Thnx, megha & Prachi,mi don divas thicha written kahi abhyas ghetala nahi. tila abhyasat godi nirman whavi mhanun oralach getal. Aaj ti Picnik la geli ahe chan udya marat geli. Roj mi ticha papa gyayachi ani aaj tar chakk vargat jaaun parat pati phirali ani mala papa dila. khup bare watale.
Submitted by अमिता भोईते on 23 December, 2011 - 01:49
माझा मुलगा ११ महिन्यांचा आहे. गेले ४-५ दिवस त्याला हिरवी, पातळ-शी शी होतेय. काल थोडा सुधार होतोय असे वाटताच आज पुन्हा ४-५ दा थोडी-थोडी, पण पातळच झाली (दुर्गंध नाही). तो अंगावर पीतो, दोनदा गाईचं दूध दिवसा घेतो, आणि वरण भात-भाज्या, पोळी-गूळ-दूध, लायपीठ, नाचणी-सत्व, इ खातो. सध्या खायची काही तक्रार नाही, आणि खेळतोय.
दोन महिने दात आले नाहीत, पण ६ दात आहेत.
सगळे म्हणतात दात येत असावा, पण तसे काही चिन्ह दिसत नाहीय. फक्त जरा जास्त उतावळा झाल्यासारखा झालाय, एकदम एनर्जी वाढल्यासारखी - दात शिवशिवतायत, की कुठे दुखतंय कळत नाही. पण रडत-कुरकुर करत नाहीय. परवा शीच्या जागी लाल होऊन रडला, पण खोबरेल तेल लावल्यावर आता बरा आहे.
काळजी करण्यासारखं वाटतं का? मी बाळगुटीच्या पुस्तकात बघून आज जायफळ-मायफळ-मुरुडशेंग-कुडा उगाळून दिले. उगीच औषधांचा मारा करायचा नाही, पण ४-५ दिवस झाल्यामुळे काळजी वाटतेय.
(हा प्रश्न आधी विचारला असेलच, पण मी थोडेफार शोधल्यावर उत्तर सापडले नाही, त्यामुळे रिपीटीशन साठी क्षमस्व!)
खर हा सगळा धागा वाचुन शोधाय्ला जमलं नाहीय म्हणून टाकते कुणी पटकन उत्तर दिलं तर दिल से आभार..:)
ताप येतोय मुलाला आणि डागदर म्हणतेय माउथ अल्सर म्हणजे साधरण घसा आलाय्...पडजीभेला फोड म्हणतो नं आपण तसं..
तिने त्याला थंड म्हणजे लिटरली थंड जेलो, पुडिंग आणि पोपसिकल दे म्हणाली...
मी थोडी खडीसा़खर, एकदम मऊ भात/मुगाचं वरण असं देतेय आण़खी काय देऊ?? ताप नसला की तो मस्त खेळतो पण मध्येच ए़खादी ओकी होते...सो थोडं त्याला बरं वाटेल असं खाणं प्लीज सांगाला का...
धने-जिरे असल्यास जेष्टमध घालून उकळलेले पाणी, कोमट करुनच, खडीसाखर घालून प्यायला देणे.
मऊ भात, मसाला न घालता खिचडी, दलिया खिचडी, सूप असे चालेल.
जेष्ठमध+हळद+ सुंठ असे मध+आल्याच्या रसातून देणे.
ज्ञाती आभार्...गेले काही दिवस मी त्याच्या सकाळच्या खिमटीत ज्येष्ठमधाची पावडर घालुन देत होते त्याच्याने तर हा उलटा परीणाम झाला नसेल नं असा मी विचार करतेय पण ते कोमट पाण्याचं नक्की करून बघेन..
आलं उष्ण पडेल असं वाटतंय आणि त्याला आता खोकला नाहीये...
एक राहिलंच वरती प्रश्नामध्ये मी वय लिहायला विसरले एक वर्षाचं मुल्..
वेका, माउथ अल्सरला ग्लिसरीन लावतात. एकदम असरदार आहे. पण पडजीभेला कसं लावणार हा प्रश्न आहे. तिकडे टच केलं तर ओकी येणारच. ग्लिसरीनचे ड्रॉप्स पाण्यात टाकुन त्यानी गुळण्या करता येतील का त्याला?
वेका , जेष्ठिमध खूप चांगलय ग अशा वेळी.त्याचा गुण्धर्म आहे जखम भरून काढण.तोंड आल्यावर सगळ्यात उत्तम.आणि हो,पातळ सहज गिळता येइल असा आहार ,गुरगुट्या भात वैगरे दे.तिखट आंबट मसालेदार ला बिग नो.
तोषवी, आभार्...मला वाटलं होतं तसं नाहीये तर ज्येष्ठमध...:)
साधारण मुलांना तिखट केव्हा देतात काही कल्पना? माझं वय वर्ष चारही अजून ति़खट नाहीच म्हणतो.....कंटाळा येतो मला काहीवेळा प्रत्येक जेवणाला ति़खट आणि नो तिखट करून प्ण नाविलाज...:)
Hi, mazi mulgi adich varshanchi ahe. tila khup cough ani khokla ahe...Waldryl ani nebulization dete ahe..zopetahi khup khokte..ajun kay karta yeil..krupaya margadarshan karave..
अडीच वर्षाला सितोपलादी चूर्ण मधात घालुन देता येईल्...आणि थोडं थोडं वर सांगितलेलं कोमट पाणी द्या...तिच्या घशाला बरं वाटेल..
आणखी एक मागे मी केलं होतं..तीन कप पाण्यात पेरभर आलं किसून ते पाणी एक कपाइतकं आटवायचं आणि त्यात मध घालुन प्यायला लावायचं....
या बीबी वर मागच्या पानांवर लहान मुलांना च्यवनप्राश देण्याबद्दल लिहिलेला मजकूर वाचला "सकाळी उठल्या उठल्या एक चमचा च्यवनप्राश घ्यायचा काहीही खाण्यापिण्यापूर्वी. मग मोजून अर्ध्या तासाने एक कपभर गरम दुध घ्यायचे. नंतर मग भूक लागेल तसे खाऊदे. "
च्यवनप्राश दिल्याने काय फायदा होतो? आणि तो किती वयाच्या मुलांना देता येतो? माझा मुलगा आता १ वर्ष ९ महिन्याचा आहे. तर त्याला दिल तर चालेल का?
निशिगंध
मुलांचा बीएमआर :बेसिक मेटॅबॉलिक रेट भरपूर असतो. ते गरम लागणे नॉर्मल आहे. थर्मामीटर घेऊन ताप मोजून बघा. ताप असेल तर डॉक्टर. नसेल, तर ते गरम लागण्याचे टेन्शन करू नका
माझी मुलगी आता १० महिन्याची आहे.तीला गेले ४-५ दिवस कडक -शी शी होतेय.शी करताना आणि करून झाल्यावर ती खूप रडते,काल डॉक्टर कडे घेउन गेले होते फिशर झालं आहे असं निदान केलं.
औषध पण दिले आहेत.काय काळजी घ्यावी? जेणेकरुन तीला हा त्रास पुन्हा होणार नाहि, आहार काय देऊ?
sarika c माझी मुलगी पण असच करायची....after feeding जेव्हा पासुन तिला ईतर जेवण चालू केलं तेव्हापासुन after feeding शी करायची बंद झाली..सकाळी उठल्या उठल्या शी करते...त्याला वरचं काहि जेवण देता का? हे normal असावा...
सारिका गै नको...पण हे डॉ ला विचारणं इतकं अवघड आहे का़? वर्षाच्या आतल्या मुलांना इकड्च्या घरगुती सल्ल्यापेक्षा डॉ बाळ्सापेक्ष चेक अप / प्रश्न विचारुन जास्त बरोबर निदान/ सल्ला देऊ शकेल असं वाटत. ईथल्या सल्ल्याची नोंद जरूर करून ठेवा...पण इतकं अवलंबणंही ठिक नाही ....शुभेच्छा
बाळानं प्रत्येक फीडिंगनंतर शी करणं अगदी नॉर्मल आहे असं डॉक्टरांनी सांगितल्याचं आठवतंय. बर्याच मोठ्यांना चहानंतर राउंड मारून यावं लागतं तसाच प्रकार. काळजी वाटत असल्यास बाळाच्या डॉक्टरांना दाखवून आणलेलं बरं.
रूही,
तिला काही दिवस पेट्रोलिअम जेली लावत जा शी च्या जागी.तिचा डायपर वेळच्या वेळी बदलणं आणि ती जागा स्वच्छ कोरडी करण आवष्यक आहे.
कोमट पाण्याच्या टब मधे बसवत जा.तिचे फ्लुइड इन्टेक वाढव.खाण्यात फक्त दूध आणि दूधाचे पदार्थ आहेत का तर ते कमी करून त्या बरोबरीने इतर चोथायुक्त घटक देता येतील
दलिया,खिचडी,केळ,मूगाच किवा भाज्यांच सूप अस काहीतरी.
सध्या डॉ नी शी साठी काही औषध दिले असेलच. नाहीतर काळ्या मनुकांच पाणी देउ शकतेस.अतिरेक नको.
Thanks to all of u,
Actually doctarana vicharle tar te sangtat ki he normal aahe, pan mag asa watte ki tyala food digest hatay ki nahi, he kalat nahi. mi tyala sakali 8.00am milk, 10.30am milk + biscuit , 12.30pm Dal-rice, 2.30 pm satu-satva, 5.00pm apple milkshake, 8.00 pm : milk, 10.00 pm : Dal rice with vegetable asa aahar dete . He barobar aahe ka. If any suggestions pls tell me.
Veka, Actully ithe vicharle ki asa vatte jawalchya kunala tari vichrle , decision gyala help hote.
सारिका mala Dr.ne biscuits band karayala sangitle aahet its not at all healthy...aani tyamule balala she she chikat honyacha prob hou shakto..jo ki mi aata face karat aahe.
माझ्या बालाचा आहार बरोबर आहे का ? बिस्कित नकोत तर त्या जागी मी त्याला काय देऊ ? अजुन नविन मी त्याला काय आहार चालु करु? त्याचे वजन ७.२२ किलो आहे. तो ८ महिन्याचा आहे.
Thnx, megha & Prachi,mi don
Thnx, megha & Prachi,mi don divas thicha written kahi abhyas ghetala nahi. tila abhyasat godi nirman whavi mhanun oralach getal. Aaj ti Picnik la geli ahe chan udya marat geli. Roj mi ticha papa gyayachi ani aaj tar chakk vargat jaaun parat pati phirali ani mala papa dila. khup bare watale.
माझा मुलगा ११ महिन्यांचा आहे.
माझा मुलगा ११ महिन्यांचा आहे. गेले ४-५ दिवस त्याला हिरवी, पातळ-शी शी होतेय. काल थोडा सुधार होतोय असे वाटताच आज पुन्हा ४-५ दा थोडी-थोडी, पण पातळच झाली (दुर्गंध नाही). तो अंगावर पीतो, दोनदा गाईचं दूध दिवसा घेतो, आणि वरण भात-भाज्या, पोळी-गूळ-दूध, लायपीठ, नाचणी-सत्व, इ खातो. सध्या खायची काही तक्रार नाही, आणि खेळतोय.
दोन महिने दात आले नाहीत, पण ६ दात आहेत.
सगळे म्हणतात दात येत असावा, पण तसे काही चिन्ह दिसत नाहीय. फक्त जरा जास्त उतावळा झाल्यासारखा झालाय, एकदम एनर्जी वाढल्यासारखी - दात शिवशिवतायत, की कुठे दुखतंय कळत नाही. पण रडत-कुरकुर करत नाहीय. परवा शीच्या जागी लाल होऊन रडला, पण खोबरेल तेल लावल्यावर आता बरा आहे.
काळजी करण्यासारखं वाटतं का? मी बाळगुटीच्या पुस्तकात बघून आज जायफळ-मायफळ-मुरुडशेंग-कुडा उगाळून दिले. उगीच औषधांचा मारा करायचा नाही, पण ४-५ दिवस झाल्यामुळे काळजी वाटतेय.
(हा प्रश्न आधी विचारला असेलच, पण मी थोडेफार शोधल्यावर उत्तर सापडले नाही, त्यामुळे रिपीटीशन साठी क्षमस्व!)
टंग टाय जन्मजात दोष असतो. जीभ
टंग टाय जन्मजात दोष असतो. जीभ खाली जास्त चिकटलेली असते. त्याला सर्जरी हाच उपाय.
बाळाला हिरवी शी होत असएल तर पाण्याचे इन्फेक्शन असेल.(अमीबा, जिआर्डिया तत्सम) . डॉक्टरांच्या सल्ल्याने अंंटी डायरीयल अँटीबायोटिक देऊन बघा.. नंतर विटॅमिन सिरप, ड्रॉप चालु करा. लॅक्टोबॅसिल सॅशेसुद्धा चालतील.
खर हा सगळा धागा वाचुन
खर हा सगळा धागा वाचुन शोधाय्ला जमलं नाहीय म्हणून टाकते कुणी पटकन उत्तर दिलं तर दिल से आभार..:)
ताप येतोय मुलाला आणि डागदर म्हणतेय माउथ अल्सर म्हणजे साधरण घसा आलाय्...पडजीभेला फोड म्हणतो नं आपण तसं..
तिने त्याला थंड म्हणजे लिटरली थंड जेलो, पुडिंग आणि पोपसिकल दे म्हणाली...
मी थोडी खडीसा़खर, एकदम मऊ भात/मुगाचं वरण असं देतेय आण़खी काय देऊ?? ताप नसला की तो मस्त खेळतो पण मध्येच ए़खादी ओकी होते...सो थोडं त्याला बरं वाटेल असं खाणं प्लीज सांगाला का...
धने-जिरे असल्यास जेष्टमध
धने-जिरे असल्यास जेष्टमध घालून उकळलेले पाणी, कोमट करुनच, खडीसाखर घालून प्यायला देणे.
मऊ भात, मसाला न घालता खिचडी, दलिया खिचडी, सूप असे चालेल.
जेष्ठमध+हळद+ सुंठ असे मध+आल्याच्या रसातून देणे.
ज्ञाती आभार्...गेले काही दिवस
ज्ञाती आभार्...गेले काही दिवस मी त्याच्या सकाळच्या खिमटीत ज्येष्ठमधाची पावडर घालुन देत होते त्याच्याने तर हा उलटा परीणाम झाला नसेल नं असा मी विचार करतेय पण ते कोमट पाण्याचं नक्की करून बघेन..
आलं उष्ण पडेल असं वाटतंय आणि त्याला आता खोकला नाहीये...
एक राहिलंच वरती प्रश्नामध्ये मी वय लिहायला विसरले एक वर्षाचं मुल्..
वेका, माउथ अल्सरला ग्लिसरीन
वेका, माउथ अल्सरला ग्लिसरीन लावतात. एकदम असरदार आहे. पण पडजीभेला कसं लावणार हा प्रश्न आहे. तिकडे टच केलं तर ओकी येणारच. ग्लिसरीनचे ड्रॉप्स पाण्यात टाकुन त्यानी गुळण्या करता येतील का त्याला?
गुळण्या नाही ग माऊ कदाचित
गुळण्या नाही ग माऊ कदाचित ओकीच्...असो..पण कदाचीत आण़खी कुणाला या सल्ल्याचा फायदा होऊ शकेल...:)
वेका , जेष्ठिमध खूप चांगलय ग
वेका , जेष्ठिमध खूप चांगलय ग अशा वेळी.त्याचा गुण्धर्म आहे जखम भरून काढण.तोंड आल्यावर सगळ्यात उत्तम.आणि हो,पातळ सहज गिळता येइल असा आहार ,गुरगुट्या भात वैगरे दे.तिखट आंबट मसालेदार ला बिग नो.
तोषवी, आभार्...मला वाटलं होतं
तोषवी, आभार्...मला वाटलं होतं तसं नाहीये तर ज्येष्ठमध...:)
साधारण मुलांना तिखट केव्हा देतात काही कल्पना? माझं वय वर्ष चारही अजून ति़खट नाहीच म्हणतो.....कंटाळा येतो मला काहीवेळा प्रत्येक जेवणाला ति़खट आणि नो तिखट करून प्ण नाविलाज...:)
Hi, mazi mulgi adich
Hi, mazi mulgi adich varshanchi ahe. tila khup cough ani khokla ahe...Waldryl ani nebulization dete ahe..zopetahi khup khokte..ajun kay karta yeil..krupaya margadarshan karave..
अडीच वर्षाला सितोपलादी चूर्ण
अडीच वर्षाला सितोपलादी चूर्ण मधात घालुन देता येईल्...आणि थोडं थोडं वर सांगितलेलं कोमट पाणी द्या...तिच्या घशाला बरं वाटेल..
आणखी एक मागे मी केलं होतं..तीन कप पाण्यात पेरभर आलं किसून ते पाणी एक कपाइतकं आटवायचं आणि त्यात मध घालुन प्यायला लावायचं....
thanks Veka
thanks Veka
हल्लीचे मुलांमधे फॅट्स खुप
हल्लीचे मुलांमधे फॅट्स खुप जास्त असते. त्याचे कारणे काय आनि काय केले पाहिजे ?
या बीबी वर मागच्या पानांवर
या बीबी वर मागच्या पानांवर लहान मुलांना च्यवनप्राश देण्याबद्दल लिहिलेला मजकूर वाचला "सकाळी उठल्या उठल्या एक चमचा च्यवनप्राश घ्यायचा काहीही खाण्यापिण्यापूर्वी. मग मोजून अर्ध्या तासाने एक कपभर गरम दुध घ्यायचे. नंतर मग भूक लागेल तसे खाऊदे. "
च्यवनप्राश दिल्याने काय फायदा होतो? आणि तो किती वयाच्या मुलांना देता येतो? माझा मुलगा आता १ वर्ष ९ महिन्याचा आहे. तर त्याला दिल तर चालेल का?
माझा मूलगा २० महिन्याच आहे.
माझा मूलगा २० महिन्याच आहे. झोपेत त्याचे तळ्हात तळपाय अतिशय गरम होतात.. डोके सुध्दा तापलेले असते. मदत हवी होती.... काही घरगुती औषध?
निशिगंध मुलांचा बीएमआर :बेसिक
निशिगंध
मुलांचा बीएमआर :बेसिक मेटॅबॉलिक रेट भरपूर असतो. ते गरम लागणे नॉर्मल आहे. थर्मामीटर घेऊन ताप मोजून बघा. ताप असेल तर डॉक्टर. नसेल, तर ते गरम लागण्याचे टेन्शन करू नका
निशिगंध ते नॉर्मल आहे.माझे
निशिगंध ते नॉर्मल आहे.माझे स्वत:चे हात खूप थंड असतात तर मी लेकाच्या हाताने कधी कधि गरमी घेते....आणि त्यलाही आवडतं..:)
वर म्हटलंय तसं ताप नसेल तर टेंशन नको...:)
माझ्या प्रश्नाचे उत्तर
माझ्या प्रश्नाचे उत्तर कोणालाच माहित नाही का?
my son is 7.5 months old. he
my son is 7.5 months old. he do potty everytime after feeding . wHAT SHOULD i DO?
माझी मुलगी आता १० महिन्याची
माझी मुलगी आता १० महिन्याची आहे.तीला गेले ४-५ दिवस कडक -शी शी होतेय.शी करताना आणि करून झाल्यावर ती खूप रडते,काल डॉक्टर कडे घेउन गेले होते फिशर झालं आहे असं निदान केलं.
औषध पण दिले आहेत.काय काळजी घ्यावी? जेणेकरुन तीला हा त्रास पुन्हा होणार नाहि, आहार काय देऊ?
pls mazya prashnache uttar
pls mazya prashnache uttar dya , he normal aahe ka ? ki doctorkade jayla pahije ?
sarika c माझी मुलगी पण असच
sarika c माझी मुलगी पण असच करायची....after feeding जेव्हा पासुन तिला ईतर जेवण चालू केलं तेव्हापासुन after feeding शी करायची बंद झाली..सकाळी उठल्या उठल्या शी करते...त्याला वरचं काहि जेवण देता का? हे normal असावा...
सारिका गै नको...पण हे डॉ ला
सारिका गै नको...पण हे डॉ ला विचारणं इतकं अवघड आहे का़? वर्षाच्या आतल्या मुलांना इकड्च्या घरगुती सल्ल्यापेक्षा डॉ बाळ्सापेक्ष चेक अप / प्रश्न विचारुन जास्त बरोबर निदान/ सल्ला देऊ शकेल असं वाटत. ईथल्या सल्ल्याची नोंद जरूर करून ठेवा...पण इतकं अवलंबणंही ठिक नाही ....शुभेच्छा
बाळानं प्रत्येक फीडिंगनंतर शी
बाळानं प्रत्येक फीडिंगनंतर शी करणं अगदी नॉर्मल आहे असं डॉक्टरांनी सांगितल्याचं आठवतंय. बर्याच मोठ्यांना चहानंतर राउंड मारून यावं लागतं तसाच प्रकार.
काळजी वाटत असल्यास बाळाच्या डॉक्टरांना दाखवून आणलेलं बरं.
रूही, तिला काही दिवस
रूही,
तिला काही दिवस पेट्रोलिअम जेली लावत जा शी च्या जागी.तिचा डायपर वेळच्या वेळी बदलणं आणि ती जागा स्वच्छ कोरडी करण आवष्यक आहे.
कोमट पाण्याच्या टब मधे बसवत जा.तिचे फ्लुइड इन्टेक वाढव.खाण्यात फक्त दूध आणि दूधाचे पदार्थ आहेत का तर ते कमी करून त्या बरोबरीने इतर चोथायुक्त घटक देता येतील
दलिया,खिचडी,केळ,मूगाच किवा भाज्यांच सूप अस काहीतरी.
सध्या डॉ नी शी साठी काही औषध दिले असेलच. नाहीतर काळ्या मनुकांच पाणी देउ शकतेस.अतिरेक नको.
Thanks to all of u, Actually
Thanks to all of u,
Actually doctarana vicharle tar te sangtat ki he normal aahe, pan mag asa watte ki tyala food digest hatay ki nahi, he kalat nahi. mi tyala sakali 8.00am milk, 10.30am milk + biscuit , 12.30pm Dal-rice, 2.30 pm satu-satva, 5.00pm apple milkshake, 8.00 pm : milk, 10.00 pm : Dal rice with vegetable asa aahar dete . He barobar aahe ka. If any suggestions pls tell me.
Veka, Actully ithe vicharle ki asa vatte jawalchya kunala tari vichrle , decision gyala help hote.
तोषवी धन्यवाद सर्व नक्किच
तोषवी धन्यवाद सर्व नक्किच करुन बघेन्...
सारिका mala Dr.ne biscuits
सारिका mala Dr.ne biscuits band karayala sangitle aahet its not at all healthy...aani tyamule balala she she chikat honyacha prob hou shakto..jo ki mi aata face karat aahe.
माझ्या बालाचा आहार बरोबर आहे

Pages