Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चित्रकोडे ००३/५९ जला हुआ
चित्रकोडे ००३/५९
जला हुआ आशियाना, टूटे तारे, अपने नसिबपे हंसना ..... हम्म्म्म्म्म .....
जिपस्या, गान्यामंदी आफताब
जिपस्या, गान्यामंदी आफताब हाये का?>>>>न्हाय. कालच्या चौदहवी चांदच्या गाण्यात व्हता तो.
मामी सांगून टाका उत्तर.
मामी सांगून टाका उत्तर. मुगल-ए-आजम चे एकही गाणे मला त्यात बसवता येत नाहीये
मामी सांगुनच टाक आता उत्तर.
मामी सांगुनच टाक आता उत्तर.
मामी, माझ्या डोक्यात ते 'तन
मामी, माझ्या डोक्यात ते 'तन भिगा है सर गिला है उसका कोई पेच भी ढिला है' येतय पण बाकी काहीच जुळत नाही.
मधुबाला
मधुबाला
कोडं क्र. ०३/०५३ शबाना
कोडं क्र. ०३/०५३
शबाना आयटीआयचा टर्नर आणि फिटरचा कोर्स करत असते. अंतिम परीक्षेत तिला सगळे पेपर्स उत्तम जातात. प्रॅक्टिकल तर तिला नेहमीच सोप्पं जात असतं. पण आजच्या स्क्रू फिटिंगच्या प्रॅक्टिकल मध्ये तिला स्क्रू फिट करायला खूप प्रयास पडत असतात. तेव्हा ती खुदाची प्रार्थना करते. कशी?
उत्तर :
बे-कस पे करम कीजीये सरकार्-ए-मदीना
(शबानाच्यानं स्क्रू कसला जात नव्हता ना!)
बे-कस
बे-कस
मामी
मामी
चित्रकोडे
चित्रकोडे ००३/५९.......ओळखा...
मुझे तकदीर ने तकदीर का मारा
मुझे तकदीर ने तकदीर का मारा बना डाला
चमकते चांद को टूटा हुआ तारा बना डाला?
चित्रकोडे
चित्रकोडे ००३/५९.......क्लूद्या...
जिप्सी, क्ल्यु?????
जिप्सी, क्ल्यु?????
जिप्स्या.. वो देखो जला घर
जिप्स्या..
वो देखो जला घर किसी का, ये टूटे हैं किसके सितारे
वो क़िस्मत हँसी और ऐसे हँसी के रोने लगे ग़म के मारे
काय अशिक्षित आहात तुम्ही सगळे
काय अशिक्षित आहात तुम्ही सगळे लोक. क्लु मागताहेत. चित्र नीट वाचा आणि मग लगेच गाण लिहा.
जिप्स्या..तुझ्या वर दिलं की
जिप्स्या..तुझ्या वर दिलं की उत्तर! सांग पाहु बरोबर का ते!
आर्ये बरोबर (आता तुच मला
आर्ये बरोबर (आता तुच मला बक्षिस दे खान्देशी लोणचं आणि डुबुक वड्याची आमटी )
चित्रकोडे ००३/५९
वो देखो जला घर किसी का, ये टूटे हैं किसके सितारे
वो क़िस्मत हँसी और ऐसे हँसी के रोने लगे ग़म के मारे
चित्रपट: अनपढ
(क्लु: काय अशिक्षित आहात तुम्ही सगळे लोक. क्लु मागताहेत. चित्र नीट वाचा आणि मग लगेच गाण लिहा.)
याहु! या मोसमात आता सुटलं मला
याहु! या मोसमात आता सुटलं मला कोडं ..सकाळपर्यंत मी ही अनपढसारखी बघतच होते.
श्या.. मला कुणी काही अॅवार्ड फिवॉर्डे देतच नै!
ओह. मस्त!
ओह. मस्त!
कोडं क्र. ०३/०६० एका माणसाने
कोडं क्र. ०३/०६०
एका माणसाने एक गाय पाळलेली असते. ती बिचारी खूप गरीब गाय असते, भरपूर दूधही देणारी. पण हा दुष्ट माणुस ती पळून जाऊ नये म्हणून तिचे मागचे पाय बांधायचा आणि तिच्या गळ्यात घुंगरांची माळही घालून ठेवायचा - सतत आवाज यावा म्हणून.
पण तरीही एकदा संधी पाहून ती गाय त्या गोठ्यातून निसटते. गोठ्यापासून जरा दूरच तिला एक काटेरी झाड दिसतं त्यावर आपल्या मागच्या पायातला दोरखंड घासून घासून ती तोडायचा प्रयत्न करत असते. या प्रयत्नात तिच्या अंगात सर्वत्र असंख्य काटे लागतात. पण शेवटी ती दोरखंड तोडतेच, काट्यात अडकलेलं आपलं शरीर ती सोडवते. अत्यानंदानं आपल्या गळ्यातली माळ एका पायात गुंडाळते आणि गाणं म्हणत नाचत निघून जाते. कोणतं गाणं?????
मामी...सर्वात आधी माझ्या
मामी...सर्वात आधी माझ्या डोक्यात 'कांटो से खिच के ये आंचल' च आलं!
बरोब्बर आर्या! याबद्दल तुला
बरोब्बर आर्या! याबद्दल तुला एक लिटर सुगंधी दुध बक्षिस!
कोडं क्र. ०३/०६०
एका माणसाने एक गाय पाळलेली असते. ती बिचारी खूप गरीब गाय असते, भरपूर दूधही देणारी. पण हा दुष्ट माणुस ती पळून जाऊ नये म्हणून तिचे मागचे पाय बांधायचा आणि तिच्या गळ्यात घुंगरांची माळही घालून ठेवायचा - सतत आवाज यावा म्हणून.
पण तरीही एकदा संधी पाहून ती गाय त्या गोठ्यातून निसटते. गोठ्यापासून जरा दूरच तिला एक काटेरी झाड दिसतं त्यावर आपल्या मागच्या पायातला दोरखंड घासून घासून ती तोडायचा प्रयत्न करत असते. या प्रयत्नात तिच्या अंगात सर्वत्र असंख्य काटे लागतात. पण शेवटी ती दोरखंड तोडतेच, काट्यात अडकलेलं आपलं शरीर ती सोडवते. अत्यानंदानं आपल्या गळ्यातली माळ एका पायात गुंडाळते आणि गाणं म्हणत नाचत निघून जाते. कोणतं गाणं?????
उत्तर:
काटोंसे खींच के ये आंचल (आंचळ), तोड के बंधन (दोरखंड आणि गळ्यातली माळ) बांधे पायल
आर्या बरोबर आहे की मग ते -
आर्या बरोबर आहे की मग ते - असं वाच
काटोंसे खिचके ये आचळ
तोडके बंधन बांधी पायल
कांटोसे खीच के ये आचल(ळ)...
कांटोसे खीच के ये आचल(ळ)... मामी, कहर!!!
आता दुसर्या एका पाळीव
आता दुसर्या एका पाळीव प्राण्याला पळवून लावूयात :
कोडं क्र. ०३/०६१
''दुनिया' बंगल्यात रहाणार्या एका माणसानं एक माशीण (स्त्री-मासा) पाळलेली असते. त्याने तिला छानशा काचेच्या भांड्यात ठेवलेलं असतं. कुठेही बाहेर जाताना तो तिला घेऊन जायचाच. बंगल्याबाहेरच एक तळं असतं. तिथे राहणार्या एका हँडसम माश्यावर या माशीणीचं प्रेम बसतं. शेवटी ती बंगल्यातून पळ काढून, कम्पाऊंड वॉल तोडून, तलावातल्या तिच्या प्रियकरापाशी जातेच. तिथे गेल्यावर ती कोणतं गाणं म्हणेल?
मामी , उंची उंची दुनिया कि
मामी , उंची उंची दुनिया कि दिवारे सैया छोड के
मै आयी रे तेरे लिये सारा जग छोड के
आईगं! माधव मला नंतर संदर्भ
आईगं! माधव मला नंतर संदर्भ लागला 'आंचळ' चा!
येस्स, स्निग्धा बरोब्बर! तुला
येस्स, स्निग्धा बरोब्बर! तुला एक किलो कोलंबी जागूतर्फे दिली जाईल.
कोडं क्र. ०३/०६१
''दुनिया' बंगल्यात रहाणार्या एका माणसानं एक माशीण (स्त्री-मासा) पाळलेली असते. त्याने तिला छानशा काचेच्या भांड्यात ठेवलेलं असतं. कुठेही बाहेर जाताना तो तिला घेऊन जायचाच. बंगल्याबाहेरच एक तळं असतं. तिथे राहणार्या एका हँडसम माश्यावर या माशीणीचं प्रेम बसतं. शेवटी ती बंगल्यातून पळ काढून तलावातल्या तिच्या प्रियकरापाशी जातेच. तिथे गेल्यावर ती कोणतं गाणं म्हणेल?
उत्तरः
उंची उंची दुनिया की दीवारे सैंया तोडके जी तोडके
मै आयी रे तेरे लिये सारा ''जग'' छोडके
मामी SSSSSSSSSS, मी शाकाहारी
मामी SSSSSSSSSS, मी शाकाहारी आहे...............
मग जागूकडून तुझ्यातर्फे मी
मग जागूकडून तुझ्यातर्फे मी घेईन. डोंट वरी. तुला एक काचेचा जग देण्यात येईल.
Pages