Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माधव, मेरे सामनेवाली खिडकी
माधव,
_____/\_____
मेरे सामनेवाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है (२ + कडा) शिवाय खिडकीपण आहेच.
महान होतं.
०३/०५२ मेरे सामनेवाली खिडकीमे
०३/०५२ मेरे सामनेवाली खिडकीमे एक चांद का टुकडा रहता है
मामीला एक ब्लॅकफॉरेस्टचा टुकडा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चित्रकोडे ०३/०५३ दिल जो ना कह
चित्रकोडे ०३/०५३
दिल जो ना कह सका वोही राज-ए-दिल कहनेकी रात आयी है?
स्वप्नाला अख्खा बॅक्ल फॉरेस्ट
स्वप्नाला अख्खा बॅक्ल फॉरेस्ट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चित्रकोडे ०३/०५३
दिल जो ना कह सका
वही राज-ए-दिल कहनेकी रात आई
धन्यवाद रे जिप्सी
धन्यवाद रे जिप्सी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
०३/०५५ आजच्या दिवसातलं हे
०३/०५५![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आजच्या दिवसातलं हे शेवटचं चित्रकोडं. सोप्पय
(सर्व चित्रकोड्यातील चित्रे गुगुलहुन साभार :-))
शाम रंगीन हुई है तेरी काजल की
शाम रंगीन हुई है तेरी काजल की तरहा
सुरमयी रंग चढा है तेरी आचल की तरहा
०३/०५६ चित्रकोडे
०३/०५६ चित्रकोडे
मामी बरोबर तुला तळलेली अख्खी
मामी बरोबर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुला तळलेली अख्खी सुरमई
००३/०५५
शाम रंगीन हुई है तेरी आचल की तरहा
सुरमयी रंग चढा है तेरी काजल की तरहा
आज पण सुसाट? आता कोणती कोडी
आज पण सुसाट? आता कोणती कोडी सोडवायची बाकी आहेत?
मामी : ०३/०५३ शबाना टर्नर फिटर
आणि माधव : ०३/०४५ सूरत भुंगा भुंगी?
कुथे गेल्ले सग्ले???
कुथे गेल्ले सग्ले???![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
सुरमई भारी चित्रकोडी आहेत.
सुरमई
भारी चित्रकोडी आहेत. परवापासुन वाचतेय. उत्तर येत नाहीत पण वाचायला मजा येतेय. एक उत्तर आल होत परवा पण कोणीतरी आधीच दिल. काटा लगा च.
हम है (मगर थोडी देर के लिये)
हम है (मगर थोडी देर के लिये)
योगेश, काल ज्वलनशील घटक होते,
योगेश,
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काल ज्वलनशील घटक होते, आज बर्फ का म्हणे?
जागू, सेम पिंच
भरतजी गुडवाला मॉर्निंग
जागू, बागेश्री
जागू, बागेश्री
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी, चित्रकोडं, आजचं?
जिप्सी, चित्रकोडं, आजचं?
आजचे चित्रकोडे ०३/०५७ सोप्पय
आजचे
चित्रकोडे ०३/०५७
सोप्पय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
०३/०४५: महाराजांनी सुरत लुटले
०३/०४५: महाराजांनी सुरत लुटले तेव्हा एका सैनिकाच्या सामानात बसून एक भुंगी पण सुरतला जाते. तेंव्हा सुरतमध्ये गुलाबी फुलांची काटेरी झाडे खूप होती. तर त्या गुलाबी फुलातला मध पीता पीता भुंगीला भुंगा भेटतो आणि दोघांचे प्रेम जमते. तर भुंगी कुठले गाणे म्हणेल?
>>>> हे शब्द असावेतसे वाटतायत : खूबसुरत, गुलाब, काटें. पण असं सर्वसमावेशक गाणं काय टकुर्यात येईना!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी तुझ्या कोड्याचा काही
मामी तुझ्या कोड्याचा काही क्लु?
कोडं क्र. ०३/०५३ शबाना
कोडं क्र. ०३/०५३
शबाना आयटीआयचा टर्नर आणि फिटरचा कोर्स करत असते. अंतिम परीक्षेत तिला सगळे पेपर्स उत्तम जातात. प्रॅक्टिकल तर तिला नेहमीच सोप्पं जात असतं. पण आजच्या स्क्रू फिटिंगच्या प्रॅक्टिकल मध्ये तिला स्क्रू फिट करायला खूप प्रयास पडत असतात. तेव्हा ती खुदाची प्रार्थना करते. कशी?
क्ल्यु १) स्क्रू फिट न होणे याला शब्द शोधा लग्गेच गाणं मिळेल![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पुर्जा पुर्जा असे शब्द असलेलं
पुर्जा पुर्जा असे शब्द असलेलं गाणं आहे पण ते मर्डर २ चित्रपटातलं आहे. माधव काही असली गाणी देणार नाहीत.
चित्रकोडे ०३/०५७ बंधन तोड
चित्रकोडे ०३/०५७
बंधन तोड दिये, समय शब्द दोनदा, एक आजारी (ही सिनेमातली सिच्युएशन आहे की बेचारा, मजबूर या अर्थी आहे ते जिप्सी जाणे)
क्ल्यु?????????????
चित्रकोडे ०३/०५७ क्लु: १.
चित्रकोडे ०३/०५७
क्लु:![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१. चित्रपटातील नायकाचे नावच चित्रपटाचे नाव आहे.
२. शेवटचे चित्र नीट पहा त्यातील शब्द कळले कि कोड सुटलं.
मी हे गाणे ऐकलेले नाही पण
मी हे गाणे ऐकलेले नाही पण चीटिंग (गुगल) करून शोधलं.
०३/५७ : हर घडी बेखुदी हर घडी बेबसी दिल भीए बेकरार है
क्या यही प्यार है
ना यहां नींद है ना वहां चैन है दिल भी बेकरार है
क्या यही प्यार है?
नाही भरत
नाही भरत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे शब्द असावेतसे वाटतायत :
हे शब्द असावेतसे वाटतायत : खूबसुरत, गुलाब, काटें. पण असं सर्वसमावेशक गाणं काय टकुर्यात येईना! >> नाही मामी. जिप्सी आधी फुल ओळख मग गाणे येईलच.
जिप्सी, शेवटच्या चित्रात
जिप्सी, शेवटच्या चित्रात (घड्याळाच्या) मला लव लव दिसतय. आणि त्यावरून एकच गाणे आठवतय ' लव लव लव लव लव हुआ' आणि ते नक्कीच नाहीये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माधव लव चे भाषांतर करा.
माधव![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(हा झाला तिसरा क्लु ;-))
लव चे भाषांतर करा.
अगंग कुठल्या कुठे गेला धागा.
अगंग
कुठल्या कुठे गेला धागा. ए हळू रे... मी येतोय मागोमाग
जिंदगी की ना टूटे लडी प्यार
जिंदगी की ना टूटे लडी
प्यार कर ले घडी दो घडी
- क्रांती.
Pages