Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13
अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...
मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Great line, from MLB/NFL stat
Great line, from MLB/NFL stat maven Elliott Kalb about the Pats: "They've only won in England, and New England (this year..).''
Courtesy: MMQB by Peter King
(No subject)
अहाहा! हा आठवडा काय छान झाला.
अहाहा! हा आठवडा काय छान झाला. जेट्स जिंकले, जायंट्स ने डालास ला धूळ चारली शिवाय पॅट्स हरले!!
पुनः एकदा दोन्ही संघ प्ले ऑफ मधे येण्याची स्वप्ने बघायला हरकत नाही. कारण डालास ला भारी संघांशी खेळायला, तर जायंट्स ना, जिंकू शकतील अश्या संघांशी.
हसतोस काय असाम्या? मला काही
हसतोस काय असाम्या? मला काही ती एव्हढी ग्रेट लाईन वाटत नाहीये.
झक्की तुमचं एक स्वप्न पुरं
झक्की तुमचं एक स्वप्न पुरं झालं. जेट्सनी बेंगाल्सचा सही मार दिला आज.
अरेरे, काउबॉय्जनी इगल्स ची
अरेरे, काउबॉय्जनी इगल्स ची पार धुलाइ केली. वाटलं होतं इगल्स मागच्या दोन पराभवांचं चागलं उट्ट काढतील. इगल्सचा डिफेंन्स म्हणजे धन्यवादच, त्यात वर दोन फंबल्स... आता जवळ जवळ बाहेर...
पॅट्स पण वाईट हरले. यंदा अजून
पॅट्स पण वाईट हरले. यंदा अजून एकही गेम प्लेऑफसारखी वाटत नाही आहे. सगळ्या एकतर्फी. निदान पुढल्या आठवड्यात चांगल्या गेम्स होउंदे.
आजचा कार्डिनल्स्-पॅकर्स जबरी
आजचा कार्डिनल्स्-पॅकर्स जबरी झाला पण गेम. ४५-५१ !! काय स्कोर का काय हा! आणि शेवटचा टचडाउन तर इम्पॉसिबल!
Unbelievable; Vikings beat
Unbelievable; Vikings beat Cowboys and Jets beat Chargers... that too on their home turf...
It's getting really interesting...
Jets beat Chargers हे विश्वास
Jets beat Chargers
हे विश्वास ठेवण्याजोगे नाही? अहो जेट्स चा डिफेन्स नं १ चा आहे. नि ग्रीन! धावले का काल इतर कुणि तसे?
मला तर स्वप्ने पडायला लागलीत, की दोन तीन वर्षांपूर्वी जायंट्स जसे अचानक जिंकत जिंकत अजिंक्य असलेल्या पॅट्स ना हरवून सुपरबॉल जिंकले तसे ४१ वर्षांनी जेट्स पण जिंकतील.
अहो झक्कीसाहेब, चार्जर्सनी
अहो झक्कीसाहेब, चार्जर्सनी काल ३ फिल्डगोल्स मिस केले नसते तर आज जेट्स घरी बसले असते. जेट्स्चा डीफेन्स १ नंबरचा आहे पण ऑफेन्सचं काय? रुकी क्वॉटरबॅक (मार्क सांचेझ) उद्या कोल्ट्सचा सामना करु शकेल? जेट्स प्लेऑफ ला आले (९-७) हेच आश्चर्य आहे. फाल्कन्सनी सुद्धा त्यांना बीट केलं होतं...
जेट्स इथवर आले याचं त्यांना
जेट्स इथवर आले याचं त्यांना पण आश्चर्य वाटत असेल! आमच्या ग्रुप मधले आणि शेजार पाजारचे लोक अर्थात आधी जायन्ट्स च्या आशेवर होते. मग ईगल्स ना सपोर्ट करायचं ठरवलं ! आता जेट्स ना सपोर्ट करायला मात्र तेवढे उत्साही दिसत नाहीयत ! आम्ही मात्र "चुलत टीम" म्हणून केव्हाच कोल्ट्स ना सपोर्ट करायला सुरुवात केली
चार्जर्सनी काल ३ फिल्डगोल्स
चार्जर्सनी काल ३ फिल्डगोल्स मिस केले नसते
पण मग, जेट्स नी पण पहिल्या चार वेळा ३ आणी आउट न करता, टचडाऊन्स केले असते, नि आणखीन काही केले असते... वगैरे वगैरे.
केव्हढे जबरदस्त टेन्शन दिले जेट्स नि चार्जर्सना. म्हणून तर फिल्ड गोल जमले नाहीत. उगाच नाही.
मैत्रेयि, जेट्स नि मेट्स या सावत्र टीम्स आहेत. त्यांनी काही केले तरी लोक लगेच विसरतात.
नि नेट्स तर घरचे गुलाम! काय पण खेळतात!! व्वा. जणू जिंकायचे नाहीच असे ठरवूनच येतात.
काल एव्हढा सुंदर गेम झाला
काल एव्हढा सुंदर गेम झाला (व्हायकिंग-सेंट्स) आणि त्यावर एकही कमेंट नाही? सगळे गारठलेत का आपली टीम हरली म्हणुन शोकसभेत मश्गुल आहेत. असो. ब्रेट फावरने कालचा गेम अगदी फेकुन दिला; चार टर्नोव्हर्स? आणि शेवटच्या तीन मिनिटात (टाय गेम) स्कोर करायचा चांस (कमीतकमी फिल्डगोल) असुनही दुबळा थ्रो जो सहज इंटर्सेप्ट व्हावा?
कोल्ट्स्-जेट्स अपेक्षेप्रमाणे (३०-१७); आता सगळं लक्ष मायामीकडे...
व्हायकिंग-सेंट्स > कालचा गेम
व्हायकिंग-सेंट्स > कालचा गेम भन्नाट होता. ... मजा आली. किम साठी म्हणून मायामीमधे सेंटस ना पाठिंबा
स्कोर करायचा चांस (कमीतकमी
स्कोर करायचा चांस (कमीतकमी फिल्डगोल) असुनही दुबळा थ्रो जो सहज इंटर्सेप्ट व्हावा? >> तो नेहेमीच तर तसा खेळतो. कधी कधी लकी ठरतो एवढेच..
असामी, जेट्स गेम बद्दल काहि नाही? शोनाहो..
व्हायकिंग्जनी आपली प्रतिमा
व्हायकिंग्जनी आपली प्रतिमा अजिबात डागाळू दिली नाही. महत्वाच्या गेममध्ये राडा केलाच
>>तो नेहेमीच तर तसा खेळतो. कधी कधी लकी ठरतो एवढेच
मॅनिंगने जेट्स ना झोपडले
बरे केले. फार ओढून ताणून
बरे केले. फार ओढून ताणून 'सिंडरेला' टीम वगैरे कौतुकं चालवली होती इकडे.
असामी, जेट्स गेम बद्दल काहि
असामी, जेट्स गेम बद्दल काहि नाही? शोनाहो..>>बोरिंग जेट्स हरण्यापेक्षा रेक्स रायन उडाला ह्याचा आनंद झाला
तो नेहेमीच तर तसा खेळतो. कधी कधी लकी ठरतो एवढेच>> ह्यावर्षी बरा खेळत होता. चुका पण कमी करत होता. मधेच २००३ चा फावरे जागा झाला बहुतेक.
सेंटस्ची टिम कसली athelete वाटते राव.
सुपरबॉल ४४ चला मंडळी, वातावरण
सुपरबॉल ४४
चला मंडळी, वातावरण निर्मितीला सुरुवात झालेली आहे. कोणत्या टीमवर तुमची मदार आहे.
सेंट्स प्रथमच सुपरबॉल पर्यंत पोचले आहेत आणि त्यांची आजपर्यंतची वाटचाल पहाता (१३-३) त्यांनी यावर्षी सुपरबॉल जिंकावा असे माझ्या सोशॅलिस्ट मनाला वाटते. टीमचं हार्ड वर्क आणि अजुन पर्यंत एकही सुपरबॉल रींग नाही हे ही त्यामागच एक कारण. तर याउलट कोल्ट्स्ची तगडी टीम आणि सुपरबॉल जिंकण्याचा अनुभव पाठीशी असलेला पेट मॅनिंग यांचा विचार करता कोल्ट्स सहज जिंकतील असं माझी वैचारीक (कॅपीटलिस्ट) बुद्धी सांगते. थोडक्यात काय, तर हा येता रविवार सत्कारणी लागणार आहे.
माझ्या दोन्ही आवडत्या टीम्स (फाल्कन्स, ईगल्स) खेळत नसल्याने कुठल्याही प्रकारचं टेंशन न घेता सुपरबॉल, जाहिरातींसकट एंजॉय करायचा मानस आहे.
I bet you've similar plans...
गो सेंट्स...
गो कोल्ट्स!
गो कोल्ट्स!
कोल्टस् च जिंकणार.. कम ऑन
कोल्टस् च जिंकणार.. कम ऑन मॅनिंग...
भारतात सुपरबॉल बघायला मिळेल काय कुठल्या चॅनलवर?
इ एस पी एन / स्टार वर
इ एस पी एन / स्टार वर दाखवतात. ...
नेहमी underdogs ना support
नेहमी underdogs ना support करायचे (Pats नसतील तेंव्हा) ह्या धोरणाला जागून सेंट्सना पाठिंबा. Madden NFL ने सेंटसच्या बाजूने कौल दिलाय खरा.
किम कारडॅशिअन lucky ठरेल का ? आठवा Jessica Simpson, Gisele Bundchen Effect !!!
माझ्यामते सेन्ट्स जिन्कायला
माझ्यामते सेन्ट्स जिन्कायला पाहिजेत. पेटन हरलाच पाहिजे.
गो सेंट्स !!
गो सेंट्स !!
या वेळचा Superbowl नीट enjoy
या वेळचा Superbowl नीट enjoy करत पाहणार, काहीही tesnion नाहीये यंदा.
Go Saints म्हणताना सावधान.... सोमवारी तुमचे मायबोलीचे account delete होण्याची शक्यता आहे !
रार! अश्विनि,नंद्या,राज व इतर
रार! अश्विनि,नंद्या,राज व इतर ... मस्त गेम! गेली दहा वर्षे सुपरबोल मस्तच होत आहेत.. आजचा गेमही त्याला अपवाद नव्हता.. ड्र्यु ब्रिस.. खरच एम व्ही पी सारखा खेळला. मनीष.. सॉरी!
माझ्या मते फुट्बॉल मधे दोन प्रकारचे क्वार्टरबॅक आहेत.. गुड वन आणी ग्रेट वन.. मला वाटत होत की पेटन मॅनिंग ग्रेट वन मधे मोडला जाइल.. पण सुपरबोलमधला त्याचा रेकॉर्ड बघता तो गुड वन मधेच मोडला जाइल असे वाटते.. जो माँटेना, टॉम ब्रेडी, ट्रॉय एकमन च्या पंगतीत त्याला बसायचे असेल तर त्याच्या उरलेल्या कारकिर्द्रित त्याला अजुन २-३ सुपरबोल तरी जिंकले पाहीजेत.
न्यु ऑर्लिन्स सेंट्स चांगलेच खेळले... अभिनंदन सेंट्स... २००५ च्या कतरिना हरिकेननंतर त्या सिटीच्या वाटेला आजच्या सारखा दिवस आला हेही चांगलेच झाले.
वा, व्हॉट अ गेम. मजा आली,
वा, व्हॉट अ गेम. मजा आली, पैसे वसुल. सेंट्स अगदी जिंकायचच याच ध्येयाने मैदानात उतरले होते. पहिला हाफ ठीक होता पण सेकंड हाफच्या सुरुवातीलाच सेंट्सनी ऑन्साइड किकची खेळी करुन पुढच्या विजयाची नांदी घातली. फोर्थ क्वार्टरमध्ये मॅनींगचा इंटर्सेप्ट तर अगदी गेम चेंजर ठरला आणि रेस्ट इज हिस्टरी...
एक मोस्ट डिझर्विंग टीम जिंकल्याचं समाधान खुप दिवसांनी मिळालं
Who Dat? Let's get the party started.
राज अगदी! मस्त झाला गेम.
राज अगदी! मस्त झाला गेम.
Pages