अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता तारीख बदलु नका प्लीज. साटोर्‍यांसाठी रवा-मैदा भिजवुन आलेय सकाळीच.

शब्दखुणा घाला की नव्या.

xxx = उलथ तर x = काय ?

कोडं सोडवा तोवर येतीलच बुवा. लगे हाथ शखु पण बदला की.

१८

या आठवड्यात व्हेन्यू आणि मेनूबद्दल हालचाल आणि बोलाचाल (अनुक्रमे) सुरू झाली नाही तर हा धागा नाइलाजाने (म्हणजे वैतागून) उडवण्यात येईल. धन्यवाद.

बाई मेनुवर आकडे लावताय का ? माझ्या साटोर्‍यांवर किलवर पाच लावा Wink

साटोर्‍या झालेल्या आहेत. मोदकांसाठी तांदूळ भिजत घातलेत.

>> साटोर्‍या झालेल्या आहेत. मोदकांसाठी तांदूळ भिजत घातलेत.
आणि पुरणपोळ्यांचं काय? डाळ निवडून झाली का? Proud

आजची रेसिपी.
ही आमटी आंबोळ्यांबरोबर फर्मास लागते. तेव्हामात्र आमटीमध्ये पाणी जास्ती घालतात अन तिखटही वाढवतात >> चला एक मेनु झाला ए.वे.ए.ठि. चा. Wink

मी मॉरिस पार्क्स वाल्यांना फॉर्म भरुन पाठवला आहे, परवानगी करता. त्यांचा फोन आल्यावर सांगतो.२५ ऑगस्टला पिकनिक शेल्टर अपलब्ध नाहीये पण ह्या तारखांना आहे.

Kitchell Rd Shelter - September 1, September 22nd & September 29th

पटकन सांगा, ह्यातल्या कुठल्या तारखा चालत असतील तर.

हत्तेरेकी! १ लाँग विकेंड असेल तर मलाही जमणार नाही. सप्टेंबर २२? किंवा भाई तुमच्या इथले स्टेट पार्क पण जमतील का बघायला?
आणि हो, $१२५ फी आहे, रेसिंडेंट असल्यामुळे सूट आहे नाहीतर २२५ आहे बहुतेक.

Pages