Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे हे गाणं मला माहित होतं पण
अरे हे गाणं मला माहित होतं पण यातले फक्त जैसी बोली वैसा जवाब इतकेच शब्द माहित होते. बाकीचे शब्द मस्त आहेत की.
अक्षरी पुण्णा एकदा शाब्बास!
थँक यु, थँक यु!!
थँक यु, थँक यु!!
अजुन तीन चित्रकोडी आहेत ती
अजुन तीन चित्रकोडी आहेत
ती हापिसात गेल्यावर टाकतो.
आता हापिसात निघतोय. भेटु लवकरच
रच्याकने, मामी हि चित्रकोडी या बाफच्या शिर्षकाला सुट नाही होत आहे तेंव्हा इथे टाकली तर चालेल ना?

जिप्सी हे म्हणजे घरात येऊन
जिप्सी हे म्हणजे घरात येऊन सोफ्यावर ऐसपैस बसून 'घरात आलं तर चालेल का?' विचारण्यासारखं आहे.
मेंदूला व्यायाम झाल्याशी कारण. नावात काय आहे?
भरत थोडं उशीरा लक्षात
भरत
थोडं उशीरा लक्षात आल्याने आता विचारलं.

रच्याकने, मामी हि चित्रकोडी
रच्याकने, मामी हि चित्रकोडी या बाफच्या शिर्षकाला सुट नाही होत आहे तेंव्हा इथे टाकली तर चालेल ना? >>>> मेंदूला व्यायाम झाल्याशी कारण. नावात काय आहे? +१
कोडं क्रं. ००३/३० : तिच्याकडे
कोडं क्रं. ००३/३० : तिच्याकडे जपानी पाहुणे येणार असतात. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी ती एम एफ हुसेन चं एक पेंटिंग हॉलमधे लावते. ते चित्र हुसेनने तिच्याच घरात बसून काढलेलं असतं. जपानी ते पेंटिंग आणि त्यातले रंग पाहून अतिशय खूष होतात. ते सगळे हुसन हुस्न असा हुसेनचा उल्लेख करत असतात. त्या चित्रातले रंग त्यांना खूप आवडलेले असतात. ती त्यांना सांगते कि हे रंग माझ्या घरातच आहेत. एक जपानी म्हणतो दाखव... तिच्याकडे तर अक्षरशः १६ मिलियन कलर्स असतात. कुठला दाखवावा हे तिला समजत नाही.
ती कुठलं गाणं म्हणेल ?
हुस्न के लाख रंग कौनसा रंग
हुस्न के लाख रंग कौनसा रंग देखोगे
हुस्न के लाखो रंग, कौनसा रंग
हुस्न के लाखो रंग, कौनसा रंग देखोगे?
कोड्यांना नंबर द्या मि. शहा.
कोड्यांना नंबर द्या मि. शहा.
मामी, येक्काच वेळी..
मामी, येक्काच वेळी..
श्रद्धा, मामी.. बरोब्बर इथं
श्रद्धा, मामी.. बरोब्बर
इथं अनेक हर्षा भोगले आहेत
एक चित्रकोडे देऊ का?
एक चित्रकोडे देऊ का?
एक क्युं आप दो दिजीये
एक क्युं आप दो दिजीये बागेश्री!
हो हो एक अक्षरीसाठी आणि एक
हो हो एक अक्षरीसाठी आणि एक बाकी सगळ्यांसाठी
हो हो एक अक्षरीसाठी आणि एक
हो हो एक अक्षरीसाठी आणि एक बाकी सगळ्यांसाठी>>

ती अक्षरी डेंजरे, कोडे टाकल्याटाकल्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदस मधे उत्तर देते
आता एका अत्यंत दर्जाहीन चित्रपटातले एक रटाळ गाणे ओळखा
कोडे ००३/०३१
कोडे ००३/०३१

बागेश्रीचं चित्रकोडं
बागेश्रीचं चित्रकोडं ००३/३०
उत्तरः
प्यार दिलो का मेला है
मेले मे ये दिल अकेला है
जाने क्या हुआ है क्युं है जिया बेकरार
धड्के दिल बार बार
कोडे ००३/०३१ प्यार दिलों का
कोडे ००३/०३१
प्यार दिलों का मेला है
फिर कोई क्यूं अकेला है?
जाने क्या हुआ है क्यूं है जिया बेकरार
धडके दिल बार बार..
अक्षरी, 'मेले मे ये दिल
अक्षरी, 'मेले मे ये दिल अकेला...' हे दुसर्या गाण्यातलं आहे.
(दुनिया हसीनों का मेला, मेले मे ये दिल अकेला.. - गुप्त) पण पुन्हा एकाच वेळी? 
अरेरे श्रद्धा, तुम्ही प्रति
अरेरे श्रद्धा, तुम्ही प्रति पी टी उषा आहात
अक्षरी, श्रद्धा __/\__ गो
अक्षरी, श्रद्धा __/\__ गो दोघींना!!!!
श्रद्धा,यु आर म्हणिंग राईट!
श्रद्धा,यु आर म्हणिंग राईट!
भरत, आज हमार लक जरा कमजोर
भरत, आज हमार लक जरा कमजोर है...
माझ्याकडे अजुन ३ चित्रकोडी
माझ्याकडे अजुन ३ चित्रकोडी आहेत, पण त्या इथे पोस्टण्यापूर्वीच श्रद्धा आणि अक्षरी ह्यांनी ती कोडी सोडवली आहेत (ती ही "डॉट्ट" एकाचवेळी) असे जाहीर करते

(No subject)
बागेश्री आता कोडी टाकण्याचे
बागेश्री
आता कोडी टाकण्याचे करावे.
श्रद्धा, तु पण कदाचित
श्रद्धा, तु पण कदाचित :इश्श!: टाकशील वाटून तुझं :इश्श!: मीच पोस्ट करून टाकलं!
वॉव .... श्रध्दा, अक्षरी
वॉव .... श्रध्दा, अक्षरी ग्रेट!
बागे, कोडीही मस्त आहेत. टाक अजून.
कोडे ००३/०३२ सोप्पयं
कोडे ००३/०३२
सोप्पयं
Pages