Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता:
*****************************
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
माहितीचा स्रोत:
हॅ!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> सशल आता बस विमानात आणि ये.
>> सशल आता बस विमानात आणि ये. तुला दाखवतो ते समोसे.
भाई, पहिल्या प्रथम विमानात नका बसायला लावू बुवा ..
आणि मी ह्या एका किनार्यापासून दुसर्या किनार्याएव्हढा काही हजार मैलांचा प्रवास करणार नी तुम्ही मला फक्त समोसे "दाखवणार"?
सशल ते स्पेशल समोसे आहेत.
सशल ते स्पेशल समोसे आहेत.
>>मै झोकात झोकात गाडी नागमोडी
>>मै झोकात झोकात गाडी नागमोडी चालवत आहे (रस्ता नागमोडी नसताना).
बहुतेक त्या ऐतिहासिक ट्रिपपासून विकु आस्तिक झालेत.
भाई, पहिल्या प्रथम विमानात
भाई, पहिल्या प्रथम विमानात नका बसायला लावू बुवा ..>>> एक तो भाई बोलना नै तो बुवा बोलना, एक पे रेना!
>>मै झोकात झोकात गाडी नागमोडी
>>मै झोकात झोकात गाडी नागमोडी चालवत आहे (रस्ता नागमोडी नसताना). >>> मला विकुप्त्नीचे ड्वायलाक आवडले!
समुद्रमेथी! मग जमीन मेथी, नदी
समुद्रमेथी! मग जमीन मेथी, नदी मेथी, असलेहि प्रकार असतात का?
माला आधीच दाखवा ते काय प्रकार आहेत ते, म्हणजे खाण्यापूर्वी विचार करता येईल. >>>झक्की....जमीन मेथी, नदी मेथी नाही.......आता ईथे समुद्र्मेथी म्हणजेच बाटलीमेथी आहे.....हि घ्या...http://www.maayboli.com/node/36992
म्हणजे समुद्रात सापडलेली
म्हणजे समुद्रात सापडलेली बाटली अन त्यात लावलेली मेथी म्हणजे समुद्र मेथी! काय झक्की, इतकं साधं ल्वाजिक कळ्ळं नाही तुम्हाला? कशाला तो फ्रिसेल खेळलात इतका, लक्ष द्यायचं सोडून...?
(No subject)
...http://www.maayboli.com/no
...http://www.maayboli.com/node/36992
ते सगळे बघून आलो.
फुक्कट्चे उपद्व्याप! वेळ जात नसेल तर गीता वाचावी. अगदी झोपले तरी वेळ सत्कारणी लागेल!
मला फक्त एव्हढेच म्हणायचे होते की मला आपले खाण्यापूर्वी आधीच सांगा काय आहे ते!
०
०
एक डाव स्वातीचा.... (नवीन
एक डाव स्वातीचा....
(नवीन चित्रपट लवकरच येत आहे.... )
मैत्रेयीच्या टपालपेटीत.. मजा करा..
मज्जा करा..व्रुत्तांत लिहा
मज्जा करा..व्रुत्तांत लिहा
निघालात की नाही.
निघालात की नाही.
मज्जा करा लोकहो. फोटो,
मज्जा करा लोकहो. फोटो, मेन्यु, आणि खास कोपच्यातला वृ पाठवा.
कोण कोण कुठून कुठून
कोण कोण कुठून कुठून निघालं???
धावते वृत्तांत सुद्धा येऊ द्या की
मस्त झालं गटग. बाहेर आयते
मस्त झालं गटग.
या गटगला येऊन खुप छान वाटलं.
या गटगला येऊन खुप छान वाटलं. धन्यवाद !!
न आठवलेल्या कविता एक-एक करून पोस्टतो.
http://www.maayboli.com/node/37388
- विसरभोळा कवी
हे काय बरोबर नाही तन्मय.
हे काय बरोबर नाही तन्मय. पावणेदोन तासापूर्वी तुम्ही कविता आठवत नाही म्हणालात आणि आता पोस्ट करताय
गटगला नेहमीप्रमाणेच धमाल आली. यावेळी बरीच कमी डोकी होती पण आम्ही करायची ती मजा केलीच. निराकार, मै चे आभार. विकुंचं 'आणि बोळा निघाला' हे कथा कथन मस्त झालं.
बाई आणि नवीन मेंबर नितीची गाणी मस्त झाली.
चटणी मेरीचं जेवण छान होतं. दर वेळेला तिकडे भेटून मग उरलेल्या कुचाळक्या कुणाच्या तरी घरी करायलाही हरकत नाही.
गटग नेहेमीप्रमाणेच मस्त झालं.
गटग नेहेमीप्रमाणेच मस्त झालं. सर्वांचे आभार. कृपया माझे कथाकथन आवडले की नाही इतकेच लिहावे प्लीज.
आम्ही गेल्यावर गाणी
आम्ही गेल्यावर गाणी म्हणणार्यांचा निषेध ! पुढल्या वेळी खास मी सांगेन ती गाणी म्हणावी लागतील आता.
जेवढा वेळ होतो तेवढा वेळ धमाल केली. \चहासाठी मैत्रेयीस खास धन्यवाद
जेवण भारी होतं. शेफची आई कोल्हापूरची असणार नक्कीच.
रेस्टॉरंटमध्ये जेवून नंतर कुणाच्या तरी घरी जमायची आयड्या भारी.
मला ५० ची नोट कोणी दिली
मला ५० ची नोट कोणी दिली होती.
इथे लिहा किंवा, मला मेल टाका प्लीज.
फोटू ! ज्यांनी काढलेत त्यांनी
फोटू ! ज्यांनी काढलेत त्यांनी प्लीज पाठवा की . कालपासून ईमेली चेक करतेय मी
देसाई, तुमची तुळस लवकरच होम डीलिवरी करण्यात येईल.
यावेळी गृप फोटो झालाच नाही
यावेळी गृप फोटो झालाच नाही आपला.
मेनु.. १. २. ३. ४.
मेनु..
१.
२.
३.
४.
मेनु, ५. ६. ७. ८. ९.
मेनु,
५.
६.
७.
८.
९.
५० ची नोट माझ्या मैत्रिणीने
५० ची नोट माझ्या मैत्रिणीने दिली होती. दोन डोक्यांचे काँट्रि होते ते. तुम्ही सुट्टे दिलेत ना तिला परत ? नसतील तर मी देइन. तुम्ही पुढल्या वेळी मला द्या.
उडीबेबी. १. २. ३.
उडीबेबी.
१.
२.
३.
कोणीची डॉल आहे ही? ऑईश कसलीच
कोणीची डॉल आहे ही?
ऑईश कसलीच गोड आहे!Ì
मस्त आलाय उडीबेबीचा
मस्त आलाय उडीबेबीचा फोटो.
तिच्या आईवडिलांना सांगून/विचारुनच इथे फोटो टाकला असाल असं गृहित धरतेय
हो ग सिंडे. मी ती २० ची समजुन
हो ग सिंडे.
मी ती २० ची समजुन ३ परत केले. तिला १३ परत द्या. व माझ्या तर्फे खुप खुप सॉरी सांगा.
म्हणाली असेल कसले हे मायबोलीकर भाई. मला लुबाडल.
तु माझ्या कडुन मागुन घे बर का पुढच्या वेळी.
Pages