अमेरीकन फुटबॉल

Submitted by मुकुंद on 4 February, 2009 - 14:13

अश्विनि... सुपरबॉल बद्दल कुठे लिहु हे कळले नाही म्हणुन इथेच लिहीतो... पाहिलास का? तुझी व रारचीही खुप आठवण आली.. उड्या मारत असेल ती... आणि आदित्य बेडेकरही...

मस्तच झाला... कर्ट वॉर्नरचे हरल्यामुळे वाइट वाटले... पण शेवटचा कॅच जबरी पकडला... आय थिंक पिट्सबर्ग वाँटेड इट मोर.. इन द एंड.. आय गेस्!..पण अश्या मॅचेस बघीतल्यावर हरणार्‍या टिमबद्दल खुप वाइट वाटते व एक टिम हरते .. तिही अश्या रितीने... याची मनाला रुख रुख लागुन राहते... Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एव्हढा भावना विवष नको रे होऊस मित्रा. शेवटी खेळ आहे हे लक्षात ठेवले कि झाले. आता तू म्हणशील की मला सोपे आहे हे बोलणे. Happy एका अर्थी खर असेलही पण अजूनही २००७ चा घाव विसरता येत नाही Happy " फिल्स रिअली गुड! " हे समजू शकतो नक्कीच.

सध्या एंजॉय कर. ५ वर्षांनी महोम्स चे रुकी काँट्रॅक्ट संपले कि त्याला २५-३०% सॅलरी कॅप द्यायला लागली कि सगळे परत टिल्ट होईल हे डोक्यात ठेवून जास्त अपेक्षा ठेवू नकोस.

अरे वा, मस्त मनोगत मुकुंद; प्लीज पुर्ण कर. माझाहि जॉन एल्वे, डॅन मरीनोच्या आठवणींचा एक कोपरा आहे... Happy

तु म्हणतोस ते खरं आहे. आपण जेंव्हा एखाद्या खेळात घुसतो, तेंव्हाच त्या खेळाची महती पटते. त्या खेळातले नुआंस, इंट्रिकसीज एकदा का समजायला लागले कि यु गेट हुक्ड ऑन अंटिल इटरनिटी. स्ट्रॅटजी, गेमप्लॅन यात टेक्नालजीचा उत्कृष्ट वापर खेळात कसा केला जाउ शकतो याचं फुटबॉल हे उत्तम उदाहरण आहे.

बाय्दवे, आज स्टार्बक्स मध्ये हे कानांवर पडलं - इट्स अ गेम प्लेड बाय मिल्यनेर्स फॉर बिल्यनेर्स. आता यावर काय बोलणार; आय विश, आय कुड हॅव शेअर्ड धिस विथ हिम...

माझाहि जॉन एल्वे, डॅन मरीनोच्या आठवणींचा एक कोपरा आहे >> तुम्ही दोघेही लिहा ह्याबद्दल. मी कधीच ह्यांना कोणाला खेळताना पाहिले नाही पण एक उत्सुकता आहे. माझा प्रवास ब्रॅडी बरोस्र सुरू झाला त्यामुळे किती साम्य आहे हे वाचायला आवडेल.

राज.. जॉन एलवे.. वन ऑफ द टॉप ५ ग्रेटेस्ट क्वार्टरबॅक इन माय बुक!...

पण त्याच्या आठ्वणींचा माझ्या मनात एक खुप खुप मोट्ठा ... “ दुखरा”.. कोपरा आहे.. १९८९ ते १९९९..जवळजवळ १० वर्षे.. त्याने (माझ्यासारख्या )चिफ्सच्या असंख्य फॅन्सच्या काळजात.. असंख्य वेळा खंजीर खुपसला आहे.. त्याच्या १६-१७ वर्षाच्या कारकिर्द्रित .. नुसत्या डेनव्हरच्या माइल हाय स्टेडिअम मधेच नाही तर आमच्या इथेही येउन .. चौथ्या क्वार्टर मधे मागे असुनही.. शेवटच्या २ मिनिटात... त्याने असंख्य वेळा .. कम फ्रॉम बिहाइंड.. टच डाउन टाकुन.. आमच्या हातातोंडात असलेला विजय.. त्याने खेचुन काढला आहे.. आमचा त्यावेळचा कोच.. मार्टी शॉटनहायमर..एलवेला कधीच हरवु शकला नाही.. एलवे वॉज अ थॉर्न इन हिज अँड चिफ्स फॅ न्स हार्ट..

एलवे.. वेंट टु ५ सुपरबोल्स. लुजिंग फर्स्ट ३.. बट विनिंग हिज लास्ट २.. दॅट टु.. बॅक टु बॅक.. इन १९९७ अँड अगेन इन १९९८.. तो १९९९ मधे रिटायर झाला .. तेव्हा.. डॅन मरीनो व जॉन एलवे.. हे दोघेच.. ५०,००० पासींग यार्ड असणारे क्वार्टरबॅक होते... बिफोर ऑनस्लॉट ऑफ नेक्स्ट जनरेशन क्वार्टरबॅक्स लाइक ब्रेट फार्व्ह, टॉम ब्रेडी, ड्र्यु ब्रिझ व पेटन मॅनिंग .. हु लिटरली शॅटर्ड पासींग यार्ड रेकॉर्ड्स .. बाय थ्रोइंग मोर दॅन ७१,००० यार्ड्स.. जस्ट अनबिलिव्हेबल.. मला वाटत होत की डॅन मरीनोचा.. ६१,००० पासींग यार्ड्सचा रेकॉर्ड.. कोणीच मोडु शकणार नाही.. पण आज तो ऑल टाइम लिस्ट मधे ५ व्या क्रमांकावर आहे..अफ कोर्स.. पहिल्या नंबर वर ड्र्यु ब्रिझ विथ मोर दॅन ७७,००० यार्ड्स व दुसर्‍या नंबरवर..टॉम ब्रेडी.. विथ.. मोर दॅन ७४,००० पासींग यार्ड्स... सिंपली अनबिलिव्हेबल!

पुढच्या पोस्ट मधे.. सुपरबोल .. एक मनोगत .. पुढे चालु करतो.. मे बी.. माझ्या रंगीबेरंगी मधे मी ते लिहायला हवे..

पराग.. आधी ते जुने हितगुज चालु करता येते का ते बघ.. मी नेमस्तकांना विचारुन विचारुन थकलो.. त्याला टाळा लावला आहे.. तिथला २००८ मधला बैजिंग ऑलिंपिक्स च्या वेळी मी लिहिलेला .. ऑलिं पिक्स गोष्टींचा खजिना.... मलाही अ‍ॅक्सेस करता येत नाही.. बहुतेक कोणी तरी तो चोरला असावा असेच मला आता वाटु लागले आहे... नेमस्तक या बाबतीत चुप आहेत.. Sad

राज.. अबाउट.. फुटबॉल इज प्लेड बाय मिलिअनर्स.. फॉर बिलिअनर ओनर्स... बाबतीत..

ते सगळ्या प्रोफेशनल गेम्स व फ्रँचाइज बाबत लागु पडत.. त्याच्यामुळे माझ्या पोटात त्यामुळे शुळ उठत नाही. मी अश्या विचाराचा आहे की.. तुमच्याकडे.. मिलिअन्स ऑफ लोकांना एंटरटेंट करायचे स्किल व पॉवर असेल तर यु डिझर्व्ह ऑल द मॉनिटरी रिवॉर्ड्स.. म्हणुनच मुव्ही अ‍ॅक्टर्स, सींगर्स, स्पोर्ट्स प्लेअर्स, रायटर्स.. दे ऑल डिझर्व्ह.. इफ दे आर एक्सेप्शनल.. अ ग्रेट फायनॅनशिअल रिवॉर्ड.. आता ते रिवॉर्ड किती ..ते फ्री इकॉनॉमी मार्केट ठरवते..

म्हणुनच मग मला जे के रॉलिन्स सारखी लेखिका (इज वर्थ ) २६ बिलिअन डॉलर्स ची मालकिण आहे यात काही वावग वाटत नाही.. हॅरी पॉटर सारखे विश्व उभ करण्याच सामर्थ्य जिच्या लेखणीत आहे.. व ज्या विश्वाने.. जगभरच्या बिलिअन्स ऑफ लोकांना आनंद दिला.. तिला २६ बिलिअन्स ची मालकीण असण्याचा हक्क आहे अस माझ मत आहे.

तीच बाब.. स्पोर्ट्बाबतही मला वाटते.. विराट कोहली.. म्हणुनच मिलिअन्स ऑफ डॉलर्सचा हक्कदार आहे.. द पॅशन विथ ही प्लेज.. द जॉय ही ब्रींग्स टु मिलिअन्स ऑफ क्रिकेट फॅन्स.. ( तु दिलेल्या लिंक मधले रडणारे म्हातारे वडिल व त्यांचा आनंदाने रडणारा मुलगाच बघ.. व्हॉट अ जॉय महोम्स ब्रॉट टु देम!) विराट कोहली डिझर्व्ह्ज एव्हरी पेनी ऑफ दॅट आय विल् से!

विराट कोहलीच काय.. टॉम ब्रेडी, मायकेल जॉर्डन, टायगर वुड.. इव्हन लेटेस्ट सेन्सेशनल क्वार्टरबॅक.. आमचा पॅट्रिक महोम्स घे.. त्यांचा खेळ बघुन कोण म्हणेल ते पैशासाठीच खेळत आहेत? दिज प्लेअर्स हॅव्ह अ‍ॅबीलीटी टु इन्स्पायर अस मिअर मॉर्टल पिपल.. टु डु द बेस्ट इन अवर रिस्पेक्टिव्ह फिल्ड्स! मोस्ट ऑफ अस आर नॉट गिफ्टेड विथ स्किल्स लाइक दिज ग्रेट अ‍ॅथलिटट्स, अ‍ॅक्टर्स...नॉर डु वुइ हॅव्ह वर्ल्ड स्टेज प्रेझेंटेड टु अस .. टु शो अस अवर ओन स्किल्स.. बट दे डेफिनेट्ली इन्स्पायर अस टु डु द बेस्ट इन अवर फिल्ड..

म्हणुन व्हेन दिज अ‍ॅथलिट्स.. दिज अ‍ॅव्म्टर्स.. दिज रायटर्स.. मेक मिलिअन्स ऑर इव्हन बिलिअन्स!.. मला त्यात काहीच वावग वाटत नाही.

जॉन एल्वे आणि डॅन मरिनो या दोघांना मी इथे आल्यापासुन फॉलो करत होतो. एल्वेचा रशिंग गेम आवडायचा. कदाचित त्यामुळेच आमचा पहिला-वहिला सुपरबोल जिंकायचा चांस (१९९९) त्याने हिरावला याचं जास्त दु:ख वाटलं नाहि. मात्र राग डॅन रीव्जचा आलेला, रेग्युलर सिझनमध्ये बेस्ट रेकॉर्ड असुन देखील चँपियनशिप गेममधे चोक झाल्याबद्दल.

तु वर लिहिल्याप्रमाणे डॅन मरिनो पासिंग गेमचा दादा होता. त्याचा फिल्डवरचा प्रेझेंसच अपोझिउट टिमला इंटिमिडेटिंग वाटत असेल. दुर्दैवाने, एव्हढं सिंटिलेटिंग करियर आणि रेकॉर्ड्स असुनहि त्याला रिंग मिळाली माहि. मी अजुनहि हे दोघं स्पोर्ट्स सेंटर वर आले कि आवर्जुन बघतो. या दोघांच्या रिटायरमेंट नंतर बरेच क्वार्टर्बॅक्स - डानवन मक्नॅब, ब्रेट फावर, माय्केल विक, एरन रॉजर्स, टॉम ब्रेडि, ड्रु ब्रिझ यांचा गेम आवडला पण एल्वे/मरिनोचं स्थान अढळ आहे. हे काहिसं कोहली, तेंडल्या आले तरी गावसकरचं स्थान अढळ आहे, या प्रकारासारखं आहे... Proud

जेवढा स्पेक्टॅक्युलर पर्फॉर्मंस चिफ्स प्लेअर्स व महोम्स ने सुपरबोल मधे केला.. त्याच्या उलट .. व्हिक्टरी परेड मधे आज .. अतिशय निर्लज्ज प्रदर्शन चिफ्स प्लेअर्स व महोम्स ने केले..

एकजात सगळे ओपन बस परेड मधे ..खुले आम ..दारु ढोसत होते.. एकमेकांवर बाटलीतुन दारु ओतत होते.. अतिशय हिन वर्तन करत .. सगळे चिफ्स प्लेअर्स.. महोम्स सकट .. दारुने झिंगत व्हिक्टरी परेड मधे निर्लज्ज वर्तणुक् करत होते..

मनी नॉर प्लेइंग स्किल्स .. ब्रिंग क्लास टु यु..

मला आठवत नाही .. ब्रेडी, पेटन मॅनींग किंवा जो माँटॅना, एलवे असे व्हिक्टरी परेडमधे .. ओपनली रस्त्यावर असे दारु ढोसत होते.. करेक्ट मी इफ आय अ‍ॅम राँग..

महोम्स अँड कंपनी.. मनातुन पार उतरुन गेले.. आजच्या त्यांच्या निर्लज्ज वागणुकीने..

असामी.. चिफ्स कडे एकदम एवढा पैसा कुठन आला माहीत नाही... पण महोम्सला ५०० मिलिअन्सचा १२ वर्षाचा काँट्रॅक्ट मिळाला हे तुला कळले असेलच.

ख्रिस जोन्सला ४ वर्षाचे ८० मिलिअन्स दिले.

हे दोघे व ट्रॅव्हिस केल्सी,टायरिक हिल्स, मेकोल हार्डमन, टायरॉन मॅथ्युज व सॅमी वॉट्किन्स... हे सगळे पंचविशीच्या आसपास असलेले खेळाडु लाँग टर्म साठी बांधुन ठेवुन चिफ्स डायनेस्टी बनायच्या दिशेने पावले उचलत आहे अस एकंदरीत दिसतय..... Happy

बाय द वे.. ब्रेडीला टँपा बे च्या वेषात बघुन कसतरीच वाटेल...

पण या कोव्हीड पँडॅमिक मुळे बहुतेक हे वर्ष फुकटच जाइल...

पण या कोव्हीड पँडॅमिक मुळे बहुतेक हे वर्ष फुकटच जाइल... >> हो असे दिसतेय खर.

ब्रेडीला टँपा बे च्या वेषात बघुन कसतरीच वाटेल... >> मला आधी खूप खटकेल असे वाटलेले पण नाही एव्हढे वाईट वाटले खरे. उलट बेलीचेक पुढे कसे मॅनेज करेल ह्याबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचे पुस्तक वाचल्यापासून मी बहुधा त्याचा अधिकच फॅन झालो आहे.

लाँग टर्म साठी बांधुन ठेवुन चिफ्स डायनेस्टी बनायच्या दिशेने पावले उचलत आहे अस एकंदरीत दिसतय... >> मी जे वाचले त्यावरून येती १-२ वर्षे तरी बहुतेक संघ आहे तसाच राहील त्यामूळे चीफ्स मेन कंटेंडर असतीलच (इंजरी सोडून देऊ) पण एकदा महोम्स्चे बिल वाढायला लागले कि बाकीचे फ्री एजंट ठेवणे कठीन होत जाईल नि मग खरी कसोटी आहे. रॉजर्स च्या काँट्रक्ट्स नंतर जसे होत गेले तसे हि चपखल तुलना वाटते. पण चिफ्स ना काय चॉईस होता दुसरा ? महोम्स सारखे टॅलेंट सोडून देणे शुद्ध मूर्खपणा होणार नि आज काल ज्या रेंज मधे क्यूबी कमावत आहेत ते बघितल्यावर अजून काय करता येणार होते. डायनेस्टी वगैरे फारच पुढचा भाग वाटतो. ३-४ टायटल्स १०-१२ वर्षांमधे मिळतील असे वाटते जर हेल्थी राहिला तर.

>>ब्रेडीला टँपा बे च्या वेषात बघुन कसतरीच वाटेल<<
दॅट्स एफिंग फाल्कन्स कापी. वी आर गोइंग टु मेक बक्स पे फॉर दॅट... machinegun.gifmachinegun.gif

>>३-४ टायटल्स १०-१२ वर्षांमधे मिळतील असे वाटते जर हेल्थी राहिला तर.<<
तेव्हढं स्ट्रेट फॉरवर्ड नाहि ते. प्रत्येक वर्षी एनएफएलचे डायनॅमिक्स बदलतात. अदरवाइज डॅन मरिनो कुड हॅव हॅड अ‍ॅट लिस्ट टेन रिंग्ज...

राज.. डॅन मरिनोला एकही सुपरबोल न मिळण्याची थोडक्यात कारणे सांगतो.. मी त्याला त्याच्या जवळ जवळ संपुर्ण कारकिर्द्रित खेळताना बघीतले आहे.

१: डॉल्फिन्स डिफेंस त्याच्या कारकिर्द्रीत ऑल्मोस्ट ऑल्वेज... एन एफ ल च्या बॉटम हाफ मधे असायचा..

२: त्यामुळे बहुतेक वेळा डॅन मरीनोला बाय डिफॉल्ट... शुटाउट मधे मायामीला जिंकुन द्यावे लागत होते ... व्हिच इज इंपॉसिबल इव्हन फॉर द क्वार्टरबॅक ऑफ हिज कॅलिबर.. टु डु इन एव्हरी गेम... खास करुन प्लेऑफ्स गेम मधे.

३: त्यात भरीस भर म्हणजे.. ही वॉज द क्वार्टर्बॅक ऑफ गन स्लिंगर मेंटॅलिटी.. स्वतःच्या पासींग गेम वर प्रचंड आत्मविश्वास! त्याच्या पासींग गेमला पुरक असा ग्राऊंड गेम मायामीकडे त्याच्या वेळेला कधीच नव्हता.. असला तरी तो कन्सिस्टंट नव्हता... बर्नी पर्माली वॉज द बेस्ट एक्झांपल! गुड रनींग गेम ऑल्वेज मेक्स अ ग्रेट पासींग क्वारटरबॅक इव्हन ग्रेटर!

४: त्याच्या कारकिर्द्रीत ए एफ सी इस्ट मधे ५ टिम्स असायच्या.. आणी त्यात आणखी बफेलो बिल्स/ जिम केली त्याच्याच डिव्हिजन मधे होते. बफेलो बिल्स ऑल्वेज हॅड बेटर डिफेंस व जिम केली वॉज नॉट अ बॅड क्वार्टरबॅक अ‍ॅट ऑल.... आफ्टरऑल.. ही, डॅन मरिनो अँड जॉन एलवे केम फ्रोम द ग्रेटेस्ट क्वार्टरबॅक ड्राफ्ट ऑफ ऑल टाइम... १९८३ ड्राफ्ट! बिटविन ३ ऑफ देम.. दे रिप्रेझेंटेड १० ऑफ द ५४ सुपरबोल्स! सो बफेलो बिल्स वेअर ऑल्वेज अ थॉर्न इन मरिनोज प्लेऑफ पाथ!

५: आणी जरी त्याने बफेलो बिल्स/ जिम केली चा अडथळा पार केला असता तरी.. पुढे सुपरबोल मधे त्या तिघांचा बाप... (डॅन मरिनो, जिम केली, जॉन एलवे)....जो माँटॅना .. त्यांची सुपरबोलमधे वाट बघत असायचा.... Happy

असामी, राज.... भविष्यात काय होइल हे १०० टक्के कोणीच. सांगु शकत नाही... आपण आपले एक एज्युकेटेड गेस करत असतो.. बेस्ड ऑन द नोन फॅक्ट्स अँड पर्फॉर्मंस/ पोटेंशिअल ऑफ क्वार्टरबॅक्स लाइक पॅट्रिक महोम्स.

३: त्यात भरीस भर म्हणजे.. ही वॉज द क्वार्टर्बॅक ऑफ गन स्लिंगर मेंटॅलिटी.. स्वतःच्या पासींग गेम वर प्रचंड आत्मविश्वास! त्याच्या पासींग गेमला पुरक असा ग्राऊंड गेम मायामीकडे त्याच्या वेळेला कधीच नव्हता.. असला तरी तो कन्सिस्टंट नव्हता... बर्नी पर्माली वॉज द बेस्ट एक्झांपल! गुड रनींग गेम ऑल्वेज मेक्स अ ग्रेट पासींग क्वारटरबॅक इव्हन ग्रेटर! >> हे कारण मी नं. १ म्हणून वाचले होते.

प्रत्येक वर्षी एनएफएलचे डायनॅमिक्स बदलतात. >> हो पण ह्या माणसामधे पोटेंशियल आहे, मॅच्युरिटी आहे. सगळा गेम ऑफेन्स बाईय्स्ड आहे त्यामूळे अजून १-२ तरी नक्कीच जिंकतील असे वाटते. अर्थात डायनेस्टी वगैरे होतील असे मलाही वाटत नाही. (सॉरी मुकुंद) २५% भाग एका प्लेयर ला गेलाय ते अशक्यच वाटते.

असो, येता सुपरबॉल बिल्स नि काऊ बॉईज मधे होणार आहे नि बॉजिंक्णाणार आहे हे मॅडेनच सिम्युलेशन वाचून भयंकरच मजा वाटली.

>>त्याच्या पासींग गेमला पुरक असा ग्राऊंड गेम मायामीकडे त्याच्या वेळेला कधीच नव्हता.. असला तरी तो कन्सिस्टंट नव्हता... <<
करेक्ट. टॉप क्लास रनिंग बॅक्स नसल्याने मरिनोच्या ऑफेंसचा भार ऑब्वियलि पासिंग वर होता. तुझा डिफेंसचा मुद्दा हि बरोबर आहे.

त्याचबरोबर, डॉल्फिनची लिडरशिप मरिनोच्या काळात टिम बॅलंस्ड ठेवण्यात सपशेल फसली. ड्राफ्ट पिक करताना चांगले (रनिंग साइड) प्लेयर्स निवडायची संधी घालवुन बसले. याला कदाचित त्यांचा मरिनोवरचा ओवर काँफिडंस कारणीभुत असु शकेल...

मांटेना वाज लकि इन दॅट सेंस. नायनर्सच्या टॉप क्लास डिफेंस्ने नेहेमीच मांटेनाला सपोर्ट्/कांप्लिमेंट केलं. आफ्टऑल डिफेंस विन्स चॅपियन्सशिप्स...

पँडॅमिकमुळे यंदाच्या एन एफ ल सिझनमधे गेम्ससाठी स्टेडिअममधे प्रेक्षक नाहीत.. पण इथे मायबोलिवर फुटबॉलप्रेमी येउ शकतात... ( असामी.. हे तुझ्यासाठी... Happy )

मी आणी राज त्याच्या गॉल्फ बीबीवर फुटबॉल बद्दल बोलत आहोत.. जे बरोबर नाही.

मला माहीत आहे असामी.. तु सिझनच्या पहिल्या हाफमधल्या रिझल्ट्सना महत्व देत नाहीस... पण पुष्कळ वेळा सुरुवातीच्या की मॅच अप्स प्लेऑफ्स मधले सिडींग ठरवण्यास मदत करतात.

परवाचा मंडे नाइट गेम .. आमच्यातला व बाल्टीमोर रेव्हन्स मधला.. असाच होता..

पाहीला का कोणी माझ्याशिवाय? महोम्स प्लेड लाइक ही इज वर्थ हाफ अ बिलिअन डॉलर्स! ... Happy लमार जॅक्सन अगदीच लल्लुपंजु वाटला त्याच्यासमोर. एक आमच्या स्पेशल टिमच्या गलथान कव्हरेजने त्यांना मिळालेला टच डाउन सोडला तर कंप्लिट डॉमिनेटींग परफॉर्मंस बाय अवर ऑफेंस अँड डिफेंस.. खासकरुन महोम्स...

त्याचे ४ ही टच डाउन पासेस बघण्यासारखे होते.. मिकोल हार्डमन व टायरिक हिलला टाकलेले लाँग बाँब्स जितके मस्त होते तितकेच त्याचा अँथनी शेरमनला टाकलेला..अंडरहँडेड.. शव्हल टच डाउन पास... व ऑफेन्सिव्ह टॅकल एरिक फिशरला टाकलेला हलकासा लॉब टच डाउन पाससुद्धा बघण्यासारखा होता.. व्हॉट अ‍ॅन एक्झ्युकीशन.. सुपर्ब!

असामी.. या रवीवारी.. तुमच्याबरोबर... बिल बेलॅचेक व कॅम न्युटन.. विरुद्ध अँडी रिड व पॅट्रिक महोम्स.. मजा येइल..

नोव्हेंबरमधे आम्ही टँपा बे बकिनिअर्स व टॉम ब्रेडी विरुद्ध सुद्धा खेळणार आहोत.

राज.. आमची या वर्षी तुमच्या अ‍ॅटलांटा फाल्कन्स बरोबर सुद्धा मॅच आहे.

>>परवाचा मंडे नाइट गेम .. आमच्यातला व बाल्टीमोर रेव्हन्स मधला.. असाच होता..<<
नाहि पाहिला रे गेम. सो फार महोम्स इज प्रुविंग हिज वर्थ, फॉर श्योर. बेलचेक्ने हि त्याची प्रशंसा केली, आता बघुया रविवारी त्याचा गेमप्लॅन काय असेल ते...

राज.. तुमचा पण गेम मस्त असेल.. ग्रिन बे पॅकर्स बरोबरचा.. इट विल बी अ टफ गेम.. पण तुम्हाला काही करुन हा गेम जिंकलाच पाहीजे.. इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टु रिकव्हर फ्रॉम ०-४ स्टार्ट.. आय लाइक मॅट रायन्स.. बट आय अ‍ॅम इव्हन बिगर फॅन ऑफ हुलिओ जोन्स...

अरे, हुलियोची (हॅम्स्ट्रिंग इंजुरी) रिकवरी कितपत झाली आहे याची बातमी अजुन नाहि. पण इशु रायन्/जोन्सचा नाहि, ऑफेसिंव लाइन (टॅकल्स, गार्ड्स) चा देखील आहे...

असामी.. हे तुझ्यासाठी... >> मी इथेअसतो रे. राज नि मी रोज क्रिकेट बाफावर असतो. गॉल्फ वर तुम्ही फूट बॉल बद्दल बोलाल ह्याची कोणाला कल्पना . हे राज चे गल्ली क्रिकेट झाले Wink

मंडे नाइट गेम . मी पाहिला पण शेवटी बंद केला . काहीच कॉम्पीटिशन नव्हती महोम्स ला. मी आधीच म्हणालो होतो कि २-३ वर्षांमधे अजून एक तरी सुपरबॉल नक्की च जिंकाल. त्यानंतर सपोर्टींग कास्ट कशी असेल ह्यावर सगळे अवलंबून राहील.

बिल बेलॅचेक व कॅम न्युटन.. विरुद्ध अँडी रिड व पॅट्रिक महोम्स.. मजा येइल.. >> फुसका बार असेल असे वाटते. कारण पासिंग गेम अजिबात नाहीये सध्या. फक्त रशिंग वर किती वेळ टिकणार ? महोम्स च्या सध्याच्या फॉर्म मधे डिफेन्स एका लिमिट पुढे टिकाव धरू शकणे शक्य नाही. मागच्या सुपरबॉल सारखा होईल असे वाटते.

फाल्क्न्स ही गमतिशीर टीम आहे. आधीच्या चारज्र्स चा वसा पुढे चालवताहेत असे वाटते. सलग २ गेम्स एव्हढ्या मार्जिन नंतर हरलेत.

पण पुष्कळ वेळा सुरुवातीच्या की मॅच अप्स प्लेऑफ्स मधले सिडींग ठरवण्यास मदत करतात. >> गम्मत म्हणजे सात जण जाणार नि पहिले कॅन्सास सीटी असणार म्हटल्यावर सिडींग जास्तच निरुपयोगी ठरणार. होम गेम चा काय तो फरक फक्त.

असामी.. एवढा विश्वास तर माझाही नाही की चिफ्सना पहीले सिडींगच मिळणार... Happy

बट महोम्स इज गेटींग बेटर अँड बेटर... आफ्टर इच गेम फॉर श्युअर..

राज.. फाल्कन्सच्या सिझनच काही खर नाही..

सिल्व्हर लाइनिंग तुमच्यासाठी... बर्‍याच वर्षांनी तुमचे ब्रेव्ह्स प्लेऑफ्स मधे आले आहेत.

मला वाटते बॉबी कॉक्स ची ९० च्या दशकातली तुमची टीम नेहमी प्लेऑफ्स मधे असायची.. आणी का नसणार? तेव्हाचे तुमचे पिचींग रॉस्टर वॉज वन ऑफ द बेस्ट ऑफ ऑलटाइम... माइक मॅडक्स, जॉन स्मोल्ट्झ व टॉम ग्लॅव्हिन... अनटचेबल पिचर्स! जबरी... मी ९० मधे ब्रेव्ह्स चा फॅन होतो.. त्या ३ पिचर्समुळे...

मला अजुनही वाटते की ते तिघे पिचर्स व फ्रेड मॅक्ग्रिफ, चिपर जोन्स, डेव्हिड जस्टिस, हावी लोपेझ व रायन क्लेस्को.. सारखे बॅटर्स व ऑफेन्स असुनही .. बिटविन देम... ब्रेव्ह्स हॅज ओन्ली वन वर्ल्ड सिरीज रिंग टु शो फॉर.. इन १९९५... दॅट इज जस्ट इन्सेन!

मुकुंद मला वआटले त्यापेक्षा बराच क्लोज झाला गेम. ४५ मिनिटे महोम्स ला टच डाऊन करू न देणे ही जबरदस्त गोष्ट आहे. कॅम असता तर कदाचित .. असो . चार्जर्स नि पॅट्स चा गेम प्लॅन अभ्यासला जाईल हे नक्कीच आहे. पण तरीही चीफ्स च टॉप सीड असतील. मला १६ -० सुद्धा सहज शक्य वाटते आहे. हॉक्स किंवा पॅकर्स बरोबर एखादा गेम झाला असता तर मजा येईल Happy

>>बर्‍याच वर्षांनी तुमचे ब्रेव्ह्स प्लेऑफ्स मधे आले आहेत.<<
नाहि रे, हे तिसरं कंझिक्युटिव वर्ष आहे प्लेऑफ्सला जाण्याचं. बाकि तु वर्ल्ड चँपियन्शिपस बाबत म्हणतोस ते खरंय. मी बघायला सुरवात केल्यापासुन कमीत-कमी पांचदा ब्रेव्हजनी नॅशनल लिग पेनंट मिळवला आहे पण फक्त एक चँपियन्शिप. बुलपेन बरोबर स्ट्राँग बॅटर्सची लाइनअप असुन देखील. असो. वर चिपर जोन्स बरोबरंच अँड्रु जोन्सचाहि उल्लेख केला पाहिजे. दोन्हि जोन्सनी तो काळ गाजवला होता. बाय्दवे, चिपर जोन्स, तेंडल्या आणि आमचे मोठे चिरंजीव वाढदिवस शेअर करतात. चिपर जोन्स त्याचा खास आवडिचा खेळाडु... Happy

असामी.. म्हणुनच आपल्यातल्या गेमबद्दल.. आम्ही जिंकुनही काही बोललो नाही.. महोम्सला बेलाचेकने काबुत ठेवला होता.. पण अ‍ॅट द एंड ऑफ द डे .. चिफ्सकडे खुपच ऑफेन्सिव्ह वेपन्स आहेत.. व गेल्या २ गेममधे डिफेन्स इज ऑल्सो पुलींग देअर वेट.. तरीही १६-० अशक्य वाटते.. बफेलो बिल्स गेम ऑन अवर स्केज्युल कॅन बी अ स्टंबलिंग ब्लॉक.. आणी हो.. पॅकर्स व सिहॉक्स बरोबर कस लागला असता... बट..लेट्स किप दॅट मॅच अप ...अगेंस्ट वन ऑफ देम .....फॉर सुपरबोल.... Happy

राज.. मला “ डीप इन द प्लेऑफ्स“ असे म्हणायचे होते.. या वर्षी दे हॅव्ह् अ लेजीटेमेट शॉट टु रिच द वर्ल्ड सिरीज.

आयला..हो रे.. अँड्र्यु जोन्सला कसा विसरलो? सॉरी! .. मला त्याला खेळताना बघुन आमच्या रॉयल्सच्या बो जॅक्सनचीच आठवण यायची... सेम मासिव्हली मस्क्युलर बॉडी.. त्या दोघांचे बायसेप्स... प्रॉबेबली बिगेस्ट फॉर एनी बेसबॉल प्लेयर्स इन द हिस्टरी ऑफ बेसबॉल! बो जॅक्सन बेसबॉल सिझनमधे रॉयल्स साठी खेळायचा व फुटबॉल सिझनमधे लॉस एंजेलेस रेडर्स साठी खेळायचा.. अमेझींग अ‍ॅथलिट!

टॉकींग अबाउट हिस्टरी.. मला वाटते चिपर जोन्स विल गो डाउन अ‍ॅज प्रॉबेबली वन ऑफ द बेस्ट .. इफ नॉट द बेस्ट..थर्ड बेसमन .. इन द हिस्टरी ऑफ द बेसबॉल..अँड माइंड यु.. दॅट लिस्ट इन्क्लुड्स नेम्स लाइक.. माइक श्मिड्ट, अ‍ॅलेक्स रॉड्रिगझ, जॉर्ज ब्रेट, पिट रोझ व वेड बॉग्स!

पण मला स्वतःला.. शॉर्ट स्टॉप या पोझिशनला खेळणार्‍यांचे खुप अप्रुप आहे.. अँड टॉकींग अबाउट १९९५ वर्ल्ड सिरीज.. मला ती बघताना खुप समाधान मिळाले होते.. त्यात मी वरच्या पोस्टमधे नमुद केलेले.. मला तेव्हा आवडणारे तुमचे ३ जबरी पिचर्स तर होतेच... पण मला इंप्रेस केलेल्या शॉर्ट स्टॉप्सपैकी एक शॉर्ट्स्टॉप.. ओमार व्हिझ्केल... हा क्लिव्हलंड इंडिअन्सचा शॉर्ट स्टॉप होता.. ही वॉज अ डिलाइट अँड अ प्लेझर टु वॉच अ‍ॅट द शॉर्ट स्टॉप पोझिशन.. तसेही ६- ४- ३ किंवा ४- ६ -३ असा डबल प्ले बघायला मजा येते बेसबॉलमधे.. पण ओमार व्हिझ्केल ज्या सहजतेने व नजाकतीने ते डबल प्लेज रुटिनली करायचा.. अहाहा.. माझ्या आत्म्याला सुख मिळायचे....

इतरही मला खुप आवडलेले व आनंद देउन गेलेले शॉर्टस स्टॉप्स म्हणजे.. यांकीजचा डेरीक जिटर्स, सेंट लुइस कार्डिनल्सचा ऑझी स्मिथ, अ‍ॅलेक्स रॉड्रिगझ( प्रि यांकीज .. यांकीजकडे आल्यावर जिटरमुळे त्याला थर्ड बेसमन खेळायला लागले.. तिथेही तो चित्त्यासारखा चपळ होता.. बट ड्रग्स वॉज हिज डाउनफॉल!) , मिलवॉकी ब्र्युअर्सचा रॉबिन याँट,बाल्टिमोर ओरिओल्सचा कॅल रिपकिन व आमचा रॉयल्सचा होता म्हणुन... अल्सिडस एस्कोबार.. बिट्विन देम .. आय हॅव्ह् सीन.. काउंटलेस अमेझींग डबल अँड समटाइम्स इन्क्रेडिबल ट्रिपल प्लेज!

मुकुंद, डबल प्लेबाबत १००% सहमत. ती एक डाय्नॅमिक खेळी आहे जी बेसबॉल अतिशय रंजक बनवते. ३-६-३ किंवा १-६-३ डबलप्ले सुद्धा तसाच प्रेक्षणीय. पीचर्+शॉर्ट्स्टॉप+फर्स्ट बेसमन यांचं कोऑर्डिनेशन अगदि प्लेबुक मधे लिहिल्या सारखं. पण ट्रिपल प्लेज आर व्हेरी अन्कामन. नॉर्मली २+ बेस लोडेड असतील तर बॅटर्स डोंट हिट ग्राउंडबॉल. तिथे पिचर्सचं कौशल्य पणाला लागतं; टु मेक देम हिट ए ग्राउंडबॉल. [इथे मला क्रिकेटशी तुलना केल्याशिवाय रहावत नाहि. ९०+ माइल्स्/अवरच्या स्पीडने येणार्‍या कर्व बॉलला (स्विंगबॉल) होमरन हिट करणं इज समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. रादर दॅन नॉट स्विंगिंग द बॅट अ‍ॅट ऑल (अ‍ॅज इन क्रिकेट)...]

जिटर्स, रॉड्रिगेझ बरोबर मला केन ग्रिफि ज्यु. चा गेम हि आवडायचा, दो हि हॅड कांट्रावर्ससज अराउंड हिम... Wink

Pages