Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13
अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...
मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मॅनिंग फार conservative
मॅनिंग फार conservative खेळला..
चला, कोल्ट्स का हरले या
चला, कोल्ट्स का हरले या कारणांत आणखी एकाची भर...
सगळ्यात हास्यास्पद कारण माझ्या एका मित्राने दिलं. पेट मॅनींगचे वडील (आर्ची मॅनींग) पुर्वि सेंट्सचे स्टार्टींग क्वार्टर्बॅक होते. वडीलांच्या लेगसीला धक्का कसा लावणार, म्हणुन त्यांना जिंकु दिलं. हा हा हा...
मस्त झाली गेम! मी कोणत्याच
मस्त झाली गेम! मी कोणत्याच बाजूला नव्हतो त्यामुळे जास्त.
तो एक कॅच करताना बॉल खाली पडलेला असूनही सेंट्स च्या बाजूने रेफरीने कसा निकाल दिला कळले नाही.
वडीलांच्या लेगसीला धक्का कसा
वडीलांच्या लेगसीला धक्का कसा लावणार, म्हणुन त्यांना जिंकु दिलं. हा हा हा... >>> टू मच हं
फारेन्ड, बॉल जेंव्हा त्याच्या
फारेन्ड, बॉल जेंव्हा त्याच्या हातात येतो तेंव्हाचा कंट्रोल पाहातात. नंतर स्टंबल झाला तरी चालतं.
वडीलांच्या लेगसीला धक्का कसा
वडीलांच्या लेगसीला धक्का कसा लावणार, म्हणुन त्यांना जिंकु दिलं. >> सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्या भागाचा विकास व्हावा म्हणुन ओबामाच्या stimulus plan चा एक प्लॅन म्हणुन त्यांना जिंकुन दिलं असं माझं स्पष्ट मत आहे.
१०-० आघाडी घेउनही, o-line नी एवढं चांगलं प्रोटेक्शन देऊनही कोल्ट्स फार सेफ खेळले. त्याउलट सेंट्सनी दुसर्या हाफ च्या सुरुवातीलाच ऑनसाईड किक रिकवर करुन, अग्रेसिव खेळुन गेम फिरवला.
१०-० आघाडी घेउनही, o-line नी
१०-० आघाडी घेउनही, o-line नी एवढं चांगलं प्रोटेक्शन देऊनही कोल्ट्स फार सेफ खेळले. त्याउलट सेंट्सनी दुसर्या हाफ च्या सुरुवातीलाच ऑनसाईड किक रिकवर करुन, अग्रेसिव खेळुन गेम फिरवला.>> बहुधा Pats चा गुण लागला असावा. काल बर्याच दिवसांनी पेटनला frustrated बघितले, बहुधा २००५-६ नंतर पहिल्यांदाच.
सेंटसच्या गेम बघताना मजा येत होती राव. कसले aggressive आहेत. They wanted to win and they won.
जो माँटेना, टॉम ब्रेडी, ट्रॉय एकमन च्या पंगतीत त्याला बसायचे असेल तर त्याच्या उरलेल्या कारकिर्द्रित त्याला अजुन २-३ सुपरबोल तरी जिंकले पाहीजेत.>>काहीच नाही तरी Payton Brady च्या सुपररबोल हरण्याच्या पंक्तिंमधे रुजु झाला आहे NFL forums बघतेस का ?
कालचा गेम पाहायला मजा आली.
कालचा गेम पाहायला मजा आली. मुख्य म्हणजे अथर्वशीर्षाची पारायणं नसल्यानं त्या गणपतीवरही touchdown, interception वगैरे कोणतीही जबाबदारी नव्हती!
मला अजूनही वाटत राहिलंय की Colts नी जरा लवकर give up केलं. 'Game is alive till last sec' हे Steelers नी मनावर इतकं ठसवलंय ना.. कदाचित त्यामुळेही असेल.
शेवटची ४ मिनीटं तर Manning ची हक्काची. मला वाटलं होतं की Colts touchdown करून on-site kick attempt करतील... निदान १ touchdown तरी 'हक से' करायला हवा होता.. अजून मजा आली असती !
Saints चे काही bold decision महागात जातील असं वाटत असताना त्यानी solid गेम खेचला !
Half time च्या आधी 4th down ला rush न करू शकल्याने filed goal चे ३ points Saints ला गेम मधे 'कमी पडणार' असं वाटलं होतं. अशावेळी 'rushing गेम' चं महत्व काय आहे football मधे ते जाणवतं की नाही !
शिवाय on-site kick recovery जरा trickyच होती. दोन्ही वेळा Saints च्या बाजूनी काल destiny होती हे खरं !
I was very impressed with the extra point challenge.. It was tricky... but amazing judgment!
एकूण गेम मस्त झला... NFL चा अजून एक season संपला... दरवर्षीप्रमाणे कालही Saints trophy घेताना पाहताना माझे डोळे भरून आले...
"जो जिता वोही सिकंदर" हे परत एकदा जाणवलं....
गणपती विसर्जनानंतर मांडव जसे सुने होतात आणि भकास दिसतात, तसं feeling NFL season संपला की दरवर्षी येतं...hmm !
आता जरा NHL आणि Penguins कडे पाहायला हव
>>>आता जरा NHL आणि Penguins
>>>आता जरा NHL आणि Penguins कडे पाहायला हव
त्या सिडनीच्या ^%$#@$&...
मागच्या वर्षीच्या स्टॅनलेकप फायनलच्या शेवटच्या गेमनंतर आलेला हताशपणा अजुन गेला नाहीये.
आणि ह्या वर्षी रेड विन्ग्ज चा आनंदी-आनंदच आहे.
तरी सुद्धा.... गो विन्ग्ज !!!
(रच्यकने : विषयांतरा बद्दल माफी)
कालच्या गेम मधील दोन
कालच्या गेम मधील दोन अविस्मर्णीय प्रसंगः
1. Onside kick that turned out to be a game changer...
http://www.youtube.com/watch?v=whVxxh582hs
2. And Tracy Porter's amazing interception that sealed Saint's Superbowl victory...
http://www.youtube.com/watch?v=T_EQTMUYzdo
This year Mardi Gras will be fun, super fun!
Enjoy!
This year Mardi Gras will be
This year Mardi Gras will be fun, super fun!>> extended Mardi Gras !!!
Irony is Tracy Porter is from state of Indian
बी बी सी क्रुपेने सुपर बोल
बी बी सी क्रुपेने सुपर बोल बघायला मिळाला युके मध्ये ....जाहिराती मात्र बघता आल्या नाहीत ...beginner's guide म्हणून एक वेगळी commentary होती ..गेम समजावुन सांगायला..जोरात प्रमोशन करणे सुरू आहे इकडे अमेरिकन फूट्बाल चे ...
मस्त गेम झाला...मजा आली.. गेम संपेस्तोवर सकाळचे ३.३० झाले...आज दिवसभर झोपेने पार वाट लागलीय...
Go Saints
<<<गणपती विसर्जनानंतर मांडव जसे सुने होतात आणि भकास दिसतात, तसं feeling NFL season संपला की दरवर्षी येतं...hm<<< अगदी अगदी
जोरात प्रमोशन करणे सुरू आहे
जोरात प्रमोशन करणे सुरू आहे इकडे अमेरिकन फूट्बाल चे >>> भविष्यात एक कायमस्वरुपी टीम आणी एखादा सुपरबोल ही इंग्लंडात भरवायचा NFL चा विचार आहे.
आत्ता पण एक गेम असतोच ना
आत्ता पण एक गेम असतोच ना वेम्ब्ले स्टेडियममध्ये?
हो असतो ना..Oct २००९ मध्ये
हो असतो ना..Oct २००९ मध्ये new England Pats ( मराठी मध्ये अर्ध चंद्र कसा द्यायचा?) येवून गेले. २०१० मध्ये ४९एर्स येणार आहेत.
सुपरबॉल मस्तच झालेला दिसतोय..
सुपरबॉल मस्तच झालेला दिसतोय.. इथं कुठल्याच चॅनलवर दाखवत नव्हते बहुतेक (तसंही बरंच झालं. कोल्टस् हरताना बघवलं नसतं ).
आत्ता पण एक गेम असतोच ना
आत्ता पण एक गेम असतोच ना वेम्ब्ले स्टेडियममध्ये? >> हो. एक दोन वर्षानी २ गेम्स खेळवणार आहेत तिकडे. पुर्ण वेळ टीम ठेवण्याऐवजी असेच २-३ गेम्स ठेवावेत असे मला वाटते.
आता फुटबॉल कधी बघायला मिळते बघु. Collective bargaining agreement च्या वाटाघाटींमुळे येणारा सिझन उशिरा सुरु होण्याची/रद्द होण्याची पण शक्यता नाकारता येत नाही.
डानवन मॅकनॅब, ईगल्स
डानवन मॅकनॅब, ईगल्स क्वार्टरबॅक रेड्स्कीन्सला ट्रेड केला. To pave a way for Michael Vicks? I won’t be surprised if Michael Vicks himself gets traded?
वाचा: http://content.usatoday.com/communities/thehuddle/post/2010/04/dc-news-s...
४५-३?? अरेरे.. हटकेश्वर
४५-३?? अरेरे.. हटकेश्वर हटकेश्वर..
कोल्ट्स साठी रविवार ची गेम -
कोल्ट्स साठी रविवार ची गेम - करा किंवा मरा.
जिंकले तर बाद फेरी मधे जाउ शकतील.
गो कोल्ट्स गो
NFL फॅन्स, २०११ सिझन चालू
NFL फॅन्स, २०११ सिझन चालू होऊन २ आठवडे झाले. पहाताय की नाही. आमचा सिझन यंदा चालू होण्याआधीच संपला. पेटन मॅनींग नसल्याने काही marquee गेम्सना आता मजा नाही. (कोल्ट्स्/स्टीलर्स, कोल्ट्स्/पॅट्स आणि कोल्ट्स / सेंट्स).
पण बाकी सिझन झकास चालू झाला आहे. ब्रेडी एकदम फॉर्ममध्ये आहे. स्टीलर्स (बेन too be precise) पहिल्यांदाच रेवन्सकडून दणकून हरलेत. कॅम न्युटन रूकी qb चे रेकॉर्ड करतोय. रोमो/विक injured.
ब्रेडी एकदम फॉर्ममध्ये आहे.
ब्रेडी एकदम फॉर्ममध्ये आहे. >> कधी नसतो ? defense form मधे असेल तर ...
मॅनींग ला मिस करणार. कॅम चा गेम बघायचाय.
कधी नसतो ?>> ते आहेच.. पण
कधी नसतो ?>> ते आहेच.. पण पहिल्या २ आठवड्यात जवळपास १००० यार्ड्स.. त्यात पहिल्या आठवड्यात तर ५००+ रेकॉर्ड ब्रेक. सो पुढे काय करतो पाहुया.
खरय मॅनींग ला लय मिस करणार.
खरय मॅनींग ला लय मिस करणार. पण तो तर २ गेम नंतर खेळणार होता ?
कॅम चा गेम बघितला थोडाफार, interceptions झाले पण confidently खेळत होता.
ग्रीन बे ची सुरवात बघता
ग्रीन बे ची सुरवात बघता प्लेओफ ला तर नक्कि पोचतील अस वाटतय
पण तो तर २ गेम नंतर खेळणार
पण तो तर २ गेम नंतर खेळणार होता ?>> हो, ही बातमी बरीच आधिची. पण गुरुवारी सिझन ओपनरच्या दिवशीच त्याच्या मानेवर तिसरी सर्जरी झाली. त्याचा rehab पीरियड २/३ महिने आहे.
त्याचा rehab पीरियड २/३ महिने
त्याचा rehab पीरियड २/३ महिने आहे>>त्याने खेळू नये. एक सीझन न खेळल्याने काहि आकाश कोसळत नाहि. उगाच रिस्क न घेतलेली बरी. त्याचा सेहवाग नको व्हायला.
Ravens नि Jets हरले कि झाले....
त्याने खेळू नये>> ऑफकोर्स..
त्याने खेळू नये>> ऑफकोर्स.. त्याने खेळायची गरजच नाही . मी एकरसीकच्या प्रश्नावर एकंदर रीहॅब period सांगीतला. तसंही तोपर्यंत रेगुलर सिझन संपत आलेला असेल. म्हणजे व्यवस्थीत आराम करून पुढल्या सिझनला फुली फीट येऊ शकेल.
Jets हरले कि झाले.... असामी,
Jets हरले कि झाले....
असामी, तुझ्या जीभेवर हलॅपिनो, लवंगी मिरची, नि कार्ले यांचे लोणचे अखंड राहो!!
दररोज दहा वेळा, 'जेट्स जिंकू दे असे' फेब्रुवारी २०१२ संपेस्तवर पर्यंत म्हणत रहा. नंतर यांकीज जिंकू दे असे नोव्हेंबर २०१२ पर्यंत, दररोज दहा वेळा म्हण!! नाहीतर रौरव नरकात जाशील!!
रग्बी वर्ल्डकप फॉलो करत आहे
रग्बी वर्ल्डकप फॉलो करत आहे का कोणी... काही मॅचेस जबरी झाल्या.. अजून ग्रुप स्टेजच चालू आहे... अमेरिकीचे परिस्थिती ठिकाच आहे सध्या तरी..
Pages