अमेरीकन फुटबॉल

Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13

अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...

मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्‍या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते... Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिलॅक्स्ड-->स्टन्ड-->आउट्रेज्ड-->डेवस्टेटेड >>>> परफेक्ट !!!! Proud

पहिल्या दोन क्वार्टरना आम्ही चिप्स खात होतो म्हणून चौथ्याला परत चिप्स सुरू केले. त्या नादात इतके चिप्स खाल्ले गेले की बस !
धमाल आली पण.

व्हाट ए विक्/विकेंड. सहा इंच स्नो आणि बेस्ट गेम्स टर्निंग अप दि हीट अँड शेपिंग प्लेऑफ पिक्चर...

फाल्कन्स बीट सेंट्स टु स्टे इन हंट; वायकिंग्ज ऑल्मोस्ट टर्न्ड द गेम अगेंस्ट पँथर्स बट ब्ल्युअप बाय नॉट क्न्वर्टिंग ए ५ यार्ड टचडाउन; अँड फायनली जाग्वार्स बिट सीहॉक्स टु पेव ए पाथ फॉर फाल्कन्स टु प्लेऑफ्स...

वी आर बॅक इन बिझ्नेस, बेबी!

पेट्रीयट्स विरुद्ध स्टीलर्स
काय मस्त खेळ झाला. शेवटच्या १२ मिनीटात अगदी गेल्या सुपरबॉलसारखे काय होईल ते सांगता येत नव्हते. खूप मजा आली.

ब्रॅडीचा शेवट्च्या काही मिनिटात विजयश्री खेचून आणणारा ५१ वा गेम. !!

आर चिफ्स फॉर रिअल धिस यिअर? Happy

माझ्याशिवाय फुटबॉल कोण बघत आहे का मायबोलीवर? असामी ... राज .. तुम्ही तरी?

हा धागा तर ओस पडला.. Sad

बघतोय, बघतोय. अरे कालचा बक्स वि. ब्राउन्सचा गेम कसला एंटरटेनिंग होता. हायस्कुल फुटबॉल बघतोय कि काय असं वाटत होतं... Lol

माझ्याशिवाय फुटबॉल कोण बघत आहे का मायबोलीवर? असामी ... राज .. तुम्ही तरी? >> हो बघतो म्हणूनच इथे यायला वेळ मिळत नाही रे Happy

आर चिफ्स फॉर रिअल धिस यिअर? >> हे दर सालाबाद प्रमाणे येणारे वाक्य आहे का रे ? Wink I'm surprised that Bengal did not try to explore further on what Pats were doing in first half with Chief's offense.

मला पँथर्स जास्त जबरदस्त वाटताहेत. ५-०, ६-० वगैरे टीम्स बद्दल १०-१२ सामने होइतो काही अटकळ बांधायची नाही असे माझे मत आहे. जो स्लंप तेंव्हा येतो तो repair करायला पुरेसा वेळ मिळत नाही.

असामी .... बॉस्टन मधे राहुन गेल्या १६ वर्षात ८ वेळा आपली टीम सुपर बोलला जाउन ५ वेळा सुपरबोल जिंकण्याचे भाग्य आमच्या नशीबी नसल्यामुळे आम्ही ६-१ वगैरे रेकॉर्ड झाला की लगेच स्वप्ने बघायला लागतो... की या वर्षी तरी?.... Happy

जोकींग अपार्ट... हा पॅट्रिक महोन.. यात स्पार्क आहे असे खरच वाटते त्याचा गेम बघुन... तसच केल्सि व टायरिक हिल... नक्कीच कॅन कॅरी द टीम ऑन देअर शोल्डर्स.. थोडा आमचा डिफेन्स टाइट झाला पाहीजे.

लेट्स सी... लवकरच कळेल... सालाबाद प्रमाणे यंदाही प्लेऑफ मधे आम्ही गारद होतो की काय..

>>राज .. सध्या सगळ लक्ष चिफ्सवर! <<

वॉट अबाउट रॅम्स, तुमचे जुने शेजारी. दे आर अन्डिफिटेड, एफिंग किडिंग मी!

मी, टाइम पर्मिटिंग, अ‍ॅटलिस्ट आमच्या कांफरंसचे गेम्स बघतो. बक्स-ब्राउन्स गेम वाज ए रोलर कोस्टर राइड. फोर्थ क्वार्टर, ए मिनिट टु गो, बक्स मिस्ड ४० यार्ड फिल्ड गोल टु सील द विन. गेम वेंट टु ओवरटाइम. नाउ इट्स सडन डेथ. बक्स गाट दि बॉल, ब्राउन्स इंटरसेप्टेड; कुडंट कंवर्ट; बॉल वेंट बॅक टु बक्स अँड धिस एसोबी हु मिस्ड ४० यार्ड फिल्ड गोल, स्कोअर्ड ६० यार्ड फिल्ड गोल... Lol

राज .... असामीच्या पॅट्सबरोबर अगदी थोडक्यात हरलो.. तेही जिलेट स्टेडिअममधे.. नाहीतर आम्हीसुद्धा अनडिफिटेड असलो असतो... आमच्या मॅचेस आम्ही कश्या जिंकत आहोत व पॅट्रिक महोम कसा खेळत आहे हे बघत असला असतास तर मी काय म्हणत आहे ते तुला कळले असते. टायरिक हिल्स हायलाइट्स यु ट्युबवर असतील तर जरुर बघ... व्हॉट अ स्पिड!

१९ नोव्हेंबरचा आमचा मंडे नाइट गेम.. रॅम्स बरोबरचा.. कॅलेंडरवर मार्क करुन ठेवला आहे... Happy

हरलो! दोन्ही टिम्सचा डिफेन्स एकदम टुकार होता. .. चिफ्सचा डिफेन्सच नव्हता असे म्हटले तरी चालेल. फायनल स्कोर बास्केटबॉल गेमच्या स्कोर सारखा झाला.

महोम आणी गॉफ ... दोघेही अजुन नवशिक्या सारखे खेळतात... खासकरुन महोम... रुकीला साजेशा खेळला .

यंदाही दोन मात्तब्बर क्वार्टरबॅक टॉम ब्रेडी किंवा रॉथलेसबर्ग पैकी एक सुपरबोल जिंकतील यात संदेह नाही. महोम व गॉफ त्यांच्यापुढे अजुन बच्चे आहेत.

चिफ्स... पेरिनिअल लुजर्स... आमचा कोच.. साधे साधे फाल्तु गेम जिंकतो पण मोक्याचे गेम त्याला कोच करता येत नाहीत.. म्हणुनच फिलीने त्याला हाकलुन दिले होते व त्याच्या असिस्टंट्ने फिलीला गेल्या वर्षी सुपरबोल जिंकुन दिला. आम्ही असेच दर वर्षी महत्वाचे गेम हरत राहु.

असामी...मला वाटले होते की हे वर्ष वेगळे आहे की काय... पण तु बरोबर म्हणाला होतास... चिफ्सची स्टोरी दर वर्षी तिच असते.. तोच हार्टब्रेक... पुन्हा पुन्हा...

आमच्याकडे एकच प्ले मेकर आहे... टायरिक हिल.. त्याने सुपरबोल जिंकुन दिला तरच...

एक हताश चिफ्स फॅन! ... Sad

धीराने घे रे मुकुंद. रुकी आहे महोम, थोड्या तरी चूका तर होनारच ना. मला तर सध्याची चीफ्स ची टीम स्टिलर्स ची (मागच्या वर्षांपर्यंतच्या) सुधारीत आव्रुत्ती वाटते. ubber talented QB, elusive receiver नि dynamic RB. केल्सी बोनस आहे. सुपर बॉल जिंकतील कि नाही महित नाही पण ह्या combo वर काही वर्षे तरी play off चे मरण नाही. तुमची डिव्हीजन ट्फ आहे नि अजून होईल तो ताप असेल. BTW हिल मूळे महोम जास्त प्रभावी वाटतो असे मला वाटते. महोम चे थ्रो accurate असतात असे कधीच वाटले नाही, अगदी पॉकेट मधे असतानाही. अर्थात त्याची on the fly प्ले बदलण्याची कुवत जबरदस्तच आहे.

मला स्वतःला रॅम्स जिंकतील असे वाटते. काल गर्ली फारसा न खेळूनही मॅनेज झाले नि आता थंडी वाढेल तसा रनिंग गेम अजून मह्त्वाचा ठरू लागेल.

अँडी रीड्ला एव्हढ्या वर्षांनंतर time management जमत नाही हे खरच आश्चर्याचे आहे राव. मॅक्वे ने सुद्धा काल गोंधळ घातलेला. महोमच्या चूकांमूळे नडला नाही इतकेच.

हार्ट ब्रेक अगेन असामी! Sad

आमचा डिफेन्स घात करतात नेहमी ... आजही .. २९-२८.. लॉस. शेवटच्या ३ मिनिट्स मधे १५ पॉइंट्स दिले आम्ही...

बहुतेक १२-४ असा रेकॉर्ड होइल आमचा... वाइल्ड कार्ड बर्थ , ५ वे सिड .. माय गेस...

अँडी रिड माठ कोच आहे असे माझे मत आहे. व्हॉट अ ब्लोन कव्हरेज ड्युरींग २ पॉइंट्स कन्व्हर्जन... दॅट मिस्टेक स्क्वेअरली फॉल्स ऑन द कोच!विथ टॅलंटेड प्लेअर्स ही हॅज अ‍ॅट हिज डिसपोजल... ही कांट विन बिग गेम्स!.. Sad

महोम वॉज ग्रेट अगेन. टुडे....ओन्ली प्लस पॉइंट.

असामी.... यु ट्युबवर फिली फॅन्सचे ... वुइ आर नेव्हर गोइंग टु विन एनिथिंग विथ अँडी .. एव्हर! हे गाणे ऐक... आजही १०० टक्के लागु पडते त्याला! प्रत्येक शब्द अन शब्द.. नक्की ऐक! ब्लोन लिड इन फोर्थ क्वार्टर..... अगेन अँड अगेन..., बॅड टाइम मॅनेजमेंट व आय विल टेक रिस्पॉन्सिबिलीटी ऑन दॅट वन ... दोज ३ थिंग्स डिफाइन हिम ... तेव्हाही व आजही..

मुकुंद, महोम चांगला खेळला. पण ब्रेडी इज स्टील ब्रेडी. Happy
शेवटच्या दोन मिनीटात संपूर्ण बाजी उलटून टाकणे, प्रत्येक वेळी कसे जमते त्याला ह्याचे प्रत्येक वेळी नव्याने आश्चर्य वाटते.
काय रोलर कोस्टर गेम होता पण. अमेझिंग!

अश्विनी... मी हे अक्षरशः डोळ्यात पाणी आलेले असताना लिहीत आहे...

तुला व असामीला माहीत आहे की मी टॉम ब्रेडीचा जबरदस्त फॅन आहे.. पण आज आमचे चिफ्स जिंकावे असे खुप वाटत होते .. सुपरबोलच्या एवढ्या जवळ येउन... महोम्स सारखा जबरदस्त रुकी क्वारटरबॅक .. इतका मस्त खेळुनही आमच्या पदरी हार पडलेली बघुन जिव कासाविस झाला...

फर्स्ट हाफमधे वुइ वेअर नो शो!... पण फोर्थ क्वार्टर कसला जबरी झाला... हॅट्स ऑफ टु टॉम ब्रेडी...

माझे अँडी रीड बद्दलचे मत कायम आहे... माठ कोच! ही गॉट आउट्कोच्ड! फिलीने त्याला लाथ मारुन हाकलले व आम्ही त्याला उचलले!

तिकडे दुसर्‍या गेमंमधे न्यु ऑर्लिन्स सेंट्स गॉट रॉयली स्क्र्युड बाय बोनहेड कॉल ऑफ ...नो कॉल ..ऑफ पास इंटरफेरन्स... गेम तिथेच संपला होता.. रॅम्स आर लकी टु बी इन सुपरबोल... दे डोंट डिझर्व्ह.. न्यु ऑर्लिन्स.. पॅट्रिअट्स शुड हॅव्ह बिन द टिम्स इन सुपरबोल.. एन एफ एल आर गोइंग टु ओपोलोजाइज फॉर दॅट कॉल .. आता काय फायदा त्याचा?

आमच्या डी फोर्ड ला मिळालेल्या ऑफसाइडच्या .. न्युट्रल झोन एन्क्रोचमेंटच्या..पेनल्टीमुळे टॉम ब्रेडीचा इंटरसेप्ट केलेला पास निगेट झाला.. मला वाटते १ मिन २५ सेकंड्स बाकी असताना... नाहीतर तिथेच गेम संपला असता... आता बिचार्‍या फोर्डला कॅन्सास सिटी मधे कायम ऐकायला लागणार .. ही कॉस्ट अस द ट्रिप टु सुपरबोल.. त्याची चुकी एवढीच होती की तो न्युट्रल झोनमधे उभा होता..

खर म्हणजे होगनचा कॅच कंप्लिट म्हणुन दिलेला कॉलही सपशेल चुकीचा होता... Sad

आणी एडलमनची पंट रिकव्हरी मिस... बॉल टच्ड हिम ऑर नॉट? सबसिक्वेंट चिफ्स रिकव्हरी अँड टचडाउन ओव्हरटर्न्ड! फुटबॉल गॉडस डेफिनेटली स्मायलिंग ऑन पॅट्स टुडे!

मुकुंद, खरे आहे. महोम खरच ग्रेट आहे आणि तो रूकी आहे ह्यावर विश्वास बसत नाही. तुमचे भविष्य उज्वल आहे ह्यात शंका नाही. Happy

फोर्ड ऑफसाईड होता त्याचे टायमिंग परफेक्ट होते नाहीतर खरच गेम संपला होता तिथेच.
पण पॅट्सनी पण बर्‍याच चूका केल्या. जॅक्सन तर तुमच्या बाजूनेच खेळत होता. Happy

सेंट्स बद्दल अ‍ॅग्री. कॉल चॅलेंज करता आला असता, पण नो कॉल कसा करणार? हा डेफिनेटली लूपहोल आहे.

आजच्या वॉल स्ट्रीट जर्नल मधल्या एका लेखात एक मस्त वाक्य आहे.
"This is New England Patriots first super bowl appearance since 2018. And they had reached Superbowl only two times all the way since 2017"

सेंट्स खरोखरच दुर्दैवी ठरले काल. नो-कॉल ची चूक पचनी पडणं अवघड आहे सेंट्स च्या फॅन्स ना. कारण तिथे रेफ्रीज ना काही ऑब्स्ट्रक्शन नव्हतं, आणी तरीही त्यांनी इंटरफेरन्स (आणी हेल्मेट टू हेल्मेट चा) कॉल मिस कसा केला हे आश्चर्यच आहे.

महोम्स साठी चीफ्स जिंकावे असं वाटत होतं पण शेवटी एक्स्पिरियन्स काऊंट्स. ब्रॅडी खरच जबरदस्त आहे. But Mahomes can leave with his head held high.

कालचे दोन्ही गेम्स थरारक झाले. आता रॅम्स वि. पेट्रियट्स गेम सुद्धा चुरशीचा होवो.

कालचे दोन्ही गेम्स थरारक झाले. आता रॅम्स वि. पेट्रियट्स गेम सुद्धा चुरशीचा होवो. >> तुझे काय जाते बाबा बोलायला. इकडे आमचा जीव जाता जाता राहिलाय. Jokes apart, 'm treating each game this year as superball win Happy

मुकुंद महोम्स हा इतरांपेक्षा उजवा आहे ह्यात अजिबात शंका नाही. पण शेवटी हा टीम स्पोर्ट आहे. नुसत्या क्युबी वर जिंकता येणे फारच कठीण आहे. बाकीच्या टीम ने त्यांचे वेट पुल करणे तेव्हढेच जरुरी आहे. नि त्यासाठी तसे प्लेय्र्स असणेही जरुरी आहे. प्रामाणिकपणे चीफ्स मधे हे असे राहील असे मला वाटत नाही . उद्या हिल किंवा केल्सी ओपन एगन्सी मधे गेले तर महोम्स बॉल कोणाकडे फेकणार हा प्रश्न आहे. महोम्स ला २०० मिलीय्न्स देण्याच्या गोष्टी सुरू आहेत. त्या खर्‍या असतील एकूण कठीण आहे. हे रॉजर्स पासून सुरू झाले आहे नि फ्लेको वर त्याचा कळस झाला, एका सुपर बॉल वर नि नंतरच्या ब्रॅडफर्ड सारख्या (बोर्टल्स चे नाव सुद्धा घेत नाही) केसेस मधे तर कळस झाला आहे.

असामी.. टीम स्पोर्ट्समधे सगळ्यांनी हातभार लावला पाहीजे हे मान्य.. आम्हाला माहीत आहे की आमचा डिफेंस वॉज अवर अचिलीस हिल... पण महोम्स, टायरिक हिल व केल्सी ( आणी रनिंग बॅक्स... विलिअम्स व आधी करिम हंट ) हे इतके पोटेंट ऑफेन्सिव्ह प्लेअर्स आहेत की त्यामुळे डिफेन्सवर पडदा पडत होता... पण मला माहीत होते की डिफेन्स मोक्याच्या गेममधे आम्हाला तोंड्घशी पाडणार... महोम्सच्या भगीरथ प्रयत्नावर आमच्या डिफेन्सने पाणी फिरवले.. इट्स टाइम टु फायर डिफेन्सिव्ह कोऑर्डीनेटर बॉब सटन ... मी तर म्हणतो अँडी रिड्लाच फायर करा.. ओव्हररेटेड कोच!

ओनर क्लार्क हंटने जर महोम्स, केल्सी व टायरिक हिल्सला जाउन देउन जर या ऑफेन्सचा नुक्लिअसच काढुन टाकला तर त्याच्या सारखा मुर्ख दुसरा कोणी नसेल! उलट थोडे पैसे खर्च करुन २-४ चांगले डिफेन्सिव्ह प्लेअर्स रॉस्टरमधे अ‍ॅड केले तर कालच्या सारखी परिस्थिती होणार नाही.

अँडी रिडच्या बावळट टाइम मॅनॅजमेंटचा उत्तम नमुना काल बघायला मिळाला... चिफ्स वेअर ऑन १ यार्ड लाइन ऑफ पॅट्स.. फर्स्ट अँड गोल... २ मिनिट्स टु गो... नोइंग आमचा भिकार डिफेंस... पहिल्याच डाउनला टच डाउनची घाई का केली? टु मच टाइम लेफ्ट फॉर क्वार्टर्बॅक ऑफ (लेजेंडरी)ब्रेडीज कॅलीबर...

डिफेन्सिव्ह कोऑर्डिनेटर बॉब सटन फायर्ड! ... फर्स्ट कॅझ्युअल्टी ( अँड राइट वन!) ऑफ संडेज लॉस...

नाउ इट शुड्बी अँडी रिडस टर्न!

>पहिल्याच डाउनला टच डाउनची घाई का केली? टु मच टाइम लेफ्ट
या बाबतीत मात्र चूक झाली असे म्हणता येणार नाही. कारण घाई केली नसती आणि ट्च डाऊन झालाच नसता तर? हे अगदी शक्य आहे. इतकेच कशाला याच गेम मधे थोडे अगोदर पेट्रीयट्स अगदी त्याच जागेवर (उलट्या बाजूने) होते आणी तरीही टचडाऊन करू शकले नाहीत.

Pages