Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता:
*****************************
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
माहितीचा स्रोत:
हॅ!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्या! जोक उलगडून सांगायला
श्या! जोक उलगडून सांगायला लावतात! (ती काय गझल आहे का! :P)
परवा तुम्ही पेडगावात डिजर्ट्स लिहिलेलं सगळ्या काक्वांनी डिटर्जंट्स असं वाचलं नव्हतं का? ही लिस्ट करायच्या अगदी आदल्याच दिवशी? त्यावरून लिहिलं होतं ते.
मी बहुतेक पोस्ट टाकून निघून
मी बहुतेक पोस्ट टाकून निघून गेलो. मला हे काहीच माहित नाही.
नाईक, तुम्ही सुखाडियाकडून
नाईक, तुम्ही सुखाडियाकडून माहिमी हलवा आणणार का?
लेक कशी आहे? ती येणार ना?
नाईक ज्यु येताहेत तर
नाईक ज्यु येताहेत तर बिल्वाच्या ल्हान्यालाही आणला पाहिजे परत जुगलबंदी बघायला मिळेल. "तू कोणेssssस"
(No subject)
सायो, झक्की, विनय, अबे,
सायो, झक्की, विनय, अबे, जिय्स, आरती ,चमन, नात्या. कुठे आहेत सगळे?.
बुवा, हो हो. काय पण अफाट
बुवा, हो हो. काय पण अफाट विनोदी वार्तालाप होता! मैकडे जास्त माहिती आहे.
९. चला लंगोटी पण
९.
चला लंगोटी पण येतोय.
ह्याला काय आणायला सांगावे बरे.
भाई अहो सगळं मेन्यूकार्ड अजून
भाई अहो सगळं मेन्यूकार्ड अजून जवळपास रिकामंच आहे ! कुणी काय आणतंय ते लिहिता का आता ??? का नुस्त्या तश्रिफाच घेऊन येतायत लोक यावेळी !!
ते ठिकाय. पण लंगोटी कडुन???
ते ठिकाय. पण लंगोटी कडुन???
अरे तुझा दुसरा चांगला आयडी नाहिय का रे.
चला लंगोटी पण येतोय. ह्याला
चला लंगोटी पण येतोय.
ह्याला काय आणायला सांगावे बरे. >>> लंगोटी
सप्रि ला जमत नाहीये का?
सप्रि ला जमत नाहीये का?
श्री बुवा डिटर्जंट्स नेणार
श्री
बुवा डिटर्जंट्स नेणार आहेत खायला? आधीच कळवायचं नाही का मला... मीच इथून धाडले असते! बिग बझारमधे ६ किलोचं मेगापॅक मिळत होतं ४ दिवस!
मी गव्हाची खीर किंवा रावण
मी गव्हाची खीर किंवा रावण पिठलं आणु का ?
ऑ..
ऑ..
आता काय झालं ?
आता काय झालं ?
पुपो, उमो आणि सा, 'बुवा हलवाई
पुपो, उमो आणि सा, 'बुवा हलवाई तिरामित्सु' च काय झाल.
सायो म्हणाली नको आणुस. मी
सायो म्हणाली नको आणुस. मी सुगरण आहे सगळ्यांना माहितीये म्हणे.
प्र९ आली की बाकी लोकांना
प्र९ आली की बाकी लोकांना सुद्धा भातुकली छाप पोस्टी टाकायला ऊत येतो!!
पण सायो कुठे येतेय?. आणि बरीच
पण सायो कुठे येतेय?. आणि बरीच नविन मंडळी येताहेत. त्याना कुठे माहीत आहे.
बुवा नाईकांच्या लेकीला अगदी
बुवा
नाईकांच्या लेकीला अगदी हुश्श होईल यावेळी.
लँगोशिअस!! अरेरे, यावेळी
लँगोशिअस!!
अरेरे, यावेळी उत्साहाला बूच लागल्यासारखं वाटतंय.
मृण, तू इतक्या लांबून येणार
मृण, तू इतक्या लांबून येणार तर लोकांना उत्साह म्हणून नाही.
बूच काढून रंपा वाहतं करायला
बूच काढून रंपा वाहतं करायला मोगॅम्बो ला बोलव आक्का.
बूच काढून रंपा वाहतं करायला
बूच काढून रंपा वाहतं करायला मोगॅम्बो ला बोलव आक्का. >>> ह्या वाक्याचा अर्थ काहीतरी भलताच लावला जाऊ शकतो
>> बूच काढून रंपा वाहतं
>> बूच काढून रंपा वाहतं करायला मोगॅम्बो ला बोलव आक्का. >>> ह्या वाक्याचा अर्थ काहीतरी भलताच लावला जाऊ शकतो
अरेरे इथे अगदी याईक्स् स्टाईल च्या पोस्ट्स यायला लागल्या की ..
बुवा, तुम्हाला बूच म्हणायचंय की बोळा?
नाईक, तुम्ही सुखाडियाकडून
नाईक, तुम्ही सुखाडियाकडून माहिमी हलवा आणणार का? >> हलवा आणतो कि... तुम्हाला bombay बदामी हलवा म्हणायच का ?
.. कि हा आणू
.. कि हा आणू
हा चित्रातला आणा.
हा चित्रातला आणा.
प्र९ आली की बाकी लोकांना
प्र९ आली की बाकी लोकांना सुद्धा भातुकली छाप पोस्टी टाकायला ऊत येतो!! >>>> कस्चं कस्चं बुवा!
बघा, मी न येऊनही माझ्यामुळे पोस्टी पडतायत इथे!
Pages