Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13
अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...
मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्याचा सेहवाग नको व्हायला.>
त्याचा सेहवाग नको व्हायला.> येकदम बराबर
रविवारचा जायंट्स्-ईगल्स गेम
रविवारचा जायंट्स्-ईगल्स गेम बघायला मजा येणार. विक इंजुरीतुन संपुर्ण बरा झाल्यास जायंट्सना भारी पडणार. हि सीम्स अनस्टॉपेबल...
नाहीतर रौरव नरकात जाशील!!>>
नाहीतर रौरव नरकात जाशील!!>> बरोबर आहे हो, तो आढ्यताखोर रेक्स रायन जिथे आहे तिथे आणखी वेगळे काय असणार
विक इंजुरीतुन संपुर्ण बरा झाल्यास जायंट्सना भारी पडणार. हि सीम्स अनस्टॉपेबल...>> जो वर तो सगळे एकट्याच्या जोरावर करणे थांबवत नाहि तोवर नाहि. He really needs to start trusting his offense to complete the yardage.
>>जो वर तो सगळे एकट्याच्या
>>जो वर तो सगळे एकट्याच्या जोरावर करण <<
नाहि समजलं. आता तो ऑफेन्सचा हवा तसा वापर करत नाहि का? गेल्या रविवारी तो जर चौथ्या क्वार्टर पर्यंत टिकुन राहिला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं.
गेल्या रविवारच्या गेम्समधली
गेल्या रविवारच्या गेम्समधली सगळ्यात धक्कादायक गेम बिल्स्/पॅट्स. ब्रेडीने ४ इंटरसेप्शन्स टाकल्याने त्याच्या ४ TD + ४०० यार्ड्स ऑफेन्सचा आणि वेल्करच्या रेकॉर्ड खेळाचा उपयोग झाला नाही. २००३ नंतर बिल्स पहिल्यांदाच जिंकले. यावर्षी बिल्स जोरात आहेत अजुनतरी. तसेच नेहेमीचे लूजर्स क्लीवलंड ब्राऊन्स आणि डेट्रॉईट लायन्स देखील यंदा उत्तम खेळ करत आहेत. मिनेसोटा व्हायकींग्सबरोबर २० गुणांनी पिछाडीवर असूनदेखील लायन्स ज्या प्रकारे जिंकले आहेत ते कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर व्ह्याकींग ज्या प्रकारे आपली पहिल्या हाफमधली आघाडी वाया घालवते आहे ते पहता त्यांचं काही खरं नाही.
कोल्ट्स-स्टीलर्स - माझी टीम हरून देखील मला त्यांचा अभिमान वाटला. स्टीलर्सविरुद्ध काहीच अपेक्षा नसतना शेवटपर्यंत जोरदार लढत दिली. डिफेन्सचं कौतुक करावं तेवधं कमी आहे. आता कोलीन्सला बसवून पेंटरला खेळवायला हवं.
ड्रु ब्रीसने दाखवून दिलंन की त्याला टॉप QB मध्ये का गणलं जातं. टेक्सान्सनी जिंकलेला गेम घालवला.
NY जायंट्सनी देखील इगल्सना हरवून "ड्रीम टीम"ची हवा काढली आहे. त्यात विकच्या injuryमुळे तो पूर्ण सिझन नीट खेळू शकेल की नाही याची शाश्वती नाही. जेट्सचं काय चाललंय? रेक्स रायनला लवकरच सुधारणा कराव्या लागतील. चार्जर्स आणि फाल्कन्सना potential सुपरबोल टीम म्हटलं जात होतं पण एकंदर खेळ पहाता यावर्षी तरी ते होईल असं वाटत नाही.
आणि शेवटी कावबॉय्स - रोमो एवढा injured असताना पूर्ण लढत देतोय. त्यांच्या ऑफेन्सने साथ द्यायला हवी. त्यांच्या सेंटरने ४ वेळा चुकीच्या वेळी बॉल रोमोकडे टाकला. नशिबाने टर्नओव्हर झाला नाही. डिफेन्समुळे शेवटच्या क्षणी जिंकले.
यावर्षी फँटसीमध्ये धमाल आहे. अनपेक्शीत खेळाडू पॉईंट्स मिळवत आहेत आणि काही भरवश्याच्या खेळाडूंचा मनाजोगता खेळ होत नाही आहे.
नाहि समजलं. आता तो ऑफेन्सचा
नाहि समजलं. आता तो ऑफेन्सचा हवा तसा वापर करत नाहि का? गेल्या रविवारी तो जर चौथ्या क्वार्टर पर्यंत टिकुन राहिला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं>> दोन्हीला हो. He needs to trust his offense more than how it perceives. किती वेळा pocket च्या बाहेर असतो बघ तो. It makes easier for other team to reach up to him.
आजपासुन प्लेऑफस सुरू. कोण कोण
आजपासुन प्लेऑफस सुरू. कोण कोण बघतंय?? पहिल्या फेरीत ह्युस्टन, डेट्रॉईट, पिट्सबर्ग आणी जायंट्स जिंकतील असे मला वाटतंय.. चला तुमचे पण आकडे लावा.
ह्युस्टन चे सांगता येत नाहि
ह्युस्टन चे सांगता येत नाहि काही, पण बेंगाल्स पण अगदीच नवीन आहेत.
डेट्रॉईट गेले रे बाराच्या
डेट्रॉईट गेले रे बाराच्या भावात.
ह्यावेळी loaded offense - NE, GBP, Saints आहेत एकदम, नुसता शूटाऊट असेल तर मजा येईल. ते defensive grind and grind बघायला कंटाळा येतो. आम्ही ब्रॅडी ने लाडावलेले आहोत
playoffs मधे परत intereference, saftey rules शिथिल झालेले वाटले का काल ? आज च्या गेम्स्मधे कळेल काय ते नक्की.
हो रे.. बाराच्या भावात काढले
हो रे.. बाराच्या भावात काढले अगदी दुसर्या भागात. डेट्रॉईट जिंकावे अशी सुप्त इच्छा (सेंट्स आवडत नाहीत) होती ती पुर्ण नाही झाली. स्टॅफर्ड चांगला खेळतो पण काहीकाही प्लेज अनाकलनीय होते आणी शुन्य रनिंग गेम..
आज बघु काय होते ते.. जर ब्राँकोज जिंकले तर ते २०१२ चे जगबुडीचे भविष्य खरे ठरेल.
२०१२ चे जगबुडीचे भविष्य खरे
२०१२ चे जगबुडीचे भविष्य खरे ठरेल >>
आयला, असामी - जायंट्स ना
आयला, असामी - जायंट्स ना विसरलात का? आज बघाच काय होते.
असामी - जायंट्स ना विसरलात
असामी - जायंट्स ना विसरलात का? आज बघाच काय होते. >> नाहि हो. मी फक्त शूटाआऊट्सबद्दल म्हणत होतो. आता Eli Manning offense shoot outs मधे येतो असे म्हणू नका. चांगला आहे एव्हढेच. चांगला offense नि चांगला defence हे तुमचे शक्तिस्थान. पण गेम बोरींग असतात. Eli प्रत्य्के स्नॅपच्या आधी गिलोटीनखाली असल्याच्या टेंशनमधे असतो.
Eli Manning बद्दल माझे मत फक्त All depends on which side of the bed he wakes up असे आहे. त्याला भावाची सर नाहि. Payton, Brady, Rothlisberger are in different league altgether for me at least. Rogers and Breese are on the way there.
फाल्कन्सवाल्या गेमबद्दल जायंट्स जिंकणार अर्थात.
Regardless what happens in
Regardless what happens in playoffs, Steelers, Giants, Broncos & Falcons are not going to make it to Superbowl.
>>Payton, Brady,
>>Payton, Brady, Rothlisberger are in different league altgether for me at least. Rogers and Breese are on the way there.
+१
नाट्या देव पाण्यात घालून बस,
नाट्या देव पाण्यात घालून बस, जगबुडी आली वाटते
हाय देवा काय झाले लोपल्या का
हाय देवा काय झाले लोपल्या का तारका!!!
जगबुडी आली... पळा पळा!!!!
कसले खेळलेत Broncos.
कसले खेळलेत Broncos. Quarterback who can't throw, throws perfectly against no 1 ranked defense. Take the irony !
कसले खेळलेत Broncos.
कसले खेळलेत Broncos. Quarterback who can't throw, throws perfectly >>
पुढल्या आठवड्यात हेच वाक्य म्हणावे लागू नये यासाठी प्रार्थना करत असशील ना?
>>जर ब्राँकोज जिंकले तर ते
>>जर ब्राँकोज जिंकले तर ते २०१२ चे जगबुडीचे भविष्य खरे ठरेल.
बुडवा रे याला!
मस्त रे भो टिबो!
केड्याची पोस्ट बघून मी पुन्हा
केड्याची पोस्ट बघून मी पुन्हा तारीख पाहिली या बाफची!! काय रे आहेस कुठे ? येतोयस का गटग ला ?
पुढल्या आठवड्यात हेच वाक्य
पुढल्या आठवड्यात हेच वाक्य म्हणावे लागू नये यासाठी प्रार्थना करत असशील ना? >> If Tebow prays to Son of God, Pats have nephew of God playing for them. And don't forget coach who is Devil. Its double whammy - courtesy SNL
रोथलीसबर्गर injured नसता तर ?
तू लेका सेंट्स ची काळजी कर आता
बर्गर घोटापिडीत नसता तर
बर्गर घोटापिडीत नसता तर चांगला खेळलाच नसता. तो म्हणे दुखापतग्रस्त असेल तरच चांगला खेळतो.
हे येशू, आजही टीबोच्या पाठीशी
हे येशू, आजही टीबोच्या पाठीशी असाच रहा..
Eli Manning offense shoot
Eli Manning offense shoot outs मधे येतो असे म्हणू नका.
नाही हो या वेळी जवळपास शट आउट झाला, पण नेहेमी आपले जिंकतात का हरतात, करत शेवटच्या मिनिटापर्यंत आशा करत बसायचे! नि मग मागल्या वर्षी जसे इगल्सने शेवटच्या मिनिटात किक ऑफ रिटर्न एंड झोनमधे आणून हरवले तसे काही होऊ नये, इंटरसेप्शन होऊ नये, अशी प्रार्थना करत बसायचे!
या सिझनमधे फक्त ३ पॉइंट्स ने हरले होते पॅकर्स च्या विरुद्ध, नि आता त्या वेळेपेक्षा जास्त चांगली टीम आहे म्हणतात, म्हणजे महत्वाच्या लोकांपैकी कुणि जखमी नाहीत, म्हणून परत आशा लावून बसायचे.
म्हणून परत आशा लावून
म्हणून परत आशा लावून बसायचे.>> अहो प्रत्येक जणच आपापल्या आशा लावून बसलेला
हे येशू, आजही टीबोच्या पाठीशी असाच रहा..>> आमेन पण पॅट्स जिंकू दे म्हणजे झालं
टिबो टाइम की ब्रेडी टाइम ?
टिबो टाइम की ब्रेडी टाइम ?
What a game! Does it get
What a game! Does it get better than this? I'm happy for 49ers.
सेन्ट्स- ४९ मस्त झाला गेम!!
सेन्ट्स- ४९ मस्त झाला गेम!! आता या गेम मधे मात्र आतापर्यन्त तरी टीबोला कायबी झेपेना, ब्रॅडी अॅन्ड कं. अगदीच एफर्टलेसली जातेय पुढे असे दिसतेय?!!
Regardless what happens in
Regardless what happens in playoffs, Steelers, Giants, Broncos & Falcons are not going to make it to Superbowl>>राज ३ down, one to go
49ers class खेळले काल. It took class defense to keep opposing awesome offense in check. Drew is heck of confident guy, the way he kept coming back, was treat to watch. Kudos to Alex Smith for maintaining his composure. It would be fun to watch 49ers taking on Packers just to see how they handle another rated offense. For that matter I will root for Packers today against Giants.
NFC teams seem more exciting his year, and (though it's painful to admit ;)) I won't be surprised if 49ers go all the way. They seem to be enjoying the game, just the way packers were last year.
Pats were simply Pats last night. Finally over with the home field play-off curse
Pages