मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
मानुषी, वळण, सूर्य असे क्लू
मानुषी, वळण, सूर्य असे क्लू देता येतील.
लाडकीचा फोटो बाद धरला तरी
लाडकीचा फोटो बाद धरला तरी शांत यांनी विमान टाकले आहे फोटोत. आता त्यावरून क्लू देऊदेत त्यांनाच. म्हणजे पुढे जाता येईल.
मानुषी ताई रूमाल टाकणे अलाउड नाहीये आता.
मानुषी, वळण / सूर्य / सपाट
मानुषी, वळण / सूर्य / सपाट
थोडा आराम हा क्लु घेऊया
थोडा आराम हा क्लु घेऊया
ओक्के नीबाई..........नो
ओक्के नीबाई..........नो रुमाल. आणि क्लू : वळण
वळण, सूर्य, सपाट...नक्की
वळण, सूर्य, सपाट...नक्की कोणता क्लु आहे?
तसं तर गुगलवरून शोधून किती
तसं तर गुगलवरून शोधून किती फोटो टाकता येतील. मग मजा काय राह्यली खेळाला?>>> ++ १००
वळण क्लू नदी (नदी आधीच झाला
वळण
क्लू नदी (नदी आधीच झाला असेल तर मग "पूल")
हि घ्या नदी क्लू : निसर्ग
हि घ्या नदी
क्लू : निसर्ग आणि माणूस
मंजु आज ऑफबिट फोटो का बरे
मंजु आज ऑफबिट फोटो का बरे टाकुन राहीली... >>> आँ???????
बित्तु, ऐसा मत करो.. क्लू
बित्तु, ऐसा मत करो.. क्लू बदलो मत.
नदी: पुढचा क्लू: पाण्यावरचे
नदी:
पुढचा क्लू: पाण्यावरचे तरंग
निंबुडा फाउल.
निंबुडा फाउल.
..
..
माझा फोटु लेट आला. बाद धरा.
माझा फोटु लेट आला. बाद धरा.
निसर्ग आणि माणूस हा क्लू आहे
निसर्ग आणि माणूस हा क्लू आहे आता.
निसर्ग आणि माणूस् क्लु माणसं
निसर्ग आणि माणूस्
क्लु माणसं
हि घ्या माणसं क्लू : साडी
हि घ्या माणसं
क्लू : साडी
क्लू : फुलांची सजावट
क्लू : फुलांची सजावट
क्लु मांजर
क्लु मांजर
नी प्रताधिकार ही कंडीशन
नी प्रताधिकार ही कंडीशन लक्षात घेऊन फोटो बदलला आहे... परत गुगलुनच...
ऑफीसात असताना मलातरी गुगलशिवाय काही ऑप्शन नाहीये... हा फक्त खेळ आहे नि पुढचा ऑप्शन यायला जवळपास दहा मिनिटांचा अवधि गेल्यावरच गुगलची मदत घेतली... कुणीतरी स्वतः काढलेला फोटो टकेपर्यंत वाट पाहायची म्हणजे अख्खा दिवसही जाईल... मग खेळाची मजा ती काय...
यावर आता चर्चा नको... खेळ पुढे चालु द्या...
पुढचा क्लू .........शिकारा
पुढचा क्लू .........शिकारा
अरे काय.. माझा वळणाचा फोटो
अरे काय.. माझा वळणाचा फोटो नंतर आला तेव्हा मी काढला होता ना
क्लू: झोप
क्लू: झोप
कुणीतरी स्वतः काढलेला फोटो
कुणीतरी स्वतः काढलेला फोटो टकेपर्यंत वाट पाहायची म्हणजे अख्खा दिवसही जाईल... >>> लाडकी, इथे एकेका मिनीटाला लोकांनी स्वतः काढलेले तीन तीन फोटो येताहेत
मानुषी मांजर कुठाय फोटोत?
मानुषी मांजर कुठाय फोटोत?
बित्तुचा 'मांजर' क्लू व्हॅलिड
बित्तुचा 'मांजर' क्लू व्हॅलिड आहे सध्या.
ओह माझाही बहुतेक बाद!
ओह माझाही बहुतेक बाद! (पाण्यावरचे तरंग!)
शांत, फोटो लेट झाला तुमचा.
शांत, फोटो लेट झाला तुमचा. मांजर हा क्लू आहे
अरे मी साड्या हा क्लू दिलेला
अरे मी साड्या हा क्लू दिलेला आहे.
Pages