१ कन्डेन्सड मिल्कचा कॅन(साधारण ८ oz)
2 कप मिल्क पावडर (कार्नेशन ब्रॅन्डची नॉन फॅट ड्राय मिल्क)
अनसॉल्डेड बटर- १ स्टिक,
चवीप्रमाणे पिठीसाखर.
शोभेकरता बदाम, पिस्ता,केशर इ.
मायक्रोवेव्ह मध्ये चालणार्या खोलगट बोलमध्ये साखर, ड्रायफ्रूट्स सोडून सर्व जिन्नस एकत्र करुन घ्यावेत.३ मिनिटांकरता मायक्रोवेव्ह करुन घ्यावेत. बाहेर काढून एकदा नीट ढवळून घ्यावेत. परत मायक्रोवेव्हला टाकून दोन मिनिटं गरम करावं. परत एकदा बाहेर काढून ढवळून घेऊन पुन्हा मायक्रोवेव्हला १ मि. गरम करावे.
बाहेर काढून केशर, बदाम ,पिस्ते इ. ड्रायफ्रूटस घालवीत. आणि चांगलं घोटून चवीप्रमाणे पिठीसाखर घालावी व तूप लावलेल्या प्लेटमध्ये पसरुन गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. वरुन हवे असतील त्याप्रमाणे बदाम, केशर, पिस्ते पसरावेत.
ह्याचेच पेढे करण्याकरता: वरील प्रमाणेच घोटून घेतल्यावर थोडं गार होईपर्यंत थांबून पेढे वळावेत.
इथे ८ औंसाचा कन्डेन्स्ड मिल्कचा/मिल्कमेडचा कॅन मिळत नाही. जो मिळतो तो १४ औंसाचा आहे. तेव्हा तो सगळा वापरला तरी चालेल (पान क्र. २ वर ह्याबद्दल लिहिलेलं आहे)
मूळ रेसिपीत जरी पिठीसाखर घाला असं म्हटलं असलं तरी साखर घालावी लागत नाही.
आली आली, म.ब. वर आली.
आली आली, म.ब. वर आली.
आर्फीच्या बर्फ्या सही दिस्ताहेत.
आज डब्यात मँगो म.ब. नेली
आज डब्यात मँगो म.ब. नेली होती. एकदम हिट्ट.
सायो म.ब. च्या रेसेपीसाठी खूप खूप धन्यवाद. बरेच व्हर्जन्स करून झालेत.
मला हि बर्फी ग्यासवर कढईत कशी
मला हि बर्फी ग्यासवर कढईत कशी बनवायची याची रेसिपी मिळेल का?
आशिता१३०५, पान नं १० वर जा.
आशिता१३०५, पान नं १० वर जा. तिथे सापडेल.
बिल्वा धन्यवाद. मला इथे
बिल्वा धन्यवाद.
मला इथे भारतात अमूल मिल्कमेड किती आणि मिल्क पावडर किती आणि कोणती तसेच बटर स्टीकच्या ऐवजी काय व किती वापरावे हे सांगशील का?
आशिता, पहिल्यापासून पानं
आशिता, पहिल्यापासून पानं चाळलीत तर भारतातल्या मंडळींची सजेशन्स सापडतील.
धन्यवाद सायो.
धन्यवाद सायो.
मी हि रेसिपी व सर्व प्रतिसाद
मी हि रेसिपी व सर्व प्रतिसाद वाचुन ,खालच्या प्रमानानुसार बर्फि केलि.खुप छान झाली .
प्रमाण-
१ टिन मिल्कमेड,
२ टिन दुध्(मिल्कमेड्चाच रिकामा टिन माप म्हणुन वापरला)
४ टिन दुध पावडर
.२५ टिन तुप
हे सर्व एकत्र करुन मावे मधे १२ मिनित ठेवले.
दर २ मिन नंतर व्यवस्थित मिक्स केले.
तुप लावलेल्या थाळ्यात थापले.
माझ्या एका मैत्रीणीने सुध्दा केली पण तिला १४-१५ मिन लागली.
जेव्हा मिश्रण तुप सोडु लागते तेव्हा थापायला घ्यायचे.
.२५ टिन तुप>>>>>म्हणजे १/४टिन
.२५ टिन तुप>>>>>म्हणजे १/४टिन का???
आमच्या प्रोफेशन मधे .२५ इंच = १/४ इंच म्हणुन विचारलं....
हो, ०.२५=१/४=पाव टिन
हो,
०.२५=१/४=पाव टिन
प्रोफेशन कुठलंही असो आणि
प्रोफेशन कुठलंही असो आणि काहीही मोजत असो, ०.२५=१/४ च असणार ना..
परवा एकांकडे गुलकंद-रोझ सरबत
परवा एकांकडे गुलकंद-रोझ सरबत घालून केलेली गुलाबी मलई बर्फी करून नेली होती.
फोनवरून फोटो बघताना आधी मला
फोनवरून फोटो बघताना आधी मला वाटलं की गाजर हलव्याच्या मुदी आणि वड्या पाडल्यात
म.ब. यम्मी दिसतेय
मलई बर्फी आज मैत्रिणीसाठी
मलई बर्फी आज मैत्रिणीसाठी बनवली होती , त्याचा फोटो.
बहुतेक मी एकटीनेच अजुन केली
बहुतेक मी एकटीनेच अजुन केली नाही ....
मीपण नाही. मी याचे मोदक
मीपण नाही.
मी याचे मोदक करणार.
वॉव संपदाचा फोटो छान
वॉव संपदाचा फोटो छान आहे!
ंमला पण कराय्ची आहे!
बिल्वा, संपदा मस्त दिसतेय
बिल्वा, संपदा मस्त दिसतेय म.ब..
संपदा मस्त फोटो. बिल्वाच्या
संपदा मस्त फोटो.
बिल्वाच्या बर्फ्ञा मला रॉ मीट सारख्या का दिसताहेत
इव्हॅपोरेटोड मिल्क आणि
इव्हॅपोरेटोड मिल्क आणि कन्डेन्स्ड मिल्क वेगळं का... गोडाच्या वाटेस नसल्यानं तिथलं काहीच माहीत नव्हतं... पण ही मब करणे आहे...
वेका, प्रत्यक्षात बर्फीला
वेका, प्रत्यक्षात बर्फीला सुरेख गुलाबी रंग होता. फोटोग्राफरची कमाल.. .. दुसरं काय?
तुला एकटीलाच त्या तश्या वाटल्या नाहीयेत.
मला तर बिल्वाच्या बर्फ्या
मला तर बिल्वाच्या बर्फ्या दिसतच नाहीयेत!
रमड बरंय मग Thanks Billo
रमड बरंय मग
Thanks Billo
खाऊन टाकल्या बिल्वाने
खाऊन टाकल्या बिल्वाने
काल एकदाची मलई बर्फी घडली.
काल एकदाची मलई बर्फी घडली. थोड्या प्रमाणात केली. मस्त झाली एकदम!!
सगळ्यांना आवडली. धन्यवाद!
यंदा गणपतीला घरात प्रसाद करणार
वॉव मने! मस्त दिसते आहे म.ब.
वॉव मने! मस्त दिसते आहे म.ब.
Thanks Billo > आँ? असो.
Thanks Billo > आँ? असो.
आरती
Rakhipornima special.... aaj
Rakhipornima special.... aaj keli Malai Barfi
Mast zali ekadam dhanyawad saayo, aani saglyanche. Etki chan sopi recipe dilyabadalal.........
https://plus.google.com/photos/102041656903066759105/albums/592183800510...
देर आये..
देर आये..
दुरुस्त लग रहे हो.
दुरुस्त लग रहे हो.
Pages