Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13
अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...
मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाइनर्सच्या डिफेन्सने ड्रु ला
नाइनर्सच्या डिफेन्सने ड्रु ला अगदि जखडुन ठेवलं होतं. "गुड डिफेन्स विन्स चँपियन्शिप" या उक्तिची प्रचिती.
पॅट्स ब्राँकोजला धुतणार हे माहित होतं. आज जायंट्स्ची अवस्था ब्रॉकोजसारखी न होता चांगला गेम पहायला मिळेल अशी आशा. Hoping for another barnburner tonight...
नव इंग्लंड की जय! आता 'हरित'
नव इंग्लंड की जय!
आता 'हरित' बे काय करतात ते पाहू..
जबरी खेळले जायंट्स. रेफरींनी
जबरी खेळले जायंट्स. रेफरींनी शर्थीचे प्रयत्न केले पॅकर्सला जिंकवण्याचे पण जमले नाही.
मला वाटते आता कुठली टीम परफेक्ट रेकॉर्ड/ होम फिल्ड वगैरे साठी प्रयत्न करणार नाही. काही उपयोग होत नाही कोल्टची आठवण झाली. खूप मोठ्या लेऑफनंतर खेळताना पॅकर्स ऑफ दिसत होते.
आता फक्त एकच मागणे.. गो बाल्टीमोर..
Eli Manning बद्दल माझे मत
Eli Manning बद्दल माझे मत फक्त All depends on which side of the bed he wakes up असे आहे.
काल बहुतेक बरोबर बाजूला जागा झाला! म्हणजे नसे ना का रॉथ्लिस्बर्गरच्या लीगमधे, जिंकला हे महत्वाचे.
आता क्रिकेटमधे नाही का, सचिन, द्रवीड म्हणजे काय एकेक फलंदाज आहेत महाराजा! त्यांच्या तोडीचे जगात कुण्णी नाही! दिसलेच इंग्लंड, ऑस्ट्रेलियात!!
आता २००७ च्या आठवणी जाग्या झाल्या. पुनः तसेच झाले तर बरे, म्हणजे सुपरबॉल आपला योग्य किनार्यावरील संघांमधेच राहील, उगीच चुकीच्या किनार्यावरचे किंवा कुठेतरी मधेच "लँडलबर" संघांचे ते काम नाही!
आजपासून नवीन सिझन चालू होतो
आजपासून नवीन सिझन चालू होतो आहे. काय होणार यंदा? Are you ready for some football?
इलाय मॅनींग आणि जायंट्स जाणार का प्लेऑफ्स->सुपरबोलला?
आमचा पेटन मॅनींग पहिल्यांदाच एका नव्या टीममधून खेळणार.. त्यात त्याच्या मानेची ऑपरेशन्स.. can he bring the old magic back?
कोल्ट्सच्या जिम इरसेने अख्खी टीमच बदलली आहे.. टॉप रुकी QB लक लकी ठरणार का?
शॉन पेटन कोचींग करत नसल्याने सेंट्स कुठपर्यंत मजल मारतील?
स्टीलर्स्/रेव्हन्सचा डीफेन्स आता दुखापती आणि वयोमानामुळे पूर्वीसारखा समोरच्या संघावर दहशत गाजवू शकेल?
ह्म्म.. आता पुढचे २० आठवडे धमाल असणार आहे.
आमचा mourning period अजून
आमचा mourning period अजून संपला नाहिये pats साठी schedule कागदावर तरी सोपे वाटतेय, म्हणून अधिक काळजी. दुखापतग्रस्त न होता संपूर्ण offense team start to end राहीली तर खरच मजा येईल जे काही होईल ते बघायला. च्यामारी NFL पण ODI सारखे offensive team ला favorable केले पाहिजे
ह्या वर्षी इतके बदल झालेत ना
ह्या वर्षी इतके बदल झालेत ना स्टीलर्स आणि एकूणच सगळ्या टीम्समधे, की अंदाजच येत नाहीये अजून नक्की काय, कसं होणार याचा !
परवा मॅनींगची जर्सी घातलेला एक माणूस रस्त्यात दिसला. निळा-पांढरा सोडून दुस-या कोणत्या रंगात मॅनींग हा शब्दही लिहिलेला पाहायची सवयच नाही, खुद्द मॅनींग पाहवेल का? असा विचार आला.
Let the excitement begin .. all set and ready for yet another NFL season
यावर्षी सगळीकडे बदल च बदल
यावर्षी सगळीकडे बदल च बदल आहेत! कोल्ट्स ची टीम तर कायच्या काय बदलेलीय. मॅनिंग , टीबो काय करतात आपापल्या नव्या टीम्स मधे ते बघणे इन्टरेस्टिंग असणार. लुकिंग फॉरवर्ड टु अनदर एक्सायटिंग सीझन!
बदल तर दर वर्षीच होत असतात.
बदल तर दर वर्षीच होत असतात. जुने, माहितीतले खेळाडू मागे पडतात, नवीन तारे उदयाला येतात - व्हिक्टर क्रुझ! एकूण फुटबॉल नेहेमीच एक्सायटिंग!
आज जायंट्स वि. कॉउ बॉय्ज!
अरे व्वा! जमले की इथे सगळे
अरे व्वा! जमले की इथे सगळे फुटबॉलप्रेमी..:)
असामी.. मीही पॅट्रिअट्स आणी ब्रेडी चा फॅन असल्यामुळे माझीही परिस्थीती तुझ्यासारखीच..
आज काउबॉइज जिंकले खरे पण रोमो व त्याच्या या काउबॉइज टिममधे ती मजा नाही जी ट्रॉय एकमन व एमट स्मिथ च्या काउबॉइज टिममधे होती. असो..
पेटन मॅनींगच्या करियरची संध्याकाळ कशी असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे पण रारशी सहमत.. कोल्ट्स्च्या वेशातला पेटन आता ब्राँकोजच्या युनिफॉर्ममधे बघायला कसेतरीच वाटेल... एकेकाळी पेटनसारखे क्वार्टर बॅक एकाच फ्रँचाइजसाठी शेवटपर्यंत खेळत.. उदा. डॅन मरिनो-डॉल्फिन्स
जॉन एलवे-ब्राँकोज, जिम केली-बफेलोज, एकमन्-काउबॉइज... जो माँटॅना त्याच्या कारकिर्द्रिच्या शेवटी सॅन फ्रॅन्सिस्को सोडुन जरी आमच्या कॅन्सास सिटीला आला तरी मला ते पटले नव्हते.. तसेच पेटनचे इंडिआनापुलिसला सोडुन डेनव्हरला जाणेही पटत नाही..
माझे प्रेडिक्शन.. एन एफ सी चँपिअनशिप गेम.. सॅन फ्रॅन्सिस्को-ग्रिन बे
ए एफ सी चँपिअनशिप गेम... न्यु इंग्लंड-ह्युस्टन
सुपरबोल... न्यु इंग्लंड ओव्हर सॅन फ्रॅन्सिस्को!
मुकुंद तुमच्या तोंडात साखर
मुकुंद तुमच्या तोंडात साखर
पेटन आजकल कसल्याही अॅड्समधे दिसतो राव
जायंट्स नि काऊबॉईजनी नेहमीचीच सुरूवात केली. नेहमीप्रमाणेच दोन्ही टिम्स चे चाहते देव पाण्यात ठेवून बसणार.
तसेच पेटनचे इंडिआनापुलिसला
तसेच पेटनचे इंडिआनापुलिसला सोडुन डेनव्हरला जाणेही पटत नाही..>> भापो. पण इंडी सोडणे हा काय त्याचा निर्णय नसल्याने हा मुद्दा तितकासा योग्य वाटत नाही.
असाम्या, दोन तीन वर्षे राहिली त्याची. कमावुन घेऊ दे त्याला.
टू अर्ली टु पिक
टू अर्ली टु पिक चँपियन्शीप्/सुपरबोल विनर...
बाकि म्हणाल तर, चेंज इज गुड. फाल्कन्स ने टिम रोस्टर नाहि पण कोऑरडिनेटर्स बदलले. ब्लँक साहेब हँड्स ऑन ओनर आहेत, बघुया पैसे दामदुपटीने वसुल होतात का?
इफ विक स्टेझ आउट ऑफ इंजुरीज, हि हॅज पोटेंशियल टु बी अ स्ट्राँग कंटेंडर फॉर एमविपी...
hits, brain inuries and
hits, brain inuries and co-relation with early deaths हा report बघितला का ? NFL मधे बदल होतील ? running game पेक्षा अधिक passing game होण्याकडे कल असणारे नियम येतील का ? तुम्हाला काय वाटते ?
या वर्षी पहिल्यांदाच माझं आणि
या वर्षी पहिल्यांदाच माझं आणि नवर्याचं Colts वरुन भांडण होणार नाही! टायटन्स आणि कोल्ट्स एकाच डिव्हीजनमध्ये असल्याने दर वर्षीचा वाद ठरलेला... पेटन मॅनिंगची टीम हरली की मला वाईट वाटायचे आणि तो खूष व्हायचा; मग माझी चिडचिड पण आता तो डेन्व्हरला गेल्यामुळे कोल्ट्स हरले की मी ही celebrate करेन त्याच्याबरोबरीने.
असामी, तुमची पहिली गाठ आमच्याशी ना? तुम्ही जिंकालही; झिब्राजही तुमच्या बाजूला असणार... तसेही मला खूप वेळा वाटते रेफरीज काही ठराविक टिमना झुकतं माप देतात.
पण काल मात्र राग आला ज्या रात्री सुपर बोलच्या रिंग्ज मिळाल्या, त्याच रात्री हरावं जायंट्सनी :राग:, ते ही भरवश्याच्या म्हशीला टोणगा देणार्या डॅलसकडून?
गेल्या दहा वर्षात तसंही
गेल्या दहा वर्षात तसंही हळूहळू पासिंग गेमकडे कल वाढलेला आहे असं मला वाटतं.
त्यातही (टीबोसारखे.. ही मागच्या वर्षीची चिडचिड समजावी...लोल) 'हेल मेरी' जिंदाबाद क्वार्टरबॅकची संख्याही वाढते आहे असं वाटतं.
स्टीलर्स, रेव्हन्स सारख्या ट्रॅडिशनल रनिंग गेम करणा-या टीमला आणि रनिंग गेम च्या विरुद्ध डीफेन्स असणा-या टीमला आता त्यांचा गेम बदलावा लागेल हळूहळू असा अंदाज आहे.
जी ट्रॉय एकमन व एमट स्मिथ
जी ट्रॉय एकमन व एमट स्मिथ च्या काउबॉइज टिममधे होती. असो.. >> काउबॉय्स आवडत नसतानाही या विधानाशी सहमत
डेव्हिड एकर्स (नाइनर्स) चा ६३
डेव्हिड एकर्स (नाइनर्स) चा ६३ यार्ड फिल्ड गोल - हायलाइट ऑफ टुडे!
वे टु बिगिन फुट्बॉल सिजन!!
राज, मी तेच लिहायला आले होते
राज, मी तेच लिहायला आले होते
अशक्य जबरी मारलाय फिल्ड गोल.
आधीचं रेकॉर्ड पण ६३-यार्डचंच आहे. सेंटचा टॉम डॅमसी (१९७०) आणि जास्त नावाजलेलं ब्रॉन्कोजच्या 'माइल हाय' स्टेडियम मधलं जेसन इलम (१९९८) !
अजुन एक राहिला... रेडर्सचा
अजुन एक राहिला... रेडर्सचा सॅबेस्टियन जेनिकॉस्की, योगायोगाने माइल्स हाय स्टेडियम वर, २०११.
हा घ्या एकर्सचा पराक्रमः
http://www.huffingtonpost.com/2012/09/09/david-akers-63-yard-field-goal-...
४९ नर्सचा गेम बघता आला नाही,,
४९ नर्सचा गेम बघता आला नाही,, गॉल्फ बघत होतो.. रोरी मॅक्लोरी,फिल मिकल्सन व टायगर वुड,, मजा आली बघायला.. असो.
एकर्सने कमालच केली की! मागे कधी तरी आमच्या चिफ्स्च्या निक लॉरीच्या नावावर लाँगेस्ट फिल्ड गोलचा रेकॉर्ड होता असे आठवत आहे.
पण स्टिलर्स्-ब्राँकोज गेम सगळा बघीतला.. मस्त झाला.. फायनल स्कोर गेम चुरशीचा झाला हे दाखवत नाही पण रॉथलेसबर्गने इंटरसेप्शन नसता टाकला तर २ मिनिटे बाकी असताना स्टिलर्सना जिंकायचा चांस होता.. त्या इंटर्सेप्शनपर्यंत दोघेही क्वार्टरबॅक मस्तच खेळले . आणी हो.. पेटन मॅनिंगचे ४०० टच डाउन क्लबमधे प्रवेश मिळवल्याबद्दल अभिनंदन! डॅन मरिनो-- ब्रेट फार्व्ह आणी आता हा! अर्थात ब्रेट् फार्व्हचा ५०८ चा रेकॉर्ड मोडणे अशक्य वाटते..
नात्या... मी कुठे म्हणालो की इंडी सोडुन जाण्याचा निर्णय पेटनचा होता म्हणुन? माझा म्हणण्याचा रोष फ्रि एजंसीबद्दल होता.. त्यामुळे आता कोणीही कोणत्याही टिममधे जाउ शकतो...:(
बाय द वे.. ब्राँकोजच्या युनिफॉर्मचा कलर कसला भयानक व भडक आहे.. कोणीतरी बदला रे त्याला..:)
४९ नर्सचा गेम बघता आला नाही,,
४९ नर्सचा गेम बघता आला नाही,, >>>> ते फॉर्टीनाईनर्स आहे का.. मला कळेना नर्स कुठून आल्या एकदम..
धागा सुरु ठेवा असाच.. म्हणजे आमच्यासारख्यांना चर्चा वाचून तरी जरा प्रकाश पडेल ! गेले तीनही वर्ष फॉलो करायचं ठरवून सुपरबोल वगळता एकही मॅच पाहिली नाही (आणि तीही फार कळली अशातला भाग नाही )
माझं सुद्धा चॅनल फ्लिपींग
माझं सुद्धा चॅनल फ्लिपींग चाललं (एन्बीसी-फॉक्स) होतं. मला वाटतं टायगरने सत्यनारायणाची पुजा किंवा गॉल्फ देवाला नारळ देण्याची आवश्यकता आहे. च्यायला, चार मेकेबल बर्डी पट काहि सेंटीमिटरने मिस् होतात म्हणजे काय? चारहि बर्डी झाल्या असत्या तर टुर्नामेंट त्याच्या खिशात होती.
एकर्स चा गोल महान होता राव.
एकर्स चा गोल महान होता राव.
ग्रिफीन काल झकास खेळला. सारखे त्या नि पॅटसच्या मॅचमधे बदलाबदली करून बायकोच्या शिव्या खाल्ल्या
स्टिलर्स्-ब्राँकोज गेमने दिल खुश जाहला. पेटन is back.
आज ravens हरावे अशी प्रभुच्या चरणी प्रार्थना
राज... गेल्या ३ वर्षात एवढे
राज... गेल्या ३ वर्षात एवढे मोठे रामायण घडुन गेल्यावरसुद्धा आज टायगरपेक्षा या जगात मॅक्लोरी हा एकच गॉल्फ प्लेयर त्याच्यापेक्षा चांगला आहे ही गोष्ट टायगरबद्दल बरेच काही सांगुन जाते.. आय अॅग्री द गाय हॅज मेड सम बोन हेड अँड अनफर्गिव्हेबल डिसिजन्स इन हिज प्रायव्हेट लाइफ... बट.. देअर वॉज नोबडी बेटर दॅन हिम इन द पास्ट... अँड देअर विल बी नोबडी बेटर दॅन हिम इन द फ्युचर... ही इज टु द गेम ऑफ गॉल्फ लाइक मायकेल जॉर्डन वॉज टु द गेम ऑफ बास्केट्बॉल ....दॅट्स माय ओपिनिअन.. मी त्याच्यामुळे गॉल्फ बघायला सुरुवात केली.. व तो आहे तोपर्यंतच बघीन... ही ब्रॉट अँड स्टिल ब्रिंग्स एक्सायट्मेंट इन द गेम ऑफ गॉल्फ फॉर शुअर! परवाच्या त्याच्या मिस बर्डी बघताना जिवाला यातना होत होत्या..:(
विषयांतराबद्दल क्षमस्व!
>> ही इज टु द गेम ऑफ गॉल्फ
>> ही इज टु द गेम ऑफ गॉल्फ लाइक मायकेल जॉर्डन वॉज टु द गेम ऑफ बास्केट्बॉल ....दॅट्स माय ओपिनिअन <<
टोटली अॅग्री! बोथ हॅड देअर शेअर ऑफ स्कँडल्स, बट द लेवल ऑफ अचिव्हमेंट्स दे हॅव रिच्ड इन द रिस्पेक्टीव स्पोर्ट इज अॅब्सोलुटली अनअॅटेनेबल. ऑनेस्टली आय डोंट केअर व्हॉट दे डु (ऑर हॅव डन) इन देअर प्रायवेट लाइफ; अॅज लाँग अॅज दे किप डिलीवरींग अनबिलिवेबल पर्फॉर्मन्स, आय अॅम देअर फॅन!!
मायकेल जॉर्डन किंवा टायगरचं प्रकरण नको तेव्हढं का गाजलं, हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.
खुप चांगला दिवस - स्पोर्ट्स
खुप चांगला दिवस - स्पोर्ट्स च्या द्रुष्टिकोनातुन. टी-२० मध्ये, भारताने इंग्लंडला धुतलं; फाल्कन्सनी चार्जर्सची बॅटरी डिस्चार्ज केली (२७-३) आणि टायगर वॉज नॉट बॅड इदर...
अरे काय अंदाधुंदी माजवलीय या
अरे काय अंदाधुंदी माजवलीय या रिप्लेसमेंट रेफ्रीजनी!
इथे त्याबद्दल कोणच कस अजुन बोलत नाही? काल पॅट्स्-रेव्हन्समधे पॅट्स गॉट रॉयली स्क्र्युड! आणी आज पॅकर्स!... काल आमच्याही चिफ्स्-सेंट्स गेममधे ऑफिशिएटिंग म्हणजे एक जोक होता जोक!
आफ्टर फर्दर रिव्ह्यु... हे पालुपद ऐकुन ऐकुन या रिप्लेसमेंट रेफ्रिजचा आधी राग येत होता पण आता त्या बिचार्यांची किव येउ लागली आहे. एन एफ एल चे गेम ऑफिशिएट करण हे या डिव्हिजन २ कॉलेज रेफ्रीजच्या आवाक्याबाहेर आहे हे पहिल्या २ आठवड्यात स्पष्ट दिसत आहे.. आय होप एन एफ एल कमिशनरलाही हे दिसत असावे... नाहीतर प्रत्येक गेमचा रिझल्ट म्हणजे केवळ मटका...:(
सुटला तिढा. शेवटी एकदाचे
सुटला तिढा. शेवटी एकदाचे नेहेमीचे रेफरी आले. खरंच पॅकर्सना या रीप्लेसमेण्ट रेफ्सनी हरवलं. पण त्या शेवटच्या कॉलमुळे आधीचा खेळाबद्दल कोणीच बोललं नाही. रॉजर्सला ८ वेळा सॅक केलं. सीहॉक्स आणि कार्डीनल्स डिफेन्स एकदम जोरात आहे.
काल पॅट्स्-रेव्हन्समधे पॅट्स गॉट रॉयली स्क्र्युड>>
मुकुंद शेवटच्या फिल्ड गोलबद्दल म्हणत असशील तर तो बरोबर होता.
Only undefeated team in NFL
Only undefeated team in NFL '12. Go Falcons!!
Pages