मंडळी, ह्या प्रकाशचित्रांच्या खेळासाठी तुम्हाला पार तुमच्या बालवर्गातल्या मूळाक्षरांच्या उजळणीपासून सुरुवात करायची आहे. तर मग काय तय्यार?
या खेळाचे नियम व सूचना काळजीपूर्वक वाचा बर्का! नाहीतर छोटीशीच चूक सुद्धा तुम्हाला बालवर्गात नेऊन सोडेल.
खेळाचे नियम व सूचना :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा भाग घेऊ शकेल, मात्र सलग दोन प्रकाशचित्र देऊ शकणार नाही.
४. येथे वापरण्यात येणारे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. मराठीत मूळाक्षरं ४८. यात १२ स्वर (अ ते अ:) व ३६ व्यंजनं (क ते ज्ञ). आजच्या खेळासाठी आपण 'क' ते 'ज्ञ' पर्यंतची ३६ व्यंजन व त्यांच्या बाराखड्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून वापरणार आहोत.
उदाहरणार्थ - पहिले प्रकाशचित्र 'क' च्या बाराखडीने (क पासून कः पर्यंतच्या कुठल्याही एका अ़क्षराने) सुरु होणारे, क क कमळाचा आहे. पुढचे प्रकाशचित्र 'ख' च्या बाराखडीचे (ख पसून खः पर्यंतच्या कुठल्याही एका अक्षराचे) असेल.
६. अशापद्धतीने आपण बाराखडी चालवत 'ज्ञ' पर्यंत पोचल्यावर पुन्हा 'क' च्या बाराखडी पासून नवीन प्रकाशचित्रांनी सुरुवात करावी. बाराखडी मधील 'ङ', 'ण', 'ञ' आणि 'ळ' ही अक्षरं वगळू शकता.
७. प्रतिसादाच्या खिडकीच्या वर जे निळे प्रश्नचिन्ह आहे त्यावर टिचकी मारा, बाराखडी मिळेल.
चला तर मग सुरू करूयात...
क क कमळाचा
आता यापुढचे प्रकाशचित्र तुम्ही ख च्या बाराखडीपासून (ख ते खः) सुरू होणारे द्यायचे...
ज्ञ ज्ञानेश्वर माउलींचा
ज्ञ ज्ञानेश्वर माउलींचा
ए थांबा. मला संधी द्या, मी
ए थांबा. मला संधी द्या, मी टाकतेय क पासून
लवकर टाक ना
लवकर टाक ना
मी पण वाट बघते आहे , मी ख
मी पण वाट बघते आहे , मी ख पासुन चित्र शोधुन ठेवले आहे..... लवकर टाक ना ग......
क क कॅरेमल पुडींगचा नाहीतर,
क क कॅरेमल पुडींगचा
नाहीतर, क केकचाही
क - कर्दळ
क - कर्दळ
ख ख खंड्या
ख ख खंड्या
ख खणनारळ ओटीचा
ख खणनारळ ओटीचा
वॉव, कसला मस्त खंड्या आहे.
वॉव, कसला मस्त खंड्या आहे.
ग - गरुड
ग - गरुड
घ - घड (द्राक्षाचा)
घ - घड (द्राक्षाचा)
'ग' गोपूर
'ग' गोपूर
च - चिमणी (दिसते आहे का?)
च - चिमणी (दिसते आहे का?)
ड ड डान्सचा
ड ड डान्सचा
खंड्या... भारीच! छत्री
खंड्या... भारीच!
छत्री
ज - जिराफ
ज - जिराफ
ज जिलबीतला
ज जिलबीतला
झ झ झोपेचा
झ झ झोपेचा
झ आवडला!
झ आवडला!
ज ज्वाला लयीच फाश्टात येत
ज ज्वाला
लयीच फाश्टात येत आहेत फोटु.
वैनीसाहेब गोडाचे लयी फटु टाकु नका.
भुक लागल जोराची...
झ झ झोपेचा>>>
झ झ झोपेचा>>>
लोको माझा 'ल' तयार आहे.
लोको माझा 'ल' तयार आहे. यूद्या की पटापटा मधले!
वैनी ल लयी लांब आहे. तोवर
वैनी ल लयी लांब आहे.
तोवर अधले मधले बघुन ठेवा...
इकडे फोटु लयीच शोधत बसाव लागतय.
लोको माझा 'ल' तयार आहे.
लोको माझा 'ल' तयार आहे. यूद्या की पटापटा मधले!>>> लै वेळ लागेल ल साठी .. मधे मोठी आगिनगाडी आहे
ट - टाळ
ट - टाळ
.
.
चुकलं! बालवर्गात जावं!
चुकलं!
बालवर्गात जावं!
*
*
ड - डुक्कर
ड - डुक्कर
अरे ठ, ड, ढ, ण, त कुठे गेले?
अरे ठ, ड, ढ, ण, त कुठे गेले?
Pages