Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....
नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किरण ...
किरण ...
थँक यु मामीजी ... जिप्सी
थँक यु मामीजी :)...
जिप्सी कंफर्म कर ना उत्तर बरोबर आहे(च) !
किरण
किरण
अक्षरी ग्रेट! घ्या.
अक्षरी ग्रेट! घ्या. सुटलं.
आता सगळी टाळकी जमली आहेत. स्वप्नाला सोडून.
मी स्वप्नाला सकाळीच समस
मी स्वप्नाला सकाळीच समस पाठवून इथे येण्याची विनंती केली होती. ती बिझी आहे बहुधा. पण तिच्याकडे दोन कोडी तयार आहेत असं तिनं कळवलं आहे.
मामी दो दो चांद एक चंदा
मामी
दो दो चांद
एक चंदा वरून असेल गाणं ते
अक्षरी तुझं नाव बॉलिवूड
अक्षरी
तुझं नाव बॉलिवूड संगीताची हर्षा भोगले ठेवूयात
अ़क्षरी, मी हे गाणं कधी
अ़क्षरी, मी हे गाणं कधी ऐकलेलेही नाही, कोडं सोडवणं दूरच मग
ए, पुढचे कोडे क्र. ००३/०२८
ए, पुढचे कोडे
क्र. ००३/०२८
है शाब्बास अक्षरी तुला
है शाब्बास अक्षरी
तुला नॅचरल्स मधील आईस्क्रीम
उत्तर चित्रकोडं ००३/०२६
एक गगन का राजा, एक चमन की रानी
इन दोनो के प्यार की सुनाऊ मै कहानी
क्र. ००३/०२८ बहती हवा सा था
क्र. ००३/०२८
बहती हवा सा था वो
उडती पतंग सा था वो
कहा गया उसे ढुंढो
(थ्री इडियट्स )
००३/०२८: हे थ्रीड्यट्समधलं
००३/०२८:
हे थ्रीड्यट्समधलं दिसतंय.
बहती हवा सा था वो..
उडती पतंग सा था वो..
कहा गया उसे ढूंढो..
अक्षरी, जिप्सी मस्तच होते
अक्षरी, जिप्सी मस्तच होते कोडे आणि त्याचे उत्तर.
योगेश, कोडं सुटत नसल्याची जरा
योगेश, कोडं सुटत नसल्याची जरा अॅक्टींग तरी करायची की रे
योगेश, कोडं सुटत नसल्याची जरा
योगेश, कोडं सुटत नसल्याची जरा अॅक्टींग तरी करायची की रे>>>>बागेश्री
पण ह्या कोड्याचे उत्तराचे श्रेय मी घेणार नाही ("मी शेंगा खाल्या नाही मी टरफले उचलणार नाही" या धर्तीवर वाचावे)
मी फक्त त्या इमेजला राईट क्लिक केले आणि मला "behati hawa.JPG" असं काहितरी सापडल.
सॉरी बागेश्री
कोडं क्रः ००३/०२९ हे अजुन
कोडं क्रः ००३/०२९
हे अजुन थोडे सोप्पे
मी फक्त त्या इमेजला राईट
मी फक्त त्या इमेजला राईट क्लिक केले आणि मला "behati hawa.JPG" असं काहितरी सापडल.>
ऊप्स!!
मी फक्त त्या इमेजला राईट
मी फक्त त्या इमेजला राईट क्लिक केले आणि मला "behati hawa.JPG" असं काहितरी सापडल>> उप्स, मी इमेज सेव्ह करताना दिलेले नाव आहे ते.. बापरे, लईच हुश्शार हाईस रे, आता मुद्दाम चुकीच्या नावाने सेव्ह करते थांबा, फुल्ल टू मिसगाईड करायला
(No subject)
जिप्स्या... हुशार आहेस!
जिप्स्या... हुशार आहेस!
जिप्स्या पार्टटाईम जेम्स
जिप्स्या पार्टटाईम जेम्स बाँडच जणू!
ए, अरे क्ल्यु तरी दे.
ए, अरे क्ल्यु तरी दे.
सोप्पय एकदम क्लुची गरजच
सोप्पय एकदम
क्लुची गरजच नाहिए
मी मात्र 'बहती हवा सा...'
मी मात्र 'बहती हवा सा...' इमेजचं नाव न पाहता ओळखलं होतं. मला द्या बरं श्रेय!
मी मात्र 'बहती हवा सा...'
मी मात्र 'बहती हवा सा...' इमेजचं नाव न पाहता ओळखलं होतं. मला द्या बरं श्रेय!>>>>अगदी अगदी
अरे श्रद्धाला एक किलो श्रेय
अरे श्रद्धाला एक किलो श्रेय द्या बरं बांधून.
जोक्स अपार्ट, येस्स श्रेय तुला जायला हवं.
कोडं क्रः ००३/०२९ हे ओळखा ना?
कोडं क्रः ००३/०२९ हे ओळखा ना?
जिप्सीचं चित्रकोडं ००३/०२९
जिप्सीचं चित्रकोडं ००३/०२९ उत्तर
आधी रोटी सारा कबाब, बोल मेरे मुर्गे कुक्डूककू!
जैसी बोली वैसा जवाब, बोल री कबूतरी गुटर्गूगू
भले शाब्बास अक्षरी चित्रकोडं
भले शाब्बास अक्षरी
चित्रकोडं ००३/०२९ उत्तर
आधी रोटी सारा कबाब, बोल मेरे मुर्गे कुक्डूककू!
जैसी बोली वैसा जवाब बोल री कबुतरी गुटर्गुं
अरे श्रद्धाला एक किलो श्रेय
अरे श्रद्धाला एक किलो श्रेय द्या बरं बांधून. >>> एक पक्कीशी कॅरीबॅग पण द्या बर्का न्यायला. :-))
Pages