..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी स्वप्नाला सकाळीच समस पाठवून इथे येण्याची विनंती केली होती. ती बिझी आहे बहुधा. पण तिच्याकडे दोन कोडी तयार आहेत असं तिनं कळवलं आहे. Happy

है शाब्बास अक्षरी Happy
तुला नॅचरल्स मधील आईस्क्रीम Happy Happy

उत्तर चित्रकोडं ००३/०२६
एक गगन का राजा, एक चमन की रानी
इन दोनो के प्यार की सुनाऊ मै कहानी

योगेश, कोडं सुटत नसल्याची जरा अ‍ॅक्टींग तरी करायची की रे>>>>बागेश्री Proud

पण ह्या कोड्याचे उत्तराचे श्रेय मी घेणार नाही ("मी शेंगा खाल्या नाही मी टरफले उचलणार नाही" या धर्तीवर वाचावे)
मी फक्त त्या इमेजला राईट क्लिक केले आणि मला "behati hawa.JPG" असं काहितरी सापडल. Proud

सॉरी बागेश्री Happy Happy

मी फक्त त्या इमेजला राईट क्लिक केले आणि मला "behati hawa.JPG" असं काहितरी सापडल>> उप्स, मी इमेज सेव्ह करताना दिलेले नाव आहे ते.. बापरे, लईच हुश्शार हाईस रे, आता मुद्दाम चुकीच्या नावाने सेव्ह करते थांबा, फुल्ल टू मिसगाईड करायला Proud

मी मात्र 'बहती हवा सा...' इमेजचं नाव न पाहता ओळखलं होतं. मला द्या बरं श्रेय!>>>>अगदी अगदी Happy

जिप्सीचं चित्रकोडं ००३/०२९ उत्तर

आधी रोटी सारा कबाब, बोल मेरे मुर्गे कुक्डूककू!
जैसी बोली वैसा जवाब, बोल री कबूतरी गुटर्गूगू Proud

भले शाब्बास अक्षरी Happy

चित्रकोडं ००३/०२९ उत्तर
आधी रोटी सारा कबाब, बोल मेरे मुर्गे कुक्डूककू!
जैसी बोली वैसा जवाब बोल री कबुतरी गुटर्गुं

Pages