मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?
या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल.
खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.
उदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.
६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.
७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.
चला तर मग सुरू करूयात...
क क कमळाचा
आता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...
प परीचा
प परीचा
बरोब्बर नंदिनी. शोभाने मधेच ध
बरोब्बर नंदिनी. शोभाने मधेच ध घुसडला.
प प - पाणीपुरी चा
प प - पाणीपुरी चा
फुलाचा फ
फुलाचा फ
द द दिपमाळेचा.घ्या रे.द आला.
द द दिपमाळेचा.घ्या रे.द आला.
ब ब बाळाचा
ब ब बाळाचा
द कुठाय??>> शोभा काय हे.
द कुठाय??>>
शोभा काय हे. असो.
आता इकडे इकडे.
मी बसलोय त्या वर्गात ये.
हाच बालवर्ग आहे.
बाय द वे, मी प्रत्येक वेळी प्रश्नचिन्हावर क्लिक करुन वर्णमाला बघतोय.
ब बकरीचा.
ब बकरीचा.
शोभा, आता काय उपेग? मी द वरून
शोभा, आता काय उपेग? मी द वरून फोटो शोधून ठेवला होता ना..
असो आता "भ"
मी बसलोय त्या वर्गात ये. हाच
मी बसलोय त्या वर्गात ये.
हाच बालवर्ग आहे. डोळा मारा>>>>>सरका जरा. जागा द्या बसायला.
असो आता "भ">>>>>>>>>>..आता
असो आता "भ">>>>>>>>>>..आता माझाच फ़ोटो डकवते. नाव उलट करून .
भ भ भारद्वाजचा.
भ भ भारद्वाजचा.
मिसळीचा म
मिसळीचा म
म म माशाचा
म म माशाचा
म - मनिमाऊचा
म - मनिमाऊचा
सकाळ पासुन वेळच नाही मिळाला
सकाळ पासुन वेळच नाही मिळाला इथे यायला.. अत्ता आलो तर धागा ७व्या पानावर ... सुस्साट सुटले आहेत सगळे
रंगपंचमी पेक्षा अवघड थीम आहे .. पण मज्जा येणार.... धन्यवाद संयोजक
हा घ्या माझ्या कडुन य य यंत्राचा
र - रंगीबेरंगी
र - रंगीबेरंगी
लोहगड हाय शा ग..
लोहगड
हाय शा ग..
व व वाईन चा हाय झकास
व व वाईन चा
हाय झकास
म -माश्यांचा
म -माश्यांचा
ष ष षटकार
ष ष षटकार
स - सुंदरी
स - सुंदरी
ह ह हत्ती चा
ह ह हत्ती चा
ह - हरिण
ह - हरिण
अरे हा हत्ती कालच्या झब्बूवर
अरे हा हत्ती कालच्या झब्बूवर पण होता ना?
मस्त चित्र आहेत सगळी.
आज आंघोळ करुन आलाय हत्ती..
आज आंघोळ करुन आलाय हत्ती.. कालच्या पेक्षा गोरा दिसतोय.
आज आंघोळ करुन आला हत्ती..
आज आंघोळ करुन आला हत्ती.. कालच्या पेक्षा गोरा दिसतोय>>>>:हहगलो:
ळ - बाळाचा
ळ - बाळाचा
बाळ सुप्पर क्युट आहे. मस्त
बाळ सुप्पर क्युट आहे.
मस्त खेळ चाललाय.
इंड्रा, रंगावरुन बोलायचं काम नै हां
क्ष क्षत्रियातला क्ष
क्ष क्षत्रियातला क्ष
Pages