मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?
या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल.
खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.
उदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.
६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.
७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.
चला तर मग सुरू करूयात...
क क कमळाचा
आता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...
ज झ नंतर ञ वगळून 'ट' येतयं
ज झ नंतर ञ वगळून 'ट' येतयं ना?
आधी 'ट' वरुन प्रचि टाका... मग पुढे
ट वरून आल्यात की टिकल्या ठ
ट वरून आल्यात की टिकल्या
ठ आता.
ड चे डुक्कर पण झाले
ड चे डुक्कर पण झाले
जल्ला 'ठ' राहिलाच की... 'ड'
जल्ला 'ठ' राहिलाच की... 'ड' वरुन डुक्करच्या पुढे..
ढ.. ढगांचा
इन्द्रु सारखं सारखं काय ढ
इन्द्रु सारखं सारखं काय ढ ढगाचा
पर्यायी शब्द सुचव... प्रचि
:d पर्यायी शब्द सुचव... प्रचि बदलून टाकतो
पर्यायी शब्द सुचव>>> ढोलकी
पर्यायी शब्द सुचव>>> ढोलकी
'ढ' - 'ढोल'चं प्रचि टाका ना
'ढ' - 'ढोल'चं प्रचि टाका ना कोणीतरी.
इथे नेटवरुन घेतलेली चित्रं ही चालताहेत का? मी प्रचिच हवीत म्हणुन फार टाकु शकत नाही. ऑफिस लॅपटॉपवर कंपनी पॉलिसीमुळे गाणी, मुवी, प्रचि सेव करु शकत नाही. सगळा स्टॉक घरच्या मशिनवर आहे.
श्या! द, श, ल पर्यंत पोचलोच
श्या! द, श, ल पर्यंत पोचलोच नाही अब हम कल्टी.
'ढ' - 'ढोल'चं प्रचि टाका ना
'ढ' - 'ढोल'चं प्रचि टाका ना कोणीतरी>>> हे घे
.
.
गंधर्वा सहीच... तबला ही सुंदर
गंधर्वा सहीच...
तबला ही सुंदर आहे...
थेंबाचा
द - दिशा दर्शक
द - दिशा दर्शक
धरणाचा
धरणाचा
'न' नंदी..
'न' नंदी..
प पाण्याचा
प पाण्याचा
न नारायणगडाचा
न नारायणगडाचा
'फ' फुल
'फ' फुल
प प प्रकाशभाई मोहाडीकरांचा..
प प प्रकाशभाई मोहाडीकरांचा.. एक दिलखुलास व्यक्तिमत्व.. आम्ही खुप मिस करु त्यांना..
ब बगळ्याचा
ब बगळ्याचा
बाद
बाद
भ वरुन टाका..
भ वरुन टाका..
भुईमुग
भुईमुग
म - माकड
म - माकड
'य' याक!
'य' याक!
र - रेडा
र - रेडा
बाद आणि कल्टी
बाद आणि कल्टी
.
.
'ल' लेणी
'ल' लेणी
व - विमान
व - विमान
Pages