अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

>> सशल आता बस विमानात आणि ये. तुला दाखवतो ते समोसे.

भाई, पहिल्या प्रथम विमानात नका बसायला लावू बुवा ..

आणि मी ह्या एका किनार्‍यापासून दुसर्‍या किनार्‍याएव्हढा काही हजार मैलांचा प्रवास करणार नी तुम्ही मला फक्त समोसे "दाखवणार"? Proud

>>मै झोकात झोकात गाडी नागमोडी चालवत आहे (रस्ता नागमोडी नसताना). Biggrin

बहुतेक त्या ऐतिहासिक ट्रिपपासून विकु आस्तिक झालेत.

भाई, पहिल्या प्रथम विमानात नका बसायला लावू बुवा ..>>> एक तो भाई बोलना नै तो बुवा बोलना, एक पे रेना!

समुद्रमेथी! मग जमीन मेथी, नदी मेथी, असलेहि प्रकार असतात का?
माला आधीच दाखवा ते काय प्रकार आहेत ते, म्हणजे खाण्यापूर्वी विचार करता येईल. >>>झक्की....जमीन मेथी, नदी मेथी नाही.......आता ईथे समुद्र्मेथी म्हणजेच बाटलीमेथी आहे.....हि घ्या...http://www.maayboli.com/node/36992

म्हणजे समुद्रात सापडलेली बाटली अन त्यात लावलेली मेथी म्हणजे समुद्र मेथी! काय झक्की, इतकं साधं ल्वाजिक कळ्ळं नाही तुम्हाला? कशाला तो फ्रिसेल खेळलात इतका, लक्ष द्यायचं सोडून...? Proud

...http://www.maayboli.com/node/36992
ते सगळे बघून आलो.
फुक्कट्चे उपद्व्याप! वेळ जात नसेल तर गीता वाचावी. अगदी झोपले तरी वेळ सत्कारणी लागेल!
मला फक्त एव्हढेच म्हणायचे होते की मला आपले खाण्यापूर्वी आधीच सांगा काय आहे ते!


Happy

एक डाव स्वातीचा....

(नवीन चित्रपट लवकरच येत आहे.... )

मैत्रेयीच्या टपालपेटीत.. मजा करा.. Happy

मस्त झालं गटग.

  • बाहेर आयते खाल्ल्याने यावेळी पदार्थांचे तोंपासू फोटो नाहीत.
  • सगळ्या उखाळ्या पाखाळ्या मनसोक्त काढल्या.
  • विकुंचं सर्प्राइज कथाकथन झालं, बाईंची गाणी झाली.
  • नविन मेंबर नीती हे या गटगतलं "फाइंड" ! अप्रतिम गायली.
  • बाईंना डाव परत मिळाला.
  • बुवांनी टांग मारली, त्याबद्दल फॉल गटग अरेन्ज करण्याचे काम त्यांनाच द्यावे असं ठरलं. काय बुवा?

हे काय बरोबर नाही तन्मय. पावणेदोन तासापूर्वी तुम्ही कविता आठवत नाही म्हणालात आणि आता पोस्ट करताय Wink

गटगला नेहमीप्रमाणेच धमाल आली. यावेळी बरीच कमी डोकी होती पण आम्ही करायची ती मजा केलीच. निराकार, मै चे आभार. विकुंचं 'आणि बोळा निघाला' हे कथा कथन मस्त झालं. Proud
बाई आणि नवीन मेंबर नितीची गाणी मस्त झाली.
चटणी मेरीचं जेवण छान होतं. दर वेळेला तिकडे भेटून मग उरलेल्या कुचाळक्या कुणाच्या तरी घरी करायलाही हरकत नाही.

आम्ही गेल्यावर गाणी म्हणणार्‍यांचा निषेध ! पुढल्या वेळी खास मी सांगेन ती गाणी म्हणावी लागतील आता.

जेवढा वेळ होतो तेवढा वेळ धमाल केली. \चहासाठी मैत्रेयीस खास धन्यवाद Happy

जेवण भारी होतं. शेफची आई कोल्हापूरची असणार नक्कीच.

रेस्टॉरंटमध्ये जेवून नंतर कुणाच्या तरी घरी जमायची आयड्या भारी.

फोटू ! ज्यांनी काढलेत त्यांनी प्लीज पाठवा की . कालपासून ईमेली चेक करतेय मी Wink
देसाई, तुमची तुळस लवकरच होम डीलिवरी करण्यात येईल.

५० ची नोट माझ्या मैत्रिणीने दिली होती. दोन डोक्यांचे काँट्रि होते ते. तुम्ही सुट्टे दिलेत ना तिला परत ? नसतील तर मी देइन. तुम्ही पुढल्या वेळी मला द्या.

मस्त आलाय उडीबेबीचा फोटो.
तिच्या आईवडिलांना सांगून/विचारुनच इथे फोटो टाकला असाल असं गृहित धरतेय Happy

हो ग सिंडे.
मी ती २० ची समजुन ३ परत केले. तिला १३ परत द्या. व माझ्या तर्फे खुप खुप सॉरी सांगा.
म्हणाली असेल कसले हे मायबोलीकर भाई. मला लुबाडल. Happy

तु माझ्या कडुन मागुन घे बर का पुढच्या वेळी. Happy

Pages