Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता:
*****************************
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
माहितीचा स्रोत:
हॅ!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो, राग कसला नि कुणावर? जिथे
अहो, राग कसला नि कुणावर? जिथे लाजच सोडली, तिथे कुठे कुणी काहीहि बोलले तरी ज्याची लाज नाही, त्याचा राग कशाला?
चला आता पुढचं एवे एठि (फॉल
चला आता पुढचं एवे एठि (फॉल मधे?) झक्कींच्याच घरी ठरवू.
अरे हो त्यांच्या घरीच ठेवायला
अरे हो त्यांच्या घरीच ठेवायला पाहीजे होत ना हे ए.वे.ए.ठि. नेहमीप्रमाणे.
३ ठेवायला पाहिजे होतं म्हणजे?
३
ठेवायला पाहिजे होतं म्हणजे? अजूनही ठेवू शकतो. आपण गेलो तर ते काय नाही म्हणणार आहेत?
आपण गेलो तर ते काय नाही
आपण गेलो तर ते काय नाही म्हणणार आहेत? >>>>> झक्की आता गटग होऊ पर्यंत दिसायचे नाहीत बहुतेक.
फोन पण घेत नाहीत. झक्की फोन
फोन पण घेत नाहीत. झक्की फोन नंबर बदललाय का?. मला इमेल कराल का?.
anyone making reservation at
anyone making reservation at restaurant?
बेडेकरांसाठी खुर्ची नाही
बेडेकरांसाठी खुर्ची नाही बुकलीत तरी चालेल पण ४-५ कप चा बुकून ठेवा.
फोन पण घेत नाहीत. झक्की फोन
फोन पण घेत नाहीत. झक्की फोन नंबर बदललाय का?. मला इमेल कराल का?.
.फोन नंबर बदलला नाहीये. फोन घेतला नाही तरी निरोप ठेवण्याची सोय आहे.
मी निरोप ऐकतो नि शक्यतो लवकरात लवकर फोन करतो, जमले तर सेल फोन ऑन करून फोन करायचा प्रयत्न करतो, पण ते नेहेमीच जमते असे नाही!
तेंव्हा खुशाल फोन करा नि निरोप ठेवा.
सायो, चेक मेल कर.
सायो,
चेक मेल कर.
आपल मेल चेक कर.
आपल मेल चेक कर.
मी लंच रिझर्वेशन केलेले आहे.
मी लंच रिझर्वेशन केलेले आहे. बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिक्स+टॅक्स्,ग्राचुईटी.. वगैरे..
दुपारी १२:३० वाजता.
धन्यवाद, भाई. (ते १२.९९
धन्यवाद, भाई.
(ते १२.९९ वगैरे हेडरमधे कशाला? :D)
आणखी १० वर्षानी मग कम्पॅअर
आणखी १० वर्षानी मग कम्पॅअर करता येईल ना.
मेल चेकली हो भाई. त्यांचा नं
मेल चेकली हो भाई. त्यांचा नं माझ्याकडे नाहीये तेव्हा मेल टाकते.
सायो, साडेबाराचं बुकिंग
सायो, साडेबाराचं बुकिंग म्हणजे तुझ्याकडे साडेअकराला भेटलं तर पुरावं?
व्हय, व्हय.
व्हय, व्हय.
झक्कींचं यायचं ठरलं? आपण
झक्कींचं यायचं ठरलं?

आपण खरंच त्यांच्या घरी जाऊ या भीतीने की काय?
असे अवघड प्रश्न विचारु नयेत
असे अवघड प्रश्न विचारु नयेत बाळा. भाईंनी दाढीची शपथ वगैरे घातली असेल
(No subject)
(No subject)
आयला काय हे सायो. त्यानी चक्क
आयला काय हे सायो. त्यानी चक्क वर नंबर दिलाय की.
अरे काढला वाटत. सायो मेल
अरे काढला वाटत. सायो मेल टाकतो.
हो ना, मी ही शोधत बसले वर
हो ना, मी ही शोधत बसले वर कुठे आहे ते!!!
भाई, धन्यवाद. झक्कींना फोन
भाई, धन्यवाद.
झक्कींना फोन करुन मेसेज ठेवलाय. मेलही आधीच टाकली आहे कळवायला की माझ्या गाडीत त्यांचं अढळपद राखून ठेवलं आहे
ते बेसबॉल खेळायला गेले असतील.
ते बेसबॉल खेळायला गेले असतील.
भाई, धन्यवाद, मेसेज
भाई, धन्यवाद, मेसेज मिळाला.
येन्याच कन्फर्म कर्तो.
उद्या संध्याकाळ पर्यंत नक्की
उद्या संध्याकाळ पर्यंत नक्की किती लोक येणार आहेत (बच्चे बुढे मिलाके) त्याचा काउंट द्या.
मला करेक्ट सीट काउंट द्यायचा आहे.
सगळे बच्चेच की. बूढे होंगे
सगळे बच्चेच की. बूढे होंगे हमारे दुश्मन
झक्की येणार असं गृहित धरून
झक्की येणार असं गृहित धरून हेडकाउंट :
स्वाती आंबोळे (२)
सिंडरेला (२)
भाई (१)
सायो (१)
बुवा (१)
वृंदाताई (१)
नीती (१)
नाइक (अडीच)
लँगो (१)
एम्टी - (४)
बेडेकर (१)
झक्की (१)
चमन (अर्धा)* म्हणजे येण्याची शक्यता ५०% आहे म्हणून.
--------------------------
एकूण १९
यात काही बदल असेल तर लिहा.
Pages