Submitted by श्रद्धा on 30 September, 2012 - 10:26
टीझर म्हणून क्लूसाठी ब्लॉगबिग काही नाहीये. आणि दुसरीच लेव्हल इरिटेटिंग आहे. भरपूर शब्द ट्राय करून झाले. नाही चालत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
पाचवं भलतंच सोप्पं निघालं की.
पाचवं भलतंच सोप्पं निघालं की. आता साव्व्यावर.
अडकले साव्व्यावर!
अडकले साव्व्यावर!
तिसरीत मदत हवी आहे.
तिसरीत मदत हवी आहे.
नियती पान एक वर पहा श्र आणि
नियती पान एक वर पहा श्र आणि मामींचा क्लू

नव्यांनी शक्यतो पहिली सर्व पाने आधी वाचावित
लेव्हल २ ला कुठलच चित्र
लेव्हल २ ला कुठलच चित्र नाहीये. पांढर दिसतय...
अखी, बरं मग नाहीचे चित्र
अखी, बरं मग
सोर्स पेज आणि नाव बघ.
नाहीचे चित्र काही
k7_link_icon.png ह्याचे काही
k7_link_icon.png ह्याचे काही आहे का?
नाही
नाही
हे काही आपल्या बसच दिसत नाही.
हे काही आपल्या बसच दिसत नाही.
जमेल गं थोडा प्रयत्न कर विपु
जमेल गं थोडा प्रयत्न कर
विपु पहा.
आता ब्रेक के बाद
आता ब्रेक के बाद
श्रद्धा, रि ४ जमली का ? मी
श्रद्धा, रि ४ जमली का ? मी अडकलेय....
तिसर्यात आलोय. जल्ला असलं
तिसर्यात आलोय.
जल्ला असलं काय बघुन आम्हाला राम नामच आठवणार की
श्र माताचे क्लु भारी हेत.
दुसरी लेव्हल कैच्या कै वाटली.
मला लॉजिक नाय कळाल..
मी अजुन पहिल्यावरच this is
मी अजुन पहिल्यावरच
this is not fair!
)
मला सांगा ना... (बहुतेक ह्याला hall of fame नसल्याने मला जमत नसावे
झकासराव >>+१
झकासराव >>+१
माधवी, सगळीकडे माऊस फिरवून बघ
माधवी, सगळीकडे माऊस फिरवून बघ की.
तिसरी नाही जमत बॉ
तिसरी नाही जमत बॉ
आहा! पुन्हा मजा!
आहा! पुन्हा मजा!
हाय, श्रद्धा, मामी गेलात का
हाय, श्रद्धा, मामी गेलात का री ४ वरून पुढे ?
हाय बाकीचे, कसं काय ?
अवल.. मी मागची सगळी पानं
अवल.. मी मागची सगळी पानं वाचली... पण लेवल ३ काही जमून नाही राहिली ब्वा..... जरा पर्सनल मार्गदर्शन प्लीज.....

३ वर मी जरा डोकं लावलय. मला
३ वर मी जरा डोकं लावलय.
मला तीन क्लु मिळाले.
पण त्या अल्फ्रेड भाउच्या त्या फिल्लमच नाव टाकुनबी काय व्हैना की..
सोर्स आणि पेज नेम यांचा विचार
सोर्स आणि पेज नेम यांचा विचार करा
विपु पहा
झकासराव तुम्ही फिल्म
झकासराव तुम्ही फिल्म शोधण्यासोबत अल्फ्रेड "भाऊ" शोधा
लयीच टिझर हाय राव... ते भुत
लयीच टिझर हाय राव...

ते भुत मला चिडवतय अस वाटतय आता.
तीन साठी सोर्स नुसार
तीन साठी सोर्स नुसार "चित्रपटाचा" "त्या" नंबरशी संबंध लावता येतो का बघा. गुगलबाबांची मदत घ्या
मी पण...मी पण..... खेळ्णार. ३
मी पण...मी पण..... खेळ्णार.
३ रि लेव्लला अड्कलेय.
मी आले पुन्हा.
मी आले पुन्हा.
मामी री ४ ? मी दमले
मामी री ४ ? मी दमले
मामी ब्रेक घेऊन ताजीतवानी
मामी ब्रेक घेऊन ताजीतवानी होऊन आलीये. आता तिला सुटेल रि४.
सुटली की सांग गं.
Pages