..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे अपनी फेव्ह मधुबाला पे फिल्माया गया है (हे तू क्लू दिल्याने समजलं बरं Wink ), तो आनाही था, स्निग्धे खरेच जमले की गो Proud

जिप्सी, ते चलती का नाम मधलं चित्र आहे ना? पण गाणं एकही फिट्ट होत नाहीये. Sad
त्यातल्या त्यात एक लडकी भीगी भागी सी ... ?????? Uhoh

ओ, सोडवल कोडं! मला कळलं नाही रे जिप्सी. जरा उलगडून सांगच.

जिप्सी, ते चलती का नाम मधलं चित्र आहे ना?>>>>ओह्ह सॉरी मामी, मला "जसंच्या तसं" म्हण्जे ती हिर्वीन त्या चित्रपटात आहे असं म्हणायच होतं. Sad

मामी, बागेश्रीने दिलंय कि उत्तर.

मला कळलं नाही रे जिप्सी. जरा उलगडून सांगच.>>>>>
मामी
ते दोन अ‍ॅरो = इधर उधर
young heart = जवां दिल
रात्रीचे चित्र
मधुबाला = हंसी, चित्रपटातील हिरोईन

(चित्रपटा मि. & मिसेस ५५)

कोडं क्र. ०३/०६४

घनश्याम आणि संध्याचं प्रेम कॉलेजपासूनचं. दोघं लग्न करणार असं जवळजवळ सगळेच धरून चालले होते. पण कुठेतरी काहीतरी बिनसलं आणि दोघे विभक्त झाले.............

क्लू: ह्या गाण्यातला एक महत्त्वाचा शब्द दोन दिवसांपूर्वीच्या एका कोड्यात होता.

कोडं क्र. ०३/०६५

इन्स्पेक्टर रवी धर्माधिकारी अतिशय कर्तव्यदक्ष म्हणून प्रसिध्द होता...............
क्लू: खोटयाच्या कपाळी गोटा

कोडं क्र. ०३/०६९

'साहेब, एम.व्ही.रोडवरच्या गुलबकावली अपार्टमेन्टला आग लागली आहे.................
क्लू: आग लागली होती तरी ती गाढ झोपली होती हे लक्षात घ्या.

कोडं क्र. ०३/०६९

तेरे कारन तेरे कारन तेरे कारन मेरे साजन
जाग के फिर सो गयी सपनोंमें खो गयी
आग लगे सारी दुनिया को मै तेरी हो गयी रे बालमा ???

कोडं क्र. ०३/०६५ >>

गोरी चलो ना हंस की चाल जमाना दुश्मन है?

किंवा

मुहोबत मे ऐसे कदम डगमगाए ?

क्लूवरून काहीच नाही कळत आहे (सध्यातरी Happy )

कोडं क्र. ०३/०६२: एका प्राणी संग्रहालयात एका विभागात सगळे नर मगर असतात. एका संध्याकाळी संग्रहालयाचे मालक त्या विभागात मादी मगर आणतात. तिला बघून ते नर मगर कुठले गाणे म्हणतील?

क्लू १: आशा भोसले
क्लू २: विजेचा धक्का - आतमध्ये

कोडं क्र. ०३/०६२:

सुहानी शाम आयी है किसीके आने से
हुए जाते है हम तो झुमते दिवानेसे
उनसे मिलते हि नजर ऐसा होता है असर
जैसे नशे कि लहर कोई कर दे बेखबर

चित्रपटः शौकिन

जिप्सी बरोबर!

कोडं क्र. ०३/०६२: एका प्राणी संग्रहालयात एका विभागात सगळे नर मगर असतात. एका संध्याकाळी संग्रहालयाचे मालक त्या विभागात मादी मगर आणतात. तिला बघून ते नर मगर कुठले गाणे म्हणतील?

उत्तरः सुहानी शाम आयी है किसी के आने से
हुए जाते है हम तो झु-मकर दिवानेसे

Pages