघा, गुगल करा, पेज टायटल बघा, आणि चित्रही गुगल करा.

अरे गो टु जेल कळालं.

पेज सोर्स वरुन रोम आणि होम ?
पेज टायटल वरुन काहि कळेना.

६ वी लेव्हल.

Pages