Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता:
*****************************
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
माहितीचा स्रोत:
हॅ!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२० पेक्षा जास्त लो़क जमली
२० पेक्षा जास्त लो़क जमली ह्या शुक्रवार पर्यंत तर समोसे आणता येतील. नाही तर समोसे कॅन्सल.
हे हो काय भाई, तुम्ही
हे हो काय भाई, तुम्ही सामोश्यांचं असं डोकीगणनेवर का अवलंबून ठेवलंय? तुम्ही घेऊन या वीस माणसांकरता .. बरोबर एक कॅल्क्युलेटर ठेवा म्हणजे आयत्या वेळेला सामोश्यांची संख्या आणि उपस्थित डोकी असा भागाकार करता येईल ..
(आजचं काँट्रिब्युशन .. :p)
नै तो परवडता नै रे. कोणी शेअर
नै तो परवडता नै रे. कोणी शेअर करणार असतील तर आणता येतील.
भाई, ते समोसे म्हणजे
भाई, ते समोसे म्हणजे बारागटगचा हायलाइट आहे. प्लीज आणा.
सामोसे घरी बनवणार की विकतचे?
सामोसे घरी बनवणार की विकतचे?
विकतचे.. म्हणजे मग मला वेडी
विकतचे..

म्हणजे मग मला वेडी वाकडी स्वप्न पडत नाहीत.
कुठून विकत आणणार?
कुठून विकत आणणार?
रेस्टॉरंट मधुन. कुठल्या ते,
रेस्टॉरंट मधुन. कुठल्या ते, तु वर नाव नोंदवलस की सांगेन.
११.
११.
४.
४.
१५
१५
ह्या अकड्यांचा अर्थ काय?
ह्या अकड्यांचा अर्थ काय?
आणी कुठल्या रेस्टॉरंटमधून
आणी कुठल्या रेस्टॉरंटमधून आणणार?
मी मायबोलीवर नवीन आहे.
मी मायबोलीवर नवीन आहे. त्यामुळे हे ए वे ए ठी प्रकरण काय आहे ते समजल नाहि. पुर्व किनारा म्हणजे नक्की कुठे? मी Providence मधे आहे आत्ता. जवळ्पास असेल तर यायला आवडेल.
लंगोटी, अरे वाचल नाहीस का?.
लंगोटी,
अरे वाचल नाहीस का?. तु येणार असलास तर सांगिन. येणार असशील तर वर नांव नोंदव.
आकड्यांचा अर्थ.. किती दिवस उरलेत ते.
त्यातला एक समोश्यां साठी....
सिंडेचा आकडा माहीत नाही. कदाचीत नुसती गोळाबेरीज..
सिंडे, चाफ्याची फांदी घेतली जाईल. समोश्याशी संबध जोडु नये.
कावेरी,
सिंडरेला ला काँटॅक्ट कर.. ती कनेडिकट मधे असते..
भाई, पदार्थांमध्ये मीठ कमी
भाई, पदार्थांमध्ये मीठ कमी पडलं तरी मला बेरजा करता येतात म्हंटलं
तुम्हाला मात्र ११ चा पाढा येत नाहीसं दिसतय 
रोज ह्या धाग्यावर आठवण दिल्यास चाफा आणण्यात येइल. पण खात्री देता येत नाही.
कावेरी, तुम्ही कनेटिकट पर्यंत येणार असाल तर तिथून पुढे मी राइड देइन.
मध्यंतरी एक कनेटिकटातल्या काकू आल्या होत्या मायबोलीवर. त्या येणार आहेत का ?
मला यायला जमणार नाही
मला यायला जमणार नाही यावेळी..
तुम्ही मंडळी नेहमी प्रमाणे धमाल करा (लच)
१० - ३
१० - ३
नै तो परवडता नै रे. कोणी शेअर
नै तो परवडता नै रे. कोणी शेअर करणार असतील तर आणता येतील. >>>>> जेवढे परवडतील तेवढेच आणा ना भाई, हा. का. ना. का.

(मी करेन शेअर, ड्यामेज किती ते सांगा)
होस्ट एम्टी + ६ - (सायो धरून)
होस्ट एम्टी + ६ - (सायो धरून) इतकं मिनी गटग करायचंय तरी का खरंच?
पुन्हा कधीतरी - जेव्हा जास्त लोक जमू शकतील तेव्हा करू.
तेच की. लवकर इथे कळवा
तेच की. लवकर इथे कळवा सगळ्यांनी. म्हण्जे मला प्लॅनिन्ग, तयार्या करायला ( किंवा न करायला
)बरे!
१ मेंबर (टेक्सासचा ????)
१ मेंबर (टेक्सासचा ????) वाढला.
अजुन १० जण तरी जमायला पाहीजे.
त्यामुळे हे ए वे ए ठी प्रकरण
त्यामुळे हे ए वे ए ठी प्रकरण काय आहे ते समजल नाहि. पुर्व किनारा म्हणजे नक्की कुठे? मी Providence मधे आहे आत्ता.
कावेरी, येथील लोक महाराष्ट्रीय व बरेचसे पुण्यातले असल्याने सरळ प्रश्नाला उत्तर देणे त्यांना माहित नाही.
जिथे तिथे काहीतरी वेगळेच उत्तर देऊन अक्कल पाजळायची! तसा मी पण महाराष्ट्रीय व बरीच वर्षे पुण्यात राहिलो, पण आमच्या काळी आम्हाला सभ्यता शिकवली होती. थोडी थोडी आठवते. म्हणून मी तुमच्या प्रश्नांची सरळ उत्तरे देतो.
ए वे ए ठि. म्हणजे एका वेळी एका ठिकाणी (भेटणे) मध्यंतरी इथे एका म्हातार्याने फार जोरात 'मराठी लिहा' अशी बोंबाबोंब केली होती. म्हणून Get together ला एक मराठी शब्द सुचवण्यात आला व तो गेली अनेक वर्षे मायबोलीकरांना माहित आहे. बरेच अर्धवट लोक अजूनहि 'गटग' असला धेडगुजरी (ना धड मराठी ना धड इंग्रजी) शब्द वापरतात. एका फटक्यात दोन्ही भाषांचा खून!!
'पूर्व किनारा' म्हणजे अमेरिकेचा (United States of America) पूर्व किनारा. मेन, व्हरमाँट, न्यू हॅम्पशायर, र्होड आयलंड, मॅसॅच्युसेट्स, कनेक्टिकट, न्यू यॉर्क, न्यू जर्सी, डेलावेअर, मेरिलँड, दिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, व्हर्जिनिया, उत्तर व दक्षिण कॅरोलिना, जॉर्जिया, व फ्लोरिडा अशी राज्ये यात येतात. पेन्सिल्व्हानिया सुद्धा या यादीत धरतात कारण ते जवळच आहे.
आता तुमचे Providence Rhode Island मधे आहे असे गृहित धरतो. कारण युटा व केंटकी मधे पण Providence नावाची गावे आहेत.
पण पूर्व किनारा म्हंटले तरी जगातून कुणीहि येणार असतील तर त्यांचे स्वागतच असते.
या माहितीचा उपयोग होईल अशी आशा आहे.
इतारहि काही माहिती हवी असल्यास विचारा, जमेल तसे सांगेन. पण खरे तर तुम्ही भारतात रहाणार्यांना, विशेषतः जे सदाशिव पेठ, नि नारायण पेठ सोडून कुठेहि गेले नाहीतत्यांना. त्यांनाच आजकाल जगातल्या सर्व गोष्टी जास्त माहित असतात. अमेरिकेतल्या लोकांना काय कळते, असे त्यांनीच अनेकदा लिहीले, म्हणजे खरेच असणार!
झक्की, आलात आहात तर नाव
झक्की, आलात आहात तर नाव नोंदणी पण करुन टाका.
मी येणार...
मी येणार...
>>>> डिटर्जंट्स : १. केक :
>>>>
डिटर्जंट्स :
१. केक : बुवा
बाई हे काय लिहिलत??

ग्रोसरी लिस्ट करत होता काय ?
(No subject)
खरच की मॅक्स, गूड कॅच!
खरच की
मॅक्स, गूड कॅच!
अरे! बुवांचाच शब्द आहे.
अरे! बुवांचाच शब्द आहे. विसरलात काय बुवा? काक्वांना विचारा.
माझा कोणता शब्द?
माझा कोणता शब्द?
Pages