Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता:
*****************************
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
माहितीचा स्रोत:
हॅ!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चल यार धक्का मार बंद है
चल यार धक्का मार
बंद है मोटरकार...
ते 'कोणाबद्दल तरी बोलायचंय -
ते 'कोणाबद्दल तरी बोलायचंय - फार फार बोलायचंय' असंही असू शकतं, किंवा 'कोणाला तरी बोलायचंय - फाड फाड बोलायचंय' असंही.
लोकाग्रहास्तव आणखी शब्दखुणा अॅड केल्या आहेत.
भ.मे. - यात काय
भ.मे. - यात काय ओळखायचं?
व्या.त. - व्यामिश्र तरही
फ.व्य.व्हा. - फक्त व्यक्त व्हायचंय
व्यासंगिक तलवार भूल गये?
व्यासंगिक तलवार भूल गये?
ती जुनी झाली.
ती जुनी झाली.
शहाणे फळीही टाका त्यात.
शहाणे फळीही टाका त्यात.
शब्दखुणा भारी आहेत
शब्दखुणा भारी आहेत
अरे वा तारीख ठरली तर.
अरे वा तारीख ठरली तर. शुभेच्छा!
भ मे म्हणजे काय?
ला पि राहिली. झालं तर बुवांचे
ला पि राहिली. झालं तर बुवांचे चमचे
मेलीत कळवलेली शब्दखुण लिहा की
रोज एकच बदल करण्यात येईल.
रोज एकच बदल करण्यात येईल. काही शब्दखुणा प्रत्यक्ष ए.वे.ए.ठि.तच अॅड केल्या जातील.
(तुम्ही ट्रेलर म्हणून सगळा सिनेमाच दाखवायला सांगाल की काय! :P)
अजून काही शब्दखुणा पॉपकॉर्न
अजून काही शब्दखुणा
पॉपकॉर्न आणि खुर्च्या
बाराची बस
शिट्टीची बस
साखि
बव
फळीभगिनी
कंपूशाही
प्याकेज ओळखणे
मंडळी, मला यायला आवडेल. पण,
मंडळी, मला यायला आवडेल. पण, नुकताच रस्तामुख, बोस्टनला [Waymouth 02190
] आलोय. अजून CAR & SSN हाती आलेलं नसल्यानं फिरण्यावर बंधनं आहेत. कोणी मज पामराला उचलून नेईल आणि परत आणून टाकू शकेल काय?
बुवा, माहिती काढली की नाही
बुवा,
माहिती काढली की नाही अजुन?.
वैनिल,
बोस्टनची बरीच मंडळी आहेत. त्याना काँटॅक्ट कर. असामी,अजय वगैरे..
कोण कोण आहेत बोस्टन मध्ये?
कोण कोण आहेत बोस्टन मध्ये? कसं कळणार? बोस्टनचा बा.फ. तर ओस पडलाय.
आज नवी शब्दखुण नाही का ?
आज नवी शब्दखुण नाही का ?
कालची आणि आजची अशा दोन नवीन
कालची आणि आजची अशा दोन नवीन शब्दखुणा आल्या आहेत. धन्यवाद.
वैनिल, बोस्टनची मंडळी पार्ल्यात मुक्कामाला असतात.
मॉ को म्हणजे काय ? ला.पि.
मॉ को म्हणजे काय ?
ला.पि. आणि जा.ख. विसरु नका बर्का
स्वातीने (कसला ते नकळे) इंगा
स्वातीने (कसला ते नकळे) इंगा दाखवला की वैनिल ह्यांनां .. आता योग्य ते सभासदत्व नसेल तर थु. फो. मिळणार ..
३१
३१
२८
२८
पुढे?
पुढे?
पुढे? >> शाळेत नाहित गेलेलात
पुढे? >> शाळेत नाहित गेलेलात का भाई ?
आमच्या साळत असल न्हाय शिकुवल.
आमच्या साळत असल न्हाय शिकुवल. हि कंची साळा म्हणायची.
अनिलभाई, कोकणी उलयना नाय.
अनिलभाई,
कोकणी उलयना नाय.
कोणी उलवपाक आसल्यार उलयता गो.
कोणी उलवपाक आसल्यार उलयता गो. नागपंचमीक मुटके, पातोळ्यो खाल्ल्यो की ना.

तु येताय मगो मेळपाक.
नागपंचमीक मुटके, पातोळ्यो
नागपंचमीक मुटके, पातोळ्यो खाल्ल्यो ना (
आव मेळ्पाक नाय वयचय
अनिलभाई चवथीक अंगा ये
२९ . आरती, तु खंय आसताय?.
२९
.
आरती,
तु खंय आसताय?.
२६
२६
हेद्राबादला. अनिलभाई, आव
हेद्राबादला.
अनिलभाई, आव चवथीक गोंया वयतले.
आकडे लावताय का ? ५ पुढच्या
आकडे लावताय का ? ५
पुढच्या श खु टाका.
Pages