
१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
माधुरी, मस्तच झालिये तुझी म.
माधुरी, मस्तच झालिये तुझी म. ब.
मला फारच कॉम्प्लेक्स यायला
मला फारच कॉम्प्लेक्स यायला लागलाय आता.
पण मी ईथे इतरांच्या म्.ब. चे फोटो बघितलेत न.. काय सुगरणी आहात तुम्ही.
मी पण केली होती गेल्या महिन्यात, पण खुप चिवट झाली होती म्हणुन इथे येऊन काही लिहील नाही.
चव खुप छान होती, सर्वानी आवडीने खाल्ली छानच आहे म्हणत
माझी पुर्ण गुळगुळीत झाली होती, काजु कतली सारखी आणि चिवटही.
धन्यवाद हो अगदी मस्त
धन्यवाद
हो अगदी मस्त लुसलुशीत झाल्या होत्या. चव तर सुरेख!!

मी_चिऊ, प्रमाण जसं सांगितल आहे ना अगदी तसच घेतलं तर बिघडायला नकोय खरंतर. (मी हे आता बिन्धास्त पणे सांगु शकते
परत एकदा कर
अगदी जसच्या तसच घेतल होत गम
अगदी जसच्या तसच घेतल होत गम असो परत १ दा करुन बघते.
मृ इन्स्पायर्ड चॉकलेट मलई
मृ इन्स्पायर्ड चॉकलेट मलई बर्फी
एकदम ब्येष्ट झाली आहे. ह्यात भरपूर आक्रोड आणि थोडं जास्त तूप घातलं की थेट लोणावळ्याच्या मगनलालचं चॉकलेट वॉलनट फज होईल.
आली का वर मब पुन्हा! वावा!
आली का वर मब पुन्हा! वावा!
सायो, ग्रेट रेस्पी हां!
छानच मंजु... पण फोटो ब्लर का
छानच मंजु...
पण फोटो ब्लर का आलाय.. बर्फी बघोतला शिवाय राहवत नाहिये..
खातिल... आय मीन कातिल... (पण
खातिल... आय मीन कातिल... (पण छळवादी आहेत रेसिप्या, फोटो... तोंडाला नळ सुटलाय...)
मंजूडी, गेल्या आठवड्यात केली
मंजूडी, गेल्या आठवड्यात केली असती तर चव बघायला आले असते की
आली आली, पुन्हा मलईबर्फी वर
आली आली, पुन्हा मलईबर्फी वर आली!
मंजूडे, भरपूर आक्रोड घालण्याची कल्पना आवडली. पीकान्स घालून करून बघेन.
खातिल......
खातिल......
रक्षाबंधन स्पेश्यल बर्फी वर
रक्षाबंधन स्पेश्यल
बर्फी वर आणायला
मंजुडीची बर्फी , आधी मला
मंजुडीची बर्फी , आधी मला करपल्यासारखी वाटली .
मग नंतर कशी वाटली माझी बर्फी,
मग नंतर कशी वाटली माझी बर्फी, श्री?
यम्मी वाटली !
यम्मी वाटली !
पुन्हा साधारण तोच प्रोब्लेमो.
पुन्हा साधारण तोच प्रोब्लेमो. यावेळी मॄ ची चॉकोवाली ट्राय केली..फक्त मुलं संभाळायचं काम आउट्सोर्स केलं होत
मावेच वापरला पण थोड्या कमी का होईना गुठळ्याच आल्या मध्ये मध्ये. पण् चव अप्रतिम...स्लर्प्प्प् इ.इ. संपली चटाचट.
मला वाट्तं माझ्यासारख्या लई भारी शेफ क्याटेगरी लोकांना ढवळ्ण्यासाठीची टिप लागणार
किती वेळ, काय कंसिस्टसि इ.इ.
सायो थ्री तुकडॅज फॉर वंडरफुल बर्फी. (विकेंडला वर काढतेय सो ज्याच्या त्यांनी करून खा :P)
वेका, ढवळण्याची टीप नाही पण
वेका, ढवळण्याची टीप नाही पण सगळ्या गुठळ्या मोडायला हव्यात मात्र. तसंच प्रत्येक मावेचं टेंप वेगळं असतं तेव्हा एक दोनदा करुन अंदाज येईलच.
हो करणार तर आहेच. बटर रुम
हो करणार तर आहेच. बटर रुम टेम्प, थंड की वितळुन घेतलं तर ढवळ्ण सोपं व्हावं का?
रुम टेंपला असलेलं बटर घेऊन बघ
रुम टेंपला असलेलं बटर घेऊन बघ (अहो म्हटलेलं नाही ह्याची नोंद घेणे). म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल.
ओके रुम टेम्प ट्राय करेन
ओके रुम टेम्प ट्राय करेन एकदा. आभार्स गो
मी केली..मला जमली वाह
मी केली..मला जमली
वाह वाह..
फोटो नाही:-(
या वेळेस शेवटच्या मिनिटाआधी
या वेळेस शेवटच्या मिनिटाआधी मिश्रणाचे तीन भाग करून एकात चॉकलेट आणि वनिला इसेन्स टाकला, एकात थोडा कॅनमधला आमरस, आणि एकात नेहेमीप्रमाणे वेलदोडा पूड थोडीशी. आमरसवाली जरा ओलसर झालीये, पण चव अप्रतिम!! आणि सारखी येता जाता खायचा मोह होतो म्हणून 'बाइट साईझ्ड' तुकडे केले.
असे:
क्या बात है आर्फ्या! लई
क्या बात है आर्फ्या! लई झ्याक.
स्लर्प ! आर्फी पटकन तोंडात
स्लर्प ! आर्फी पटकन तोंडात टाकावीशी वाटतेय. सही दिसत आहे फोटो.
झकास! तिन्ही छान दिसतात..
झकास! तिन्ही छान दिसतात.. आमरस, चॉकलेट आणि इलायची.
मस्त दिसतेय आर्फी. किती तो
मस्त दिसतेय आर्फी. किती तो उरक!!!
आर्फीकाका, भारी दिसतेय बर्फी
आर्फीकाका, भारी दिसतेय बर्फी
फोटो जबरी आहे!
फोटो जबरी आहे!
आली का वर परत! मस्त दिसतायत
आली का वर परत!

मस्त दिसतायत तिरंगी वड्या.
kudos! पाकृच्या धाग्यावर ३००+
kudos!
पाकृच्या धाग्यावर ३००+ प्रतिसाद मिळविल्याबद्दल.
Pages