मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
जिप्सी, बित्तु इ. प्रभृती
जिप्सी, बित्तु इ. प्रभृती नसताना पाचोळा मिळणं कठीण आहे. नी, तुझ्याकडे असू शकतो.
बाकी मी कशाला पाचोळ्याचे फोटो काढायला जातेय. आपण आपलं पावसाळ्यातल्या हिरवाईवर खुश! जातिवंत कलाकारच पाचोळ्याचे फोटो काढतील ब्वा!
मामी फॉलमधला देखणा पाचोळा
मामी फॉलमधला देखणा पाचोळा असेल की कुणाकडे तरी....
ओके. असा देखणा नाही पण
ओके. असा देखणा नाही पण माथेरानचा पाचोळा सापडलाय.
क्ल्यु : माकडं
क्लु - वेली
क्लु - वेली
चला. माझी कल्टी. मज्जाच मज्जा
चला. माझी कल्टी. मज्जाच मज्जा आली. धन्यवाद.
एकच माकड आहे चालेल का ? क्लु
एकच माकड आहे चालेल का ?
क्लु - लाल माती
चला मी पण चालले आता... मज्जा
चला मी पण चालले आता... मज्जा आली खेळायला
टाटा...तिथे पाचोळा कठीण आणि
टाटा...तिथे पाचोळा कठीण आणि इथे लाल माती .... सो मोस्टली कल्टी.....
क्लु: डोंगर... बरोबर आहे का?
क्लु: डोंगर...
बरोबर आहे का?
एका देखाव्यात काही डोंगर
एका देखाव्यात काही डोंगर होते, काही छोटे डोंगर होते आणि काही मोठे ..
क्लू: लहान-मोठा
पुढचा क्लू : पान
पुढचा क्लू : पान
परत एकदा शालू हिरवा .. (फोटो
परत एकदा शालू हिरवा ..
(फोटो रीसायकल्ड् ! :))
पुढचा क्लू: नक्षी
क्लू: हात
क्लू: हात
क्लू: मिठाई
क्लू: मिठाई
राजू ७६, सॉरी, तुमचा फोटो बाद
राजू ७६, सॉरी, तुमचा फोटो बाद ..
क्लू:मुखवटा
उप्स....मला वाटलं त्यांना
उप्स....मला वाटलं त्यांना गणपतीचे (लांबुन दिसणारे) हात म्हणयचं असेल....;)
बाद
बाद
सुप्रिता आपण बाद फोटोवर
सुप्रिता आपण बाद फोटोवर खेळतोय...म्हणून मी माझा काढला...तू पण काढ आणि सशलचा (कठीण) क्लुवर शोधा काहीतरी
उप्स....मला वाटलं त्यांना
उप्स....मला वाटलं त्यांना गणपतीचे (लांबुन दिसणारे) हात म्हणयचं असेल.... >> मलाही तेच वाट्लं. मी काढला माझा फोटो.
तुमच्याकडे हॅलोवीन चे फोटो
तुमच्याकडे हॅलोवीन चे फोटो नाहीत का?
अगं मी तेच शोधतेय पण काही
अगं मी तेच शोधतेय पण काही केल्या सापडतच नाही आहे.
आमच्या एका जुन्या हार्ड
आमच्या एका जुन्या हार्ड डिस्कने इतक्यात दगा दिल्याने खरं तर बरेच फोटो गायबलेत....वेगसच्या सर्क डीच्या दुकानातले पण मुखवट्याचे छान फोटो होते....पण.....ये पण की वहज से हम किसी और को फोटो डालने का मौका दे रहे है
(No subject)
मिळाला बाबा.. क्लुय - शोकेस
मिळाला बाबा..
क्लुय - शोकेस ...मागे दिसतेय त्यावरून
शोकेस, डिस्नेलँडमधली ..
शोकेस, डिस्नेलँडमधली ..
क्लू: चार
क्लू बदललाय ..
क्लू बदललाय ..
क्लू = चॉकलेट्स
क्लू = चॉकलेट्स
क्लू : चाकू
क्लू : चाकू
मज्जा चल्लिये
मज्जा चल्लिये
सशल चा क्लु नीट बघा राजू७६
सशल चा क्लु नीट बघा राजू७६ आणि शांत दोघे बाद !!
चार हा क्लु आहे
Pages