Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13
अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...
मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
असामी...आय नो की
असामी...आय नो की डिफ्लेटगेटशिवायही कोल्ट्सना चान्स नव्हताच. बट अॅज अ कोल्ट्स फॅन..कहने मे क्या हर्ज है
वेदिका, I'm fan of Andrew
वेदिका, I'm fan of Andrew Luck and I wish Patriots will have someone like him. Deflategate is blown out of proportion without any proof. "कहने मे क्या हर्ज है " हे नक्कीच समजू शकतो
>>मला कॅऱोलचे स्पष्टीकरण
>>मला कॅऱोलचे स्पष्टीकरण पटले. पटकन टचडाऊन झाला तर ब्रॅडीला १५ सेकंडस का द्या असा सेफ विचार डोक्यात असणारच considering how comfortable and in groove Brady looked like in 4th Q.<<
यु गाट्टु बी किडिंग... सेकंड डाउन, हाफ यार्ड टु एंड झोन अँड यु मेक अ कॉल टु पुट बॉल इन द एयर? आणि ते सुद्धा लिंच सारखा सांड रनींग बॅक असताना... पॉल अॅलन शुड फायर पीट करोल फॉर थिस स्टुपीड कॉल...
वॉट अ ब्रिल्यंट कॅच बाय कर्स; त्याची सगळी मेहनत पाण्यात घालवली...
डिफ्लेटगेटच्या संदर्भात -
डिफ्लेटगेटच्या संदर्भात - रीगार्डलेस ऑफ द आउटकम ऑफ द इन्चेस्टीगेशन, पेट्रीयट मॅनेजमेंट अॅड टीम शुड बी अशेम्ड ऑफ द इन्सीडंट. काल क्राफ्ट/ब्रेडीच्या मुलाखतीत दोघांचा पवित्रा अगदि सावध होता, चुक कबुल वा दिलगीरीचा लवलेशहि नव्हता...
बॉल प्रेशर रेग्युलेशनपेक्षा कमी होतं, दॅट्स अ फॅक्ट. इट हेल्प्ड पेट्रीयट वीन अगेंन्स्ट कोल्टस इज ट्रु. द इश्यु इज अ बीग एलिफंट इन द रूम...
पॉल अॅलन शुड फायर पीट करोल
पॉल अॅलन शुड फायर पीट करोल फॉर थिस स्टुपीड कॉल... >> :). Really ? So one debatable call takes away what he has achieved in last 3 years with Hawks ? Can there be more knee-jerk reaction possible than this ? If you read his explaination, he has explained it precisely the rationale behind that call. After that it is up to individual weather to accept it or not.
काल क्राफ्ट/ब्रेडीच्या मुलाखतीत दोघांचा पवित्रा अगदि सावध होता, चुक कबुल वा दिलगीरीचा लवलेशहि नव्हता... >> Wait, did I miss the news that NFL completed their investigation when we were busy watching game and decided Patriots are guilty of deflatng the balls ? जोवर investigation पूर्ण होत नाही तोवर त्यांना मिडिया रिपोर्टच्या जोरावर जज केले जात असताना त्यांनी diplomatically वागणे अजिबात चूकीचे नाही. कसली माफी नि कसली दिलगिरी ? BTW, NBC has aired their interview taken by Chris Collinworth on the media day when he point blanked asked them to look into his eyes and say if they are in any way directly or indicrectly aware of someone from their organizations involved in deflating the balls and they answered in single word 'No' emphatically. Now one can choose to decide what to believe or not (in fact it appears to me that you have already made the judgement about guilty verdict) but I would rather wait for the offical investigation to be over before judging someone's integrity (depending upon various sources of "truth" below)
a. Colts receiver noticed the differences in pressure after interception. (he denies that)
b. Ravens had suspected and alerted Colts (Harbaugh denied that)
c. Colts owner Isray tipped NFL based on November game (no comments he his reaction)
d. League dediced to run sting operation (NFL is as usual quite)
e. 11 out of 12 balls were under inflated beyond 1.5psi (oh wait latest report says only one was by 2 PSI and 11 were tad less than 12.5 http://profootballtalk.nbcsports.com/2015/02/01/report-many-of-patriots-...)
पोटसनी पण सांगितलं काल की
पोटसनी पण सांगितलं काल की यापुढे एनएफएलनी ऑफिशियल्सनाच गेम बॉल्सचा कंट्रोल दयावा म्हणजे कोणत्याही टीमला काही ट्रिक्स करायला स्कोपच राहणार नाही. आय थिंक दॅट्स फेअर. व्हेन द पोटस ऑल्सो थिंक्स दॅट सम चेंज इन रुल इज रिक्वायर्ड, व्ही (कोल्ट्स फॅन्स) डोन्ट नीड टू से एनीथिंग.
४५-७ स्कोअर असतो तेव्हा काही बोलता येतही नाही अर्थात
Patriots ना ब्लेम करणंही प्रीमॅच्युअर होईल कदाचित त्यांना माहीतही नसेल आणि आता उगाचच त्यांच्या सक्सेसवर प्रश्नचिन्ह लावलं जातंय..लेट्स वेट फॉर द रिपोर्ट.
>>he has explained it
>>he has explained it precisely the rationale behind that call. <<
वॉट वॉज हिज रॅशनेल - थ्रो इन्स्टेड ऑफ पासिंग अॅड इन्क्रीज द रिस्क एक्स्पोजर? गिव मी अ ब्रेक. इन पोस्टगेम, हि अॅडमिटेड द ब्लंडर... ओ बाय द वे, वेटरन कोच मेकिंग सच कॉल्स दॅट कॉस्ट सुपर्बोल इज नॉट अॅक्सेप्टेबल...
इट्स लाइक इन क्रिकेट, लास्ट विकेट इन हॅंड, थ्री बॉल्स रिमेन्ड, वन रन नीडेड टु विन अँड यु आस्क बॅट्स्मन टु कम फॉरवर्ड अँड गो फॉर सिक्स...
डिफ्लेटगेट - रीड माय कमेंट अगेन - "रीगार्डलेस ऑफ द आउटकम ऑफ द इन्चेस्टीगेशन, पेट्रीयट मॅनेजमेंट अॅड टीम शुड बी अशेम्ड ऑफ द इन्सीडंट."
फॅक्ट रिमेन्स दॅट डिफ्लेटेड बॉल हेल्प्ड पेट्रीयट्स विन एएफसी टायटल. पिरियड. नाउ, हु डिड ऑर वर इन्वॉल्व्ड विल सुन कम आउट. ब्रेडी अँड कं. आर टेलींग हाफ्-ट्रुथ. ऑल १२ बॉल्स डिफ्लेटेड इज नो कोइंसीडंन्स अँड नन ऑफ द पेट्रीयट्स टीम मेंबर वॉज अवेर ऑफ धिस? दॅट्स लुडिक्रस. इट पुट्स अ बिग क्वेश्चन मार्क ऑन देअर इंटिग्रिटी...
डिफ्लेटेड बॉलचा फायदा फक्त
डिफ्लेटेड बॉलचा फायदा फक्त पॅट्रियट्सना का झाला? कोल्ट्सला का नाही?
>>डिफ्लेटेड बॉलचा फायदा फक्त
>>डिफ्लेटेड बॉलचा फायदा फक्त पॅट्रियट्सना का झाला? कोल्ट्सला का नाही? <<
प्रत्येक टीम त्यांचे बॉल (एनेफेल ने दिलेले) स्वतः आणते आणि स्वत:च्या कस्टडीत ठेवते...
"रीगार्डलेस ऑफ द आउटकम ऑफ द
"रीगार्डलेस ऑफ द आउटकम ऑफ द इन्चेस्टीगेशन, पेट्रीयट मॅनेजमेंट अॅड टीम शुड बी अशेम्ड ऑफ द इन्सीडंट." >> Again this logic is beyond my comprehension. So no official conclusion has been drawn and there is possibility that they are completed exonarated but, as per your statement they should be ashamed of it already. (and exactly of what they should be ashamed of ? Someone questoning them ? ) Ain't you drawing your conclusions and judging someone's integrity based on media reports ?
(I assume you do not work in official capacity in NFL, if you do then I would like to be your best friend )
@ firing Carroll, the guy who went offside while Brady was taking knee in Pats zone, giving New England enough room to take the knee should be the person to fire. Without that Pats may have been forced to take safety giving Hawks to have one more shot. (again IMHO I won't fire anyone for single mistake) तसेच त्या पासबद्दल नि त्या मागच्या लॉजिकबद्दल इथे वाचा (हेच काल कॅरोल ने सांगितले होते)
http://deadspin.com/the-patriots-knew-exactly-what-was-coming-1683211802
http://www.washingtonpost.com/news/sports/wp/2015/02/02/bill-belichick-m...
डिफ्लेटेड बॉलचा फायदा फक्त पॅट्रियट्सना का झाला? कोल्ट्सला का नाही? >> टण्या, Officially अजून कोणाचे किती बॉल कितवर inflated/deflated होते हे अजून declare झालेले नाही. एका सूत्राने सांगितल्याप्रमाणे कोल्ट्स चे बॉल deflate झालेले नव्हते. हे सध्याचे latest http://profootballtalk.nbcsports.com/2015/02/01/report-many-of-patriots-...
पोटसनी >> बराच वेळ डोके खाजवत होते कि पोटस कोण प्लेयर्/कोच आहे. POTUS !
ओह ओके.. सो ऑफेन्स त्यांचे
ओह ओके.. सो ऑफेन्स त्यांचे स्वतःच्या फुटबॉल्सचा सेट वापरतात आणि डिफेन्समध्ये गेले की दुसरी टिम स्वतःचा सेट वापरायला काढते
हे मला माहितीच नव्हतं
http://www.usatoday.com/story
http://www.usatoday.com/story/sports/nfl/patriots/2015/02/02/tom-brady-s...
बघा, गणपतीला NFL प्लेज माहिती आहेत... उगाच नाही मी अथर्वशीर्षाची पारायणं करायचे स्टीलर्स साठी...
असामी.. चिफ्स ला कसले धन्यवाद
असामी.. चिफ्स ला कसले धन्यवाद देतोस.. तुम्हाला हरवुन नंतर आम्ही ०-१० अश्या रेडर्ससारख्या अति सुमार टिम विरुद्ध हरुन आमचे हसे करुन घेतले.. पण चिफ्सचे असे रडगाणे गेली २५-३० वर्षे चालु आहे.. त्या ३० वर्षात आम्ही फक्त १ प्लेऑफ गेम जिंकलो आहे..
अरे राज.. इतका का चिडतोस पॅट्स वर? तु गेम बघितलास का पॅट्स विरुद्ध कोल्ट्स? हाफ टाइम चा स्कोर होता.. पॅट्स १७- कोल्ट्स ७( या हाफमधे म्हणे ब्रेडिने मुद्दाम बॉल डिफ्लेट केले होते.. अलेज्ड्ली!)
हाफ् टाइमनंतर सगळे बॉल व्यवस्थित परत प्रॉपरली इन्फ्लेट केले.. हे तरी मान्य आहे तुला?
आता हाफ टाइमनंतर चा स्कोर माहीतआहे त्या मॅच मधला? पॅट्स २८.. कोल्ट्स ०! आता बोल..
कोणी कितीही व काहीही म्हटले तरी ज्यांनी ज्यांनी ती मॅच पाहीली त्या सगळ्यांना माहीत आहे की ब्रेडि व त्याची टिम त्या दिवशी कोल्ट्स पेक्षा १०० पटीने चांगली खेळली... अँड्र्यु लक चांगला क्वार्टरबॅक आहे पण त्याचा ब्रेडि व्हायला अजुन अवकाश आहे.. त्यामुळेच कोल्ट्स ला तो पराभव झोंबला व पचवता आला नाही.. असो..
सुपरबोल मात्र मस्त झाला... पहिल्या हाफच्या शेवटी सिअॅटलने ३१ सेकंदात केलेला टचडाउन जबरी... आणि तो ख्रिस मॅथ्युज म्हणे गेल्या महिन्यात शुज च्या दुकानात शु सेल्समन होता म्हणे! ज्या प्रकारे तो कॅच पकड्त होता ते बघुन खरच वाटत नव्हते की तो प्रॅक्टिस स्क्वाड मधला खेळाडु होता...
पण राज.. हे मात्र खरे आहे की सिअॅटल च्या कोचिंग स्टाफने शेवटच्या प्ले कॉल मधे मार्शाल लिंच नामक सांडाच्या हातात बॉल न देउन घोडचुक केली बघ.. तेही सेकंड डाउन असताना व १ टाइम आउट शिल्लक असताना.. पण आपल्याला तो कॉल कितीही वेडपट वाटला तरी असामी म्हणतो त्याप्रमाणे एकदम कोचला ऊडवावे असे म्हणणे जरा नि जर्क रिअॅक्शन सारखे वाटेल.. नाही म्हटले तरी बॅक टु बॅक सुपरबोल ला जाणे ही काही साधी गोष्ट नाही..
आणी टॉम ब्रेडिने माँटॅना चा सुपरबोल मधे टचडाउनचा रेकॉर्ड मोडला.. व माँटॅना व ब्रॅडशॉ नंतर तो तिसरा क्वार्टर बॅक की ज्यांनी ४ सुपरबोल जिंकले.. जबरी.. मला वाटते ६ वेळा सुपरबोल मधे जाणारा तो पहिलाच क्वार्टर बॅक असावा..
>>अरे राज.. इतका का चिडतोस
>>अरे राज.. इतका का चिडतोस पॅट्स वर?<<
चिडत नाहि, साळ्सुदपणाची गंमत वाटतेय. पेट्रीयट चांगले खेळले यात वाद नाहि पण या घटनेबाबत त्यांच्याकडुन डिनायल पेक्षा अॅकनॉलेजमेंटची अपेक्षा होती. आमच्यापैकी कोणी केलंच नाहि असं वारंवार सांगतायत पण एनेफेलचा रिपोर्ट सांगतो कि बाराहि बॉल थोड्याफार प्रमाणात डिफ्लेटेड होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोल्ट्स्चा एकहि बॉल डिफ्लेटेड न्हवता...
पीट करोल - याच्या एक्स्प्लनेशन विषयी काय बोलावं? मुर्खपणाचा कळस. हि मेड दॅट कॉल टु बाय मोर टाइम, जस्ट इन केस पेट्रीयट्स स्कोर इन लेस दॅन २० सेकंड्स? दॅट टू अगेंन्स्ट 'हॉक्स डिफेंन्स? खुप हसलो...
आम्ही 'बस' ला किती आणि का मिस
आम्ही 'बस' ला किती आणि का मिस करतो ते जाणवलं असेल आता... रनिंग गेम का महत्त्व !!
डॉक्टर, कुठे आहात? बराच स्पोर्ट्स आणि अॅडवेंचर अपडेट द्यायचा राहिलाय या मधल्या काळाचा... लवकरच बोलू
एनेफेलचा रिपोर्ट सांगतो कि
एनेफेलचा रिपोर्ट सांगतो कि बाराहि बॉल थोड्याफार प्रमाणात डिफ्लेटेड होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोल्ट्स्चा एकहि बॉल डिफ्लेटेड न्हवता... >> NFL चा Official report फक्त एव्हढेच सांगतोय , बाकी सगळे unofficial आहे. https://nfllabor.files.wordpress.com/2015/01/1-23-15-nfl-statement-2.pdf
थोडक्यात you are part of the crowd who has already passed the judgement. त्यामूळे कोणी कितीही काहिही सिद्ध केले ना केले त्यांनी तुला काही फरक पडेल ह्याची सूतराम शक्यता नाही.
आणी टॉम ब्रेडिने माँटॅना चा
आणी टॉम ब्रेडिने माँटॅना चा सुपरबोल मधे टचडाउनचा रेकॉर्ड मोडला.. व माँटॅना व ब्रॅडशॉ नंतर तो तिसरा क्वार्टर बॅक की ज्यांनी ४ सुपरबोल जिंकले.. जबरी.. मला वाटते ६ वेळा सुपरबोल मधे जाणारा तो पहिलाच क्वार्टर बॅक असावा.. >> हो मुकुंदा, एलवे नि ब्रॅडी ५ वर tied होते आत्तापर्यंत.
रार.. तुझे बरोबर आहे "बस"
रार.. तुझे बरोबर आहे "बस" बद्दल व रनिंग गेम्सच्या महत्वाबद्दल.. पण तुमच्याकडे रॉथलेसबर्गर सारखा केपेबल व डेंजरस क्वार्टरबॅक पण आहे हे विसरु नको. नाहीतर आमच्या चिफ्स कडे जितके मातब्बर रनिग बॅक होते तसे एका पाठोपाठ एक रनिंग बॅक फारच थोड्या टिम्सच्या वाटेला आले असतील.. उदा. ख्रिस्चन ओकोये, बॅरि वर्ड, मार्कस अॅलन, प्रिस्ट होम्स व सध्याचा जमाल चार्ल्स वगैरे.. पण आम्ही ते असुन सुद्धा काय दिवे लावले?
ग्रेट रनिंग गेम हा पासिंग गेमला ग्रेट बनवतो व व्हाइस व्हर्सा...
बाय द वे राज... टायगरची पुरती वाट लागली आहे रे..:( नाउ दे आर सेइंग ही हॅज यिप्स! म्हणजे खेळ खल्लास!
>>बाय द वे राज...<< खरंच
>>बाय द वे राज...<<
खरंच टायगर टुथ्लेस (पन इंटेडेड) झाल्यासारखा खेळला. टायगर्/फिल एरा संपायला आला कि काय अशी शंकाहि मनाला चाटुन गेली.
या आठवड्यात, टायगरने लिंडसी कडुन इंस्पायर व्हावं - इंजरीतनं बाहेर पडल्यावर असं जिंकावं हे शिकावं...
ग्रेट रनिंग गेम हा पासिंग
ग्रेट रनिंग गेम हा पासिंग गेमला ग्रेट बनवतो व व्हाइस व्हर्सा... >> खरय, कमीत कमी एकमेकांना पूरक तरी हवेत. मुकुंदा ह्या वेळच्या चीफ्स्च्या रिसीव्हरने अगदीच निराशा केली.
>>NFL चा Official report फक्त
>>NFL चा Official report फक्त एव्हढेच सांगतोय , बाकी सगळे unofficial आहे. https://nfllabor.files.wordpress.com/2015/01/1-23-15-nfl-statement-2.pdf
थोडक्यात you are part of the crowd who has already passed the judgement. <<
हे घ्या दुध का दुध, पानी का पानी. एनएफएल चा ऑफिशियल रिपोर्ट काल बाहेर आला. आमच्या अंदाजाप्रमाणे ब्रेडी वर ठपका ठेवण्यात आलेला आहे...
इच्छुकांसाठी ऑफिशियल रिपोर्ट्ची लिंक - http://static.nfl.com/static/content/public/photo/2015/05/06/0ap30000004...
राज टॉम ब्रेडीच्या प्लेयिंग
राज
टॉम ब्रेडीच्या प्लेयिंग स्किल्सबद्दल काही बोलायलाच नको. जबरदस्त क्वार्टबॅक आहे तो. वन ऑफ द बेस्ट क्वार्टरबॅक इन द हिस्टरी ऑफ फुटबॉल गेम!
पण त्याने असे करायचे एक कारण असे असु शकते की गेल्या ६-७ वर्षात सुपरबोलच्या अगदी जवळ जाउनही त्याला विजयश्री मिळत नव्हती. (थँक्स टु मॅनिंग ब्रदर्स व जो फ्लॅको!). म्हणुन थोडा डेस्परेट झाला असेल.
पण राज.. पण अजुनही ब्रेडीवर सरळसरळ ठपका ठेवला गेला नाही.. बेस्ड ऑन सर्कमस्टँशिअल एव्हिडन्स ओन्ली! ख खो फक्त ब्रेडीच जाणे!:(
>>पण त्याने असे करायचे एक
>>पण त्याने असे करायचे एक कारण असे असु शकते की गेल्या ६-७ वर्षात सुपरबोलच्या अगदी जवळ जाउनही त्याला विजयश्री मिळत नव्हती. (थँक्स टु मॅनिंग ब्रदर्स व जो फ्लॅको!). म्हणुन थोडा डेस्परेट झाला असेल.<<
होप दॅट वाॅज नाॅट द केस. इफ सो, दॅट्स टेरीबल ॲंड स्टुपिड टु पुट योर पास्ट ग्लोरी, करीयर आॅन द लाइन...
सरळसरळ ठपका ठेवला गेला नाही..
सरळसरळ ठपका ठेवला गेला नाही.. बेस्ड ऑन सर्कमस्टँशिअल एव्हिडन्स ओन्ली! >>>>>थोडक्यात म्हणजे सलमान खास टाइप सिच्युएशन झाली आहे ब्रॅडीच्या बाबतीत !! तो इन्वॉल्व्ह नसावा हीच इच्छा !!
राज, मी वाट पाहातच होतो कि हा
राज, मी वाट पाहातच होतो कि हा बाफ कधी उघडतोस ह्याची !
आमच्या अंदाजाप्रमाणे ब्रेडी वर ठपका ठेवण्यात आलेला आहे... >> त्यांनीही १०० दिवस घालवून नुसता अंदाजच व्यक्त केला आहे हो. तू रिपोर्ट वाचला असशील तर मुकुंद म्हणतो तसे "पण अजुनही ब्रेडीवर सरळसरळ ठपका ठेवला गेला नाही.. बेस्ड ऑन सर्कमस्टँशिअल एव्हिडन्स ओन्ली!" हे लक्षात आले असते. मी आधीही म्हटले तसे बर्याच जणांनी आधीच आपले निर्णय जाहीर केले आहेत त्यामूळे रिपोर्ट काहिही असता तरी काहिही फरक पडला नसता. NFL ला खरच सत्य शोधायचे असते तर त्या रिपोर्ट मधे अशी जर-तर ची भाषा नसती. Seriously, "most probably than not" after 100 days of investigation ? NFL will suspend Brady for couple of games then player's union will get in act and it will be reduced to fine which Brady will accept and things will move on. You seriously do not believe that commercially oriented NFL will allow it's marquee game to open without Brady ?
हा हा. मी वाट पाहिली एक दिवस,
हा हा. मी वाट पाहिली एक दिवस, तुझा या बातमीवर रिस्पाँस येइल म्हणुन, शेवटी मलाच ती बातमी इथे द्यावी लागली...
>>You seriously do not believe that commercially oriented NFL will allow it's marquee game to open without Brady ?<<
नो वन इज अबाव द गेम, होप यु आर विथ मी ऑन धिस. ब्रेडी, मोस्ट लाइकली हॅज रिअलाय्ज्ड बिगिनिंग ऑफ द एंड ऑफ हिज करीअर अँड गॉट इंटु सच पेट्टी ट्क्टिक्स. अॅज अ ट्रु फॅन ऑफ एनएफएल, इट हर्ट्स...
ॲंड हियर इज एनएफएल वर्डिक्ट : http://sports.yahoo.com/blogs/nfl-shutdown-corner/tom-brady-deflate-gate...
२०१५ सिझनची सुरवात आजपासून.
२०१५ सिझनची सुरवात आजपासून.
Are you ready for some Football???
offseason धमाक्यापेक्षा
offseason धमाक्यापेक्षा प्रत्यक्ष season धमाकेदार होईल अशी आशा ठेवूया
Are you ready for some
Are you ready for some Football??? >>आपुन तर कबसे रेडी!!
असाम्या खूष का?
बायदवे परत ब्रूनो मार्स ? ?
ऑल सेट फॉर् टेंशन
ऑल सेट फॉर् टेंशन
Pages